15 May 2021 1:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राजकीय विरोधकांचा 'छळ' ही एकमेव 'टूलकिट' मोदी, शहा आणि आदित्यनाथ वापरतात - काँग्रेस राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे ताैक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने | अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
x

VIDEO | अनन्या पांडे, ईशान खट्टरच्या 'खाली पिली' सिनेमाचा टीझर प्रदर्शित

Bollywood movie, Khaali Peeli teaser, Ishaan Khatter, Ananya Panday, action packed

मुंबई, २४ ऑगस्ट : बॉलिवूडमध्ये नव्या दमाचे कलाकार ईशान खट्टर आणि अनन्या पांडे ही जोडी रुपेरी पडद्यावर झळकण्यास आता सज्ज झाली आहे. ‘खाली पिली’ या त्यांच्या सिनेमामधील लूक्सची चर्चा मागील काही दिवस सुरू होती. अशामध्ये आता खाली पिलीचा पहिला टीझर रसिकांच्या भेटीला आला आहे. धडाकेबाज अंदाजामधील त्यांचा पहिला टीझर सिनेमात मुंबईचं दर्शन घडवणार आहे. तर ईशान आणि अनन्या नॉन ग्लॅमरस आणि हटके अंदाजात रसिकांसमोर येणार आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मकबूल खान दिग्दर्शित ‘खाली पिली’ या सिनेमामध्ये ईशान खट्टर ‘ देढ शहाना’ तर अनन्या पांडे ‘तिखी छुरी’ च्या अंदाजात दाखवण्यात आली आहे. या दोन कलाकारांसोबतच मुंबईची ओळख असणारी कालीपिली टॅक्सी देखील महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

दरम्यान सिनेमाचा टीझर जाहीर करण्यात आला असला तरीही अद्याप सिनेमा प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. लॉकडाऊनमुळे मागील काही महिने ठप्प पडलेले व्यवहार आता हळूहळू सुरू झाले आहे. चित्रीकरणासोबतच अनेकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा रीलीज करण्यालादेखील सुरूवात केली आहे.

 

News English Summary: Today, the teaser of Maqbool Khan’s Khaali Peeli was shared on social media. The film stars Ishaan Khatter and Ananya Panday in lead roles. This is the first time the duo has been paired together and fans are excited to see their chemistry on screen.

News English Title: Bollywood movie Khaali Peeli teaser out check out Ishaan Khatter Ananya Panday action packed form News Latest Updates.

हॅशटॅग्स

#BollywoodMovie(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x