महत्वाच्या बातम्या
-
Who is Advocate Satish Maneshinde | कोण आहेत प्रसिद्ध वकिली सतीश मानेशिंदे?
अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) शनिवारी मुंबईत मोठी कारवाई केली. मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीवर धाड टाकत एनसीबीने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना ताब्यात घेतले. यावेळी या रेव्ह पार्टीतून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले असून त्याची किंमत कोट्यवधीमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील सतिश मानेशिंदे यांना नियुक्त (Who is Advocate Satish Maneshinde) करण्यात आले.
3 वर्षांपूर्वी -
Yashwantrao Chavan Biography | महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी जाणून घ्या
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार अशी ओळख असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी भारताच्या राजकारणात अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत आणि ते यशस्वीपणे पार पाडले. भारतातील राजकारणात आणि खास करून काँग्रेस पार्टीमध्ये त्यांच्या कामाचे योगदान अधिक आहे. त्यांच्या जीवनाबद्दल आज सर्वांनाच माहिती आहे पण, त्यांची अशी काही कामे आणि अशा काही घटना आहेत त्या सहजा कोणाला माहिती नसतात. या लेखामध्ये जाणून घेऊया महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण’ यांच्याविषयी लई भारी गोष्टी.
3 वर्षांपूर्वी -
Actress Mrunmayee Deshpande Biography | अभिनेत्री मृण्मयी देशपांडे बद्दलची 'ही' माहिती जाणून घ्या
या लेखातमध्ये आपण Marathi Actress Mrunmayee Deshpande यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही प्रामुख्याने हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे चला तर जाणून घेऊया अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.
3 वर्षांपूर्वी -
Actress Pooja Sawant Biography | अभिनेत्री पूजा सावंत बद्दलची 'ही' माहिती जाणून घ्या
मराठी चित्रपट सृष्टीतील एक चमकता चेहरा म्हटले कि अभिनेत्री पूजा सावंतचे नाव डोळ्यासमोर येते. २५ जानेवारी १९९० ला पूजाचा जन्म झाला. पूजा चे वडील विलास सावंत यांनी वयाची ३० वर्षे अभिनय क्षेत्रात काम केले आहे तर आई अमृता ह्या एक उत्तम गृहिणी आहेत. पूजाच्या वडिलांनी अनेक मराठी नाटकांमधून काम केले आहे. वडिलांकडूनच आपल्याला अभिनयाचा वारसा मिळाला असे पूजा नेहमी सांगते.
3 वर्षांपूर्वी -
Actor Ashok Saraf Biography | अशोक सराफ मराठी फिल्म इंडस्ट्रीचे ‘मामा’ कसे झाले? - नक्की वाचा
मराठी-हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अशोक सराफ गेल्या पाच दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यांच्या विनोदी शैलीने त्यांनी आणि लक्ष्मीकांत बर्डे ह्यांनी मिळून मराठी चित्रपटाला पडत्या काळात नवसंजीवनी दिली होती, ८०चे पूर्ण दशक आणि ९०च्या दशकातील काही वर्षे पडद्यावर फक्त ह्या दोघांचेच राज्य होते. चित्रपट हिट करायचा फॉर्म्युला म्हणजे त्यात ही जोडी असणे हे समीकरण पक्के झाले होते.
3 वर्षांपूर्वी -
Actress Sonali Patil Biography | अभिनेत्री 'सोनाली पाटील' विषयी माहिती
या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री Actress Sonali Patil Biography Wiki Age Husband यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत अभिनेत्री सोनाली पाटील ही प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे चला तर जाणून घेऊया अभिनेत्री सोनाली पाटील यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.
3 वर्षांपूर्वी -
Actress Pooja Birari Biography | अभिनेत्री 'पूजा बिरारी' विषयी माहिती
या आर्टिकल मध्ये आपण मराठी अभिनेत्री “पूजा बिरारी” यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. अभिनेत्री पूजा बिरारी हि प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे. अभिनेत्री पूजा बिरारी यांच्या विषयी थोडीशी माहिती.
3 वर्षांपूर्वी -
Alauddin Khalji Biography | अलाउद्दीन खिलजीचा इतिहास चरित्र कथा
अलाउद्दीन खिलजी हा खिलजी राजघराण्याचा दुसरा शासक होता, जो खूप शक्तिशाली आणि महत्वाकांक्षी राजा होता. अलाउद्दीनने त्याचे काका जलालुद्दीन फिरोज खिलजीला ठार मारले, त्याच्या नावावर त्याचे सिंहासन घेतले आणि त्याने भारतामध्ये आपले साम्राज्य पसरवले आणि खिलजी राजवंशाचा वारसा पुढे नेला. त्याला स्वतःला दुसरा अलेक्झांडर म्हणणे आवडले. त्याला अलेक्झांडर-आय-सनी ही पदवी देण्यात आली. खिलजीने आपल्या राज्यात दारूची खुली विक्री बंद केली होती.
3 वर्षांपूर्वी -
Samruddhi Kelkar Biography | अभिनेत्री समृद्धी केळकर विषयी माहिती
या लेखात आपण समृद्धी केळकर हिच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आपण त्यांच्या Biography, Instagram आणि मालिके विषयी माहिती जाणून घेणार आहोत. समृद्धी केळकर ही प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये अभिनय करणारी एक अभिनेत्री आहे. त्यांनी Colors Marathi वरील ‘Laxmi Sadaiva Mangalam’ या मालिकेत काम केले होते तसेच त्यांनी Dholkichya Talavar 2017 या कार्यक्रमामध्ये सुद्धा सहभाग घेतला होता आणि या स्पर्धेमध्ये त्या Top 5 Dancer पर्यंत पोहोचल्या होत्या.
3 वर्षांपूर्वी -
Napoleon Bonaparte Biography | जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना सुद्धा या योध्यासमोर धडकी भरायची
आपण आजपर्यंत अनेक महावीर योद्ध्यांबद्दल ऐकले असेल, ज्यांनी अनेक मोठी युद्धे जिंकली, महापराक्रम गाजवला. आजही इतिहासातून आपण त्या महायुद्धांबद्दल जाणून घेतो आणि त्यांची प्रेरणा घेऊन आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.
3 वर्षांपूर्वी -
Actor Irrfan Khan Biography | अभिनेता इरफान खान यांचा जीवन परिचय
अभिनेता इरफान खानने हिंदी भाषेसह अनेक इंग्रजी भाषेच्या चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांच्या चाहत्यांची संख्या लाखांमध्ये आहे. भारताव्यतिरिक्त, इरफानचे लाखो चाहते जगभरात पसरलेले आहेत. इरफान खान हा दिसण्यामध्ये एवढा काही सुंदर नाही, परंतु आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर आज तो एक लोकप्रिय अभिनेता बनला आहे आणि जगातील सर्वोत्कृष्ट कलाकारांमध्ये त्याचे नाव समाविष्ठ झालेले आहे.सध्या प्रत्येकाला इरफानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे आहे आणि आज आम्ही त्याचे आयुष्य तुमच्यासमोर आणणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
Actress Anushka Shetty Biography | अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती
बॉलिवूडमध्ये काम करणे हे मराठी, दक्षिणात्य, बंगाली यासह सर्वच अभिनेत्रींचे स्वप्न असते. बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी परदेशातून अभिनेत्री देखील दाखल होत असतात. लगान हा चित्रपट आपण पाहिला असेल. लगा न चित्रपटामध्ये एक ब्रिटिश अभिनेत्री काम करताना दिसली आहे. त्याचप्रमाणे असे अनेक चित्रपट आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Actress Vaidehi Parshurami Biography | अभिनेत्री वैदेही परशुरामी बद्दल माहिती
वैदेही वैभव परशुरामीचा जन्म मुंबईत १ फेब्रुवारी १९९२ रोजी झाला. ही एक सूंदर मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. ‘वेड लावी जीवा’ या मराठी चित्रपटातून वैदेहीने चित्रसृष्टीत पदार्पण केले. तिने वजीर आणि सिम्बा हे दोन बॉलिवूड चित्रपट केले आहेत. ती कथ्थक नृत्यपारंगत असून ती पंडित बिरजू महाराजांसमवेतही काही क्षण नाचली आहे. अभिजित देशपांडे यांच्या ‘आणि… डाॅ. काशिनाथ घाणेकर’ या मराठी चित्रपटातील तिच्या अभिनयाने तिला लोकप्रियता मिळाली.
