16 May 2024 7:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Stocks To Buy | टॉप 5 शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत 24 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल

Stocks To Buy

Stocks To Buy | जागतिक गुंतवणूक बाजारातून वाढीचे सकारात्मक संकेत मिळत आहेत. आणि अमेरिकन शेअर बाजार देखील तेजीत पाहायला मिळत आहेत. याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील पाहायला मिळत आहे. भारतीय शेअर बाजारात परकीय गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली आहे.

अशा काळात ब्रोकरेज हाऊसेसने मजबूत फंडामेंटल्स असलेल्या 5 शेअर्समध्ये पैसे लावण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्समध्ये स्पंदना स्फुर्ती, आयटीसी, पीआय इंडस्ट्रीज, धानुका अॅग्रीटेक, एनएमडीसी या कंपन्यांचे शेअर्स सामील आहेत. हे शेअर्स गुंतवणुकदारांना 24 टक्के परतावा मिळवून देऊ शकतात.

पीआय इंडस्ट्रीज :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 4233 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. हा स्टॉक गुंतवणूकदारांना अल्पावधीत 24 टक्के परतावा मिळवून देऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.06 टक्के वाढीसह 3,400 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

आयटीसी :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 560 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. हा स्टॉक गुंतवणूकदारांना अल्पावधीत 23 टक्के परतावा मिळवून देऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.34 टक्के घसरणीसह 458.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

स्पंदन स्फुर्ती :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1,200 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. हा स्टॉक गुंतवणूकदारांना अल्पावधीत 18 टक्के परतावा मिळवून देऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.26 टक्के वाढीसह 1,059.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

धानुका ऍग्रीटेक :
ब्रोकरेज फर्म नुवामाने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 1132 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. हा स्टॉक गुंतवणूकदारांना अल्पावधीत 14 टक्के परतावा मिळवून देऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.02 टक्के वाढीसह 1,029.80 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

NMDC :
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवालने या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 210 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. हा स्टॉक गुंतवणूकदारांना अल्पावधीत 10 टक्के परतावा मिळवून देऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.38 टक्के वाढीसह 194.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment 15 December 2023.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x