16 May 2024 2:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका Penny Stocks | तुमचे नशीब बदलू शकतील असे 10 स्वस्त पेनी शेअर्स, प्राईस अवघी 1 रुपया ते 9 रुपये Apar Industries Share Price | श्रीमंत करणारा शेअर! अवघ्या 2 वर्षात दिला 1298 टक्के परतावा, खरेदी करणार? Bonus Shares | पटापट फ्री शेअर्स मिळवा! ही कंपनी देणार फ्री बोनस शेअर्स, यापूर्वी दिला 6300% परतावा Suzlon Share Price | शेअर प्राईस 42 रुपये! आता सुझलॉन कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक प्राईसवर होणार परिमाण? IRFC Share Price | PSU IRFC स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार Tata Power Share Price | टेक्निकल सेटअपवर टाटा पॉवर स्टॉक मजबूत, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर
x

Shukra Rashi Parivartan | 'या' आहेत त्या 3 नशीबवान राशी, शुक्र ग्रहाच्या कृपने 29 नोव्हेंबरपर्यंतचा काळ भाग्यशाली, आर्थिक बळ मिळेल

Shukra Rashi Parivartan

Shukra Rashi Parivartan | शुक्राचा संबंध ऐशोआराम, सुख, वैभव, कीर्ती आणि प्रेमाशी असल्याचे मानले जाते. शुक्र शुभ (Shukra) स्थितीत असताना व्यक्तीचे जीवन सुख-समृद्धीने भरलेले असते. त्याचबरोबर आगामी काळात शुक्र राशीबदल करणार असून त्याचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे. | Shukra Grah

3 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजून 58 मिनिटांनी शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राचा सिंह राशीतून कन्या राशीत होणारा प्रवेश काही राशींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी 29 नोव्हेंबरपर्यंत भाग्यशाली राहील… Shukra Mantra

कन्या राशी
शुक्राचा हा राशी परिवर्तन कन्या राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यशाली ठरणार आहे. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून पैसे मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना चांगली डील मिळेल. विद्यार्थ्यांसाठी वेळ शुभ मानला जातो. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. तुमचे जीवन सुख-समृद्धीने उजळून निघेल. काही लोकांना लग्नासाठी कौटुंबिक मान्यतादेखील मिळू शकते.

वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या लोकांना शुक्राच्या राशीपरिवर्तनातून धनलाभ होऊ शकतो. उत्पन्न वाढीसाठी चांगला सौदा मिळू शकतो. परदेश प्रवासाचे योग आहेत. व्यवसाय करणाऱ्या लोकांना गुंतवणुकीशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. आरोग्य चांगले राहील. त्याचबरोबर कुटुंबियांचेही सहकार्य लाभेल.

कर्क राशी
शुक्राचा हा राशी परिवर्तन कर्क राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. करिअरमध्ये तुम्ही तुमच्या टॅलेंटने सर्वांची मने जिंकाल. लव्ह लाईफ रोमान्सने भरलेली असणार आहे. जीवनसाथीच्या मदतीने तुम्ही प्रत्येक अडचणीवर सहज मात कराल. सुख-समृद्धी लाभेल.

News Title : Shukra Rashi Parivartan effect on these 3 zodiac signs check details on 10 October 2023.

हॅशटॅग्स

#Shukra Rashi Parivartan(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x