17 May 2024 5:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 17 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Zen Technologies Share Price | हा स्टॉक खरेदी करा, अवघ्या 4 वर्षात 1252% परतावा दिला, ऑर्डरबुक अजून मजबूत झाली Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरला टेक्निकल सेटअपवर मजबूत सपोर्ट, मोठ्या कमाईसाठी तयार राहा Vedanta Share Price | वेदांता स्टॉक पैसे झटपट दुप्पट करू शकतो, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, कमाईची मोठी संधी Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत, 'या' स्टॉक प्राईसच्या पार गेल्यास मोठा परतावा Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्सची हिस्सेदारी, 6 महिन्यात 156% परतावा, तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग PSU Stocks | सरकारी कंपनी फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पाडतेय, गुंतवणुकीची संधी सोडू नका
x

Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! हे टॉप 3 शेअर्स 50 टक्केपर्यंत परतावा देतील, लिस्ट सेव्ह करा

Stocks To Buy

Stocks To Buy | सध्या भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात तज्ञांनी फक्त दर्जेदार शेअर्समध्येच गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी तज्ञांनी शेअर बाजारात जबरदस्त कामगिरी करणारे 3 सर्वोत्तम मिडकॅप शेअर्स निवडले आहे. हे शेअर्स अल्पावधीत गुंतवणुकदारांना बंपर कमाई करून देऊ शकतात. जर तुम्ही मंदीच्या काळात देखील मजबूत कमाई करु इच्छित असाल तर हे शेअर्स तुमच्यासाठी खूप फायद्याचे ठरणार आहेत.

IKIO लाइटिंग :
तज्ञांनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी या कंपनीच्या शेअर्सची निवड केली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 298 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.37 टक्के वाढीसह 286.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स दीर्घकालीन मुदतीत 440 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 477 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 281 रुपये होती.

निओजेन केमिकल्स :
तज्ञांनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी या कंपनीच्या शेअर्सची निवड केली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1349 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.58 टक्के घसरणीसह 1,331.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स दीर्घकालीन मुदतीत 1750 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1860 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 1140 रुपये होती. ही कंपनी ब्रोमिन उत्पादनात एक आघाडीची कंपनी मानली जाते. ही कंपनी मुख्यतः फार्मा, ऊर्जा, अभियांत्रिकी यासह अनेक क्षेत्रांत व्यवसाय करते.

जमना ऑटो :
तज्ञांनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी या कंपनीच्या शेअर्सची निवड केली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 115 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर आज गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.56 टक्के घसरणीसह 119.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स दीर्घकालीन मुदतीत 130 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 135 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 95 रुपये होती. ही कंपनी मुख्यतः ऑटो सस्पेंशन बनवणारी दिग्गज कंपनी मानली जाते. या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत टाटा मोटर्स आणि अशोक लेलँडसारख्या दिग्गज वाहन निर्मात्या कंपन्यां सामील आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stocks To Buy for investment 29 February 2024.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(283)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x