17 May 2024 8:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

GTL Share Price | GTL शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस, किती फायदा होईल?

GTL Share Price

GTL Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात किंचित अस्थिरता पाहायला मिळाली होती. अशा काळात गुजरात टूल रूम कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 52.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळाली आहे. गुजरात टूल रूम कंपनीचे एकूण बाजार भांडवल 292 कोटी रुपये आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 11 टक्के परतावा कमावून दिला आहे.

तर मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 27 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात गुजरात टूल रूम कंपनीच्या शेअर्सची किंमत 383 टक्के वाढली आहे. तर मागील तीन वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 48 पैशांवरून 6834 टक्के वाढली आहे.

मागील 5 वर्षांत गुजरात टूल रूम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 10,948 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी गुजरात टूल रूम कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 53.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

डिसेंबर 2023 तिमाहीत गुजरात टूल रूम कंपनीने जबरदस्त कामगिरी केली आहे. मागील तिमाहीच्या तुलनेत या कंपनीच्या विक्रीत किंचित घट झाली असून कंपनीने 131 कोटीची विक्री केली आहे. डिसेंबर तिमाहीत गुजरात टूल रूम कंपनीचा कामकाजी नफा वाढून 16 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2023 तिमाहीत या कंपनीचा निव्वळ नफा 14 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तज्ञांच्या मते, गुजरात टूल रूम कंपनीचे शेअर्स पुढील काळात 110 रुपये ते 133 रुपये किंमत स्पर्श करू शकतात.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GTL Share Price NSE Live 16 February 2024.

हॅशटॅग्स

#GTL Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x