17 May 2024 9:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Lloyds Metals Share Price | कुबेराने आशीर्वाद दिला! लॉयड्स मेटल्स शेअरने 3 वर्षात 1 लाखावर दिला 54 लाख परतावा, खरेदी करावा?

Lloyds Metals Share Price

Lloyds Metals Share Price | लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 4,800 टक्के परतावा कमावून दिला आहे. 9 सप्टेंबर 2020 रोजी लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10.66 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 11 सप्टेंबर 2023 रोजी लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 583.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. आज सोमवार दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.09 टक्के घसरणीसह 561.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 48 अंकावर आहे. यावरून कळते को, स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाहीये. लॉयड्स मेटल्स कंपनीच्या शेअरचा बीटा 0.9 आहे. जो कमी वार्षिक अस्थिरता दर्शवतो. मागील आठवड्यात शुक्रवारी लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या एकूण 0.54 लाख शेअर्सची ट्रेडिंग झाली होती. लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण बाजार भांडवल 29,474.16 कोटी रुपये आहे.

गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5.30 टक्के वाढीसह 583.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 9 ऑगस्ट 2023 रोजी लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 687.85 रुपये या आपल्या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून हा स्टॉक 15.11 टक्के खाली ट्रेड करत आहे. 9 सप्टेंबर 2023 रोजी लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 140.65 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

ज्या गुंतवणूकदारांनी 3 वर्षापुर्वी लॉयड्स मेटल्स कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 54.77 लाख रुपये झाले आहे. मागील तीन वर्षात सेन्सेक्स 72.77 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील एका वर्षात लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 312 टक्के परतावा कमावून दिला आहे.

2023 या वर्षाच्या सुरूवातीपासून आतापर्यंत लॉयड्स मेटल्स एंड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 126.69 टक्के नफा कमावून दिला आहे. आणि मागील सहा महिन्यात तर या कंपनीच्या शेअरची किंमत 85.47 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Lloyds Metals Share Price today on 18 September 2023.

हॅशटॅग्स

Lloyds Metals Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x