15 December 2024 10:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

NDA'च्या अनेक उमेदवारांना केवळ १-२ डिजिटचा लीड | रात्रीपर्यंत धक्कादायक निकाल?

Bihar Assembly Election 2020, NDA candidates, Low Lead

पाटणा, १० नोव्हेंबर: बिहार विधानसभा निवडणूक निकाल प्रक्रियेत आज दुपारी ३ वाजेपर्यंत जे कल हाती आले आहेत त्यानुसार १२८ जागांवर NDA ने आघाडी घेतल्याचं चित्र आहे. भारतीय जनता पक्षाला ७३ जागांवर आघाडी मिळाली आहेत. तर जनता दल युनायटेडला ४९ जागांवर आणि HAM ला १ जागेवर आघाडी मिळाली आहे.

सध्याच्या कलानुसार भारतीय जनता पक्ष 76, राष्ट्रीय जनता दल, 66, जनता दल युनायटेड 48, काँग्रेस 21 आणि लोकजणशक्ती पक्ष 2 व अन्य 30 अशी आघाडी दिसत आहे. मात्र, यापैकी 14 जागांवर 5,8, 32 ते 500 चे लीड उमेदवारांना मिळालेले आहे. यापैकी बऱ्याचशा जागा या नितीशकुमारांच्या जदयू आणि भारतीय जनता पक्षाच्या 76, राजद, 66, जदयू 48, काँग्रेस 21 आणि एलजेपी 2 व अन्य 30 अशी आघाडी दिसत आहे. परंतु, यापैकी 14 जागांवर 5,8, 32 ते 500 चे लीड उमेदवारांना मिळालेले आहे. यापैकी बऱ्याचशा जागा या नितीशकुमारांच्या जदयू आणि भारतीय जनता पक्षाच्या आहेत.

एनडीएसह राजदचे उमेदवार 5, 8, 32 अशा मतफरकाने आघाडीवर आहेत. हा फरक काही मतांचा असल्याने मतांच्या पॉकेटवर सारे गणित ठरणार आहे. एखाद्या उमेदवाराचे, पक्षाचे प्राबल्य असलेल्या ठिकाणची ईव्हीएम मोजणीला आल्यास हे मताधिक्य पुन्हा खाली-वर होणार आहे. ही आकडेवारी दुपारी २ च्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवर आहे.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीची घसरण झाली आहे. सुरूवातीला १२४ जागांवर पुढे असलेली महाआघाडी सध्या १०४ जागी पुढे आहे. दरम्यान, निकालावर राष्ट्रीय जनता दलानं भाष्य केलं आहे. “आम्ही सर्व मतदारसंघातील उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहोत आणि सर्व जिल्ह्यांमधून मिळालेल्या माहितीप्रमाणे निकाल आमच्या बाजूनेच आहे. रात्री उशिरा मतमोजणी संपेल. महाआघाडीचं सरकार येणार हे निश्चित आहे. बिहारने सत्तांतर केलं आहे. सर्व उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मतमोजणी केंद्रावरच राहावं,” असं राजदने म्हटलं आहे.

 

News English Summary: At present, the Bharatiya Janata Party has 76, the Rashtriya Janata Dal 66, the Janata Dal United 48, the Congress 21 and the Lok Janshakti Party 2 and 30 others. However, in 14 of these seats, the lead candidates have got 5, 8, 32 to 500 seats. Most of these seats are held by Nitish Kumar’s JD (U) and BJP ‘s 76, RJD, 66, JD (U) 48, Congress 21 and LJP 2 and 30 others. However, in 14 of these seats, the lead candidates have got 5, 8, 32 to 500 seats. Most of these seats belong to Nitish Kumar’s JD (U) and Bharatiya Janata Party.

News English Title: Bihar Assembly Election 2020 NDA candidates are in lead with very less votes news updates.

हॅशटॅग्स

#BiharAssemblyElection2020(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x