29 March 2024 1:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

Actress Anushka Shetty Biography | अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती

Actress Anushka Shetty Biography

मुंबई, १३ सप्टेंबर | बॉलिवूडमध्ये काम करणे हे मराठी, दक्षिणात्य, बंगाली यासह सर्वच अभिनेत्रींचे स्वप्न असते. बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी परदेशातून अभिनेत्री देखील दाखल होत असतात. लगान हा चित्रपट आपण पाहिला असेल. लगा न चित्रपटामध्ये एक ब्रिटिश अभिनेत्री काम करताना दिसली आहे. त्याचप्रमाणे असे अनेक चित्रपट आहेत. त्यामध्ये अनेक परदेशी अभिनेत्रीने काम केलेले आहे. त्याचप्रमाणे भारतातील अभिनेत्री देखील बॉलिवूडमध्ये काम करण्यास येत असतात. मात्र, त्यांना हवे तसे मानधन तेथे मिळत नाही. अनेक मराठी अभिनेत्रीने देखील बॉलिवूडमध्ये काम केलेले आहे. यामध्ये माधुरी दीक्षित हीचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

Actress Anushka Shetty Biography, अभिनेत्री अनुष्का शेट्टी बद्दल अधिक माहिती – Actress Anushka Shetty Biography in Marathi :

माधुरी ही बॉलीवूडच्या टॉपची अभिनेत्री होती. श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांची जोडी त्यावेळी प्र’चंड चालली होती. मात्र, असे असताना बॉलिवूड पेक्षाही आजच्या घडीला दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनेत्रींना सर्वाधिक मानधन मिळत आहे. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये अशाच काही अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत ज्या की को’ट्यवधी रु’प’ये कमवतात.

अनुष्का शेट्टी ही दाक्षिणात्य चित्रपटांमधील आघाडीची स्टार आहे. तिच्या चित्रपटाला मोठा प्रेक्षकवर्ग लाभलेला आहे. त्यामुळे अनेक दिग्दर्शक, निर्माते आपल्या चित्रपटात तीच असावी, अशी मागणी करतात. अनुष्का शेट्टी हिने बाहुबलीमध्ये राजकुमारी देवसेना ची भूमिका साकारली होती. अनुष्का शेट्टी तब्बल पाच कोटी रुपये मानधन आकारते.

अनुष्का शेट्टीने तिच्या करिअरची सुरूवात 2005 मध्ये ‘सुपर’ या सिनेमापासून केली होती. अनुष्काने माऊंट कार्मल कॉलेज, बेंगळुरू येथून कॉम्प्यूटर अ‍ॅप्लिकेशनमधून ग्रॅज्यूएट केलंय. ‘बाहुबली’ या सिनेमात देवसेनेच्या रुपातील अनुष्कानं अनेकांना भूरळ पाडली… पण, तिची संपत्ती किती आहे हे ऐकल्यानंतर तुमचेही डोळे पांढरे फटक पडतील.

सध्या, वजन जास्त असल्याच्या कारणानं ‘साहो’मध्ये अनुष्कानं पुन्हा एकदा ‘बाहुबली’फेम अभिनेता प्रभाससोबत काम करण्याची संधी गमावल्याची चर्चा आहे. परंतु, एक सिनेमा गेल्यानं अनुष्काला फारसा पडणार नाही… कारण, अभिनेत्री अनुष्का शेट्टी तब्बल १४० करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे.

‘नेटवर्थियर’च्या एका रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आलाय. हैदराबादच्या जुबली हिल्स या पॉश भागातील वुडस अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावर अनुष्काचं आलीशान – शानदार घर आहे. शिवाय, ती अनेक लग्जरी ब्रँन्डेड कार्सची मालकीण आहे. तिच्याकडे बीएमडब्ल्यू ६, ऑडी ए६, ऑडी क्यू५ आणि टोयोटा कोरोलासारख्या लग्जरी कार्सचा ताफाच आहे.

Actress Anushka Shetty information in Marathi :

एमबीएस ज्वेलर्स, द चेन्नई सिल्क, इंटेक्स मोबाईल, कोलगेट अॅक्टिव्ह सॉल्ट, डाबर आवला यांसारख्या प्रोडक्टच्या जाहिरातीतही ती दिसते. ३४ वर्षीय अनुष्कानं आपल्या ड्रायव्हरला १२ लाखांची गाडी गिफ्ट केल्याची कथाही सिनेवर्तुळात ऐकायला मिळते.

Anushka Shetty is a famous Indian model and actress. Who mainly works in Telugu and Tamil Films. She is known for her dashing roles including Arundhati, Billa, Baahubali, etc. She was born and brought up in Mangalore, Karnataka in Tulu Family. Her father’s name is A.N. Vittal Shetty and Her mother name Prafulla Shetty. She completed her graduation in B.C.A from Mount Carmel College, Bangalore.

She made acting debut as supporting actress from Puri Jagannadh’s Super movie with Nagarjuna in 2005. Later she made debut as a lead actress from S. S. Rajamouli’s Vikramarkudu movie. This movie becomes hit on the box office. Anushka gets recognition from audiences and critics. Later She has also done some notable movies including Lakshyam, AR Murugadoss’s Stalin as Cameo appearance. Raghava Lawrence’s Don. etc. But She received national popularity from her movie Arundhati.

Her performance is highly appreciated by Critics and audiences. She won several awards for this movie including Best Actress in Filmfare and CineMAA awards. Later she has done many commercial hit movies such as Billa, Vettaikaaran, etc. She was also part of the epic action drama film Baahubali. She listed in Most Desirable Women Every Year. Anushka also Honours Sexiest Asian Women of the Decade. Despite being an actress she known for her simple living. She is also trained in Yoga.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

Biography: Actress Anushka Shetty Biography in Marathi.

हॅशटॅग्स

#AnushkaShetty(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x