एनसीबी'ला धक्का | रियाचे बँक अकाउंट डीफ्रीज करा, मोबाइल-लॅपटॉपही परत द्या - कोर्टाचे आदेश

मुंबई, 11 नोव्हेंबर | अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमुळे त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिला अनेक दिवस तुरुंगात काढावे लागले होते. बराच काळ ती न्यायालयाच्या कायदेशीर प्रक्रियेत अडकली होती. यावेळी कारवाईसाठी रियाचा पासपोर्ट, फोन, लॅपटॉप आदी साहित्य जप्त करण्यात आले होते. एवढंच नव्हे तर तिची बँक खातेही (Defreeze Rhea Chakraborty bank account court ordered) गोठवण्यात आली होती.
Defreeze Rhea Chakraborty bank account court ordered. Riya’s passport, phone, laptop and other materials were seized for the operation. Not only that, but her bank account was also frozen :
सुशांतच्या मृत्यूची जेव्हा सर्वत्र जोरदार चर्चा सुरु होती तेव्हा त्याचवेळी ड्रग्स अँगल देखील समोर आला होता. ज्यामध्ये रियाचाही सहभाग असण्याचा आरोप नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) केला होता. एनसीबीच्या याच आरोपानंतर कोर्टाने रियाचे बँक खाते गोठविण्याचे आदेश दिले होते. पण आता या सगळ्या प्रकरणात रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा मिळाला आहे तर एनसीबीला मात्र मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, सगळे गॅझेट्स तिला परत मिळावे, बँक खाती पूर्ववत करावीत यासाठी रियाने त्याबाबत कोर्टाकडे एक याचिका दाखल केली होती. रियाने केलेल्या या मागणीबाबत आता विशेष न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. तब्बल एका वर्षानंतर रियाला तिचे बँक खात्यांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. एवढेच नाही तर रियाला तिचे गॅझेटही परत देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहे. त्यामुळे कोर्टाचा हा निर्णय रियासाठी मोठा दिलासा आहे. दुसरीकडे कोर्टाच्या या निर्णयामुळे एनसीबीला मात्र मोठा सेटबॅक बसला आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Defreeze Rhea Chakraborty bank account court ordered to NCB.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Financial Mistakes | तुम्हाला जास्त बचत करायची असेल तर या 5 चुका करू नका | फायद्यात राहाल
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Swing Trading Stocks | या आठवड्यातील स्विंग ट्रेडिंगसाठी टॉप शेअर्स हे आहेत | नफ्याच्या शेअर्सची यादी
-
Multibagger Stock | जबरदस्त शेअर | 490 टक्के परतावा देत गुंतवणुकीचा पैसा पाचपट केला
-
Netflix Livestreaming | नेटफ्लिक्सवर नवीन लाईव्हस्ट्रीमिंग फीचर येणार | लाईव्ह कंटेंट पाहता येणार
-
Multibagger Stock | जबरदस्त मल्टिबॅगर शेअर | 250 टक्के परतावा देणारा हा स्टॉक गुंतवणूकदारांचा फेव्हरेट
-
Multibagger Stocks | या शेअर्सनी पैसा 1 महिन्यातच अनेक पटींनी वाढवला | स्टॉक्सची यादी सेव्ह करा
-
Intraday Trading Stocks | आज इंट्राडेसाठी हे शेअर्स ऍक्शनमध्ये असतील | टार्गेट प्राईस तपासा
-
Salary Appraisal | सॅलरी अप्रेजल | यावेळी बहुतांश लोकांचा पगार वाढू शकतो - अहवाल
-
Hot Stocks | या मिड-कॅप कंपन्यांचे शेअर्स म्युच्युअल फंडांनी खरेदी केले | फायद्याचा स्टॉक्सवर लक्ष ठेवा