15 December 2024 3:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा
x

मोदींनी 'मन की बात'साठी नेटिझन्सकडून सूचना मागविल्या; सूचना वाचून फक्त हसाल

MannKiBaat, PM Narendra Modi

नवी दिल्ली: मन की बात अंतर्गत मोदी दार महिन्याला नेटिझन्ससोबत संवाद साधत असतात. त्यासाठी ते नेटिझन्सकडून ऑनलाईन सूचना आणि काही नव्या कल्पना देखील मागवत असतात. मात्र मागील काही दिवसांपासून प्रचंड वाढलेले बेरोजगारी, महागाई, ढासळती अर्थव्यवस्था आणि तरुणांशी संबधित न वाढणारे रोजगार आणि इतर कृषीविषयक निरनिराळ्या समस्या पाहता, मोदींनी दाखवलेल्या खोट्या स्वप्नांवरून लोकं संतापल्याच पाहायला मिळत आहे.

अनेक वेळा ‘मन की बात’ संवादात भाजपचे लोकंच समावेश घेतात, कारण त्यात सामान्य माणसाला कोणताही रस नसतो हे अनेकदा उघड झालं आहे आणि या मन की बात द्वारे मोदी केवळ युजर अंगेजमेंट ठेवतात आणि त्यातून सध्या काहीच होतं नाही असं सिद्ध झाला आहे. त्यातच या महिन्याच्या म्हणजे २९ डिसेंबरच्या ‘मन की बात’साठी मोदींनी पुन्हा सूचना मागवल्या आहे आणि त्यावर नेटिझन्स’नी दिलेल्या भन्नाट प्रतिक्रिया वाचून हसू आवरणार नाही.

 

Web Title:  PM Narendra Modi asked Netizens to Share Ideas and Suggestions For This Month Mann Ki Baat.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x