3 वर्षांपूर्वी -
Aurangzeb Biography | जाणून घ्या औरंगजेबाचं चरित्र
औरंगजेब भारताचा एक महान मुघल शासक होता, ज्याने अनेक वर्षे भारतावर राज्य केले. तो सहाव्या क्रमांकाचा मुघल शासक होता, ज्याने भारतावर राज्य केले. औरंगजेबाने 1658 ते 1707 पर्यंत सुमारे 49 वर्षे राज्य केले, अकबरानंतर, मुघलच इतके दिवस राजाच्या सिंहासनावर राहिले. त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य पूर्णपणे हादरले आणि हळूहळू ते संपुष्टात येऊ लागले. औरंगजेबाने आपल्या पूर्वजांचे कार्य अतिशय उत्तमरीत्या पुढे नेले होते, ज्या प्रकारे अकबराने मेहनत आणि समर्पणाने मुघल साम्राज्य उभे केले, औरंगजेबाने या साम्राज्याला अधिक पाठिंबा दिला आणि भारतातील मुघल साम्राज्य आणखी वाढले. पण त्याच्या प्रजेला औरंगजेबाला फारसे आवडले नाही, याचे कारण त्याचे वर्तन होते.
3 वर्षांपूर्वी -
Marathi Actress Akshaya Hindalkar Biography | अभिनेत्री अक्षया हिंडळकर बद्दल माहिती
या आर्टिकल मध्ये आपण स्टार प्रवाह या वाहिनीवर तुझ्या इश्काचा नाद खुळा या मालिकेमध्ये स्वाती नावाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया सुरेखा हिंडळकर यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. अक्षया सुरेखा हिंडळकर यांचा जन्म 17 मे 1996 ला नवी मुंबई महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. नवी मुंबई महाराष्ट्र मध्ये जन्मलेले अभिनेत्री अक्षया सुरेखा हिंडळकरने आपले कॉलेजचे शिक्षण मॉडन कॉलेज वसई मधून पूर्ण केलेले आहे. अभिनेत्री अक्षया सुरेखा हिंडळकर यांनी आपल्या करिअरची सुरुवात स्टार प्रवाह या वाहिनीवरील साता जन्माच्या गाठी या मालिकेमधून केली.
3 वर्षांपूर्वी -
Spiritual Orator Jaya Kishori Biography | प्रसिद्ध प्रवचनकारांपैकी एक 'जया किशोरी' यांच्याबद्दल माहिती
जया किशोरी भारतातील प्रसिद्ध प्रवचनकारांपैकी एक आहे. जया किशोरी या प्रचवनाबरोबर प्रेरणादायी भाषणासाठीही ओळखल्या जातात. इतकंच नाही, तर त्यांचा आवाजही मधूर असून, त्यांच्या भजनांनी लाखो लोकांना रिझवून टाकलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Marathi Actress Amruta Pawar Biography | अभिनेत्री अमृता पवार बद्दल माहिती
अमृता पवार एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. तुझ्या माझ्यात संसाराला अनी काई हवा आणि स्वराज्य जननी जिजामाता या चित्रपटातील प्रमुख भूमिका साकारण्यासाठी ती सर्वात प्रसिद्ध आहे. अमृताने 2019 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसह चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
3 वर्षांपूर्वी -
Marathi Actress Anagha Bhagare Biography | अभिनेत्री अणघा भगरे आहे भगरे गुरुजींची मुलगी
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ या लोकप्रिय मालिकेचे कथानक अतिशय रंजकदार वळणावर येऊन पोहचले आहे. मालिकेतील दीपाची बहीण श्वेता हि व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणजेच अनघा भगरे हिच्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
Marathi Actress Girija Prabhu Biography | अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल काही माहिती
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या माध्यमातून गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गिरिजा प्रभू पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेत गौरी एका मोठ्या घरात मोलकरणी सारखी काम करत असते. तिला त्या घरातील लोक नेहमी घालून पाडून बोलत असतात. परंतु काहीजण तिला आदर देखील दाखवत आहेत. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या खूपच पसंतीस उतरत आहे. तर आज आपण सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेत गौरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री गिरिजा प्रभू बद्दल जाणून घेणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
Marathi Actress Anushka Sarkate Biography | अनुष्का सरकटे बद्दल काही माहिती
२ नोव्हेंबेर पासून झी मराठी वरील ”कारभारी लाईभारी ” या मालिकेतून प्रियंका म्हणजेच अनुष्का सरकटे आपल्या भेटीला आली आहे. ह्या मालिकेत प्रियंकाची मुख्य भूमिका अनुष्का सरकटे हिने साकारली आहे. तर आज आपण अभिनेत्री अनुष्का सरकटे हिच्या बद्दल जाणून घेणार आहोत.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News