Samruddhi Kelkar Biography | अभिनेत्री समृद्धी केळकर विषयी माहिती
मुंबई, १६ सप्टेंबर | या लेखात आपण समृद्धी केळकर हिच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आपण त्यांच्या Biography, Instagram आणि मालिके विषयी माहिती जाणून घेणार आहोत. समृद्धी केळकर ही प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये अभिनय करणारी एक अभिनेत्री आहे. त्यांनी Colors Marathi वरील ‘Laxmi Sadaiva Mangalam’ या मालिकेत काम केले होते तसेच त्यांनी Dholkichya Talavar 2017 या कार्यक्रमामध्ये सुद्धा सहभाग घेतला होता आणि या स्पर्धेमध्ये त्या Top 5 Dancer पर्यंत पोहोचल्या होत्या.
अभिनेत्री समृद्धी केळकर विषयी माहिती – Actress Samruddhi Kelkar Biography in Marathi :
चला तर जाणून घेऊया समृद्धी केळकर हीच्या विषयी थोडीशी माहिती समृद्धी केळकर यांचा जन्म 23 डिसेंबर मध्ये ठाण्यामध्ये झालेला आहे. त्यांची उंची 5’6″ inch आहे. त्यांच्या डोळ्यांच्या कलर ब्राऊन आहे आणि त्यांच्या केसांचा कलर काळा आहे.
समृद्धी केळकर हीने आपल्या शाळेचे शिक्षण Saraswati Secondary School मधून पूर्ण केलेले आहे तसेच त्यांनी आपल्या कॉलेजचे शिक्षण V. G. Vaze Kelkar College, Mulund मधून पूर्ण केलेले आहे. त्यांनी आपले Graduation B.com मधून पूर्ण केलेले आहे.
कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर समृद्धी केळकर यांनी अभिनय क्षेत्रामध्ये आपले Career करण्याचे ठरवले. आणि Colors Marathi वर त्यांना Laxmi Sadaiva Mangalam या मालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली.
सध्या समृद्धी केळकर स्टार प्रवाह या टीव्ही वाहिनीवर “Phulala Sugandh Maticha” या मालिकेमध्ये काम करत आहे. हि मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस आहे.ही मालिका 2 सप्टेंबर 2020 रोजी स्टार प्रवाह या वाहिनीवर सोमवार ते शनिवार 8:30 प्रसारित केली जाते.
Actress Samruddhi Kelkar information in Marathi :
Samruddhi Kelkar is an Marathi actress who predominantly works in the Marathi film and television industry. She is one of the most growing actresses in the management who become one of the most loved heroines. Samruddhi Sunil Kelkar came to the limelight after she portrays the role of Don Cutting (2020). She is also an actress in the Marathi film industry before she got her first big break in serials.
She also worked in many Marathi movies & Telugu movies likes Don Cutting (2020). She earned recognition through Marathi serials. Check out below for Samruddhi Kelkar Wikipedia, Biography, Age, Family, Height, Weight, Serials, Images, and More.
Samridhi was born on 23 December in Thane. She was born and raised in Thane, Maharashtra, India. Samriddhi Kelkar is a well-known Marathi actress and dancer. She is working in the Marathi industry. She works in Marathi TV shows and films. Samruddhi belongs to Thane.
Samruddhi Kelkar Marathi Actress Biography (Age, Lifestyle):
Samruddhi Kelkar was born and brought up in Thane, Maharashtra, India. She was born on 23 December. She has done her schooling at Saraswati Secondary School in Thane, Maharashtra, India. She has also completed graduation from V. G. Vaze Kelkar College, Mulund. She is a Professional Marathi Actress and Tv Serial Actress. She was born in Thane, Maharashtra, India. She is an Approx 26-Year-old woman. Her Father’s name is Mr. Sunil Kelkar and her Mother’s name Mrs. Medha. She was unmarried. Her Boyfriend Name does not mention on this page. If you know more details about her lifestyle then continue reading this article.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.
Biography: Actress Samruddhi Kelkar Biography in Marathi.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा