महत्वाच्या बातम्या
-
Khatron Ke Khiladi 12 | पहिला फायनलिस्ट बनला 'हा' खेळाडू, टास्क वेळी रोहित शेट्टीही आपले हसू आवरू शकला नाही
Khatron Ke Khiladi 12 | खतरों के खिलाडी 12 हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय साहस-आधारित शो आहे जो युथ जनरेशनचा आवडीचा शो आहे. रोहित शेट्टी हा स्टंट-आधारित शो होस्ट करत आला आहे आणि नेहमी आपल्या वन-लाइनर्सने त्याने चाहत्यांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. निर्माता रोहित, शो सरप्राईजने भरलेला बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. रोहितचा शो जसजसा पुढे जात आहे, तसतसे स्टंट्स धोकादायक होत आहेत आणि स्पर्धकांना तिथे स्वत:ला टिकवणे कठीण होत आहे. शो आता हळूहळू फिनालेकडे सरकत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Big Boss 16 | बीग बॉस 16 मध्ये अजय देवगणची इंट्री?, सीझनमध्ये पहायला मिळणार थ्रिल, बदलले नियम
Big Boss 16 | युथ जनरेशन जास्त करून रिअॅलिटी शोला पसंती दर्शवतात, त्यांचा कल तिकडे जास्त आहे. 2006 पासून बीग बॉस प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दरम्यान, सलमान खानचा रिअॅलिटी शो बिग बॉस सीझन 16 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचा पहिला प्रोमो व्हिडिओ रविवारी रिलीज झाला आहे. टीव्हीवरील सर्वांत मोठ्या शो मध्ये सलमान प्रत्येक वेळी नवीन काही तरी घेऊन येत असतो. यावेळी तो नवीन काय घेऊन येणार आहे ते जाणून घेऊया.
2 वर्षांपूर्वी -
Tejasswi Prakash | करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशची इंगेजमेंट झाली?, शेअर केले फोटोज
Tejasswi Prakash | बॉलिवूडचा रिअॅलिटी शो बीग बॉसमध्ये आत्तापर्यंत बऱ्याच खेळाडूंना आपले प्रेम/ साथिदार मिळाला आहे. ज्यांनी शो दरम्यान, एकमेकांना जाणून घेतले आणि शो मधून बाहेर पडल्यानंतर लग्न केले आहे. दरम्यान, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा बीग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये एकत्र दिसून आले, शोवेळी दोघांना एकमेकांवर प्रेम झाले. तसेच तेजस्वी प्रकाश बीग बॉस 15 ची वीनर आहे. त्यानंतर हे जोडपे बऱ्याचश्या ठिकाणी एकत्र दिसून आले आणि यांनीही आपल्या प्रेमाचा उघडपणे खुलासा केला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Urfi Javed Video | उर्फीचा हा बोल्ड लुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल, उर्फीच्या या व्हिडीओवर नेटिझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया
Urfi Javed Video | कपड्यांच्या बाबतीत कायम सोशल मीडियावर चर्चेत असणारी उर्फी जावेद नुकतीच मुंबईत पापाराझींना स्पॉट झाली. या वेळीचा तिचा लुक सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यादरम्यान, तिने लाल रंगाचा मिनी स्कर्ट आणि हार्ट कट टॉपमध्ये अतिशय बोल्ड लूकमध्ये दिसून आली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Brahmastra Box Office | ब्रह्मास्त्र चित्रपटाने तोडले KGF 2 आणि War चे रेकॉर्ड, 2 दिवसात 160 कोटींचा आकडा पार
Brahmastra Collection | बॉक्स ऑफसवर सध्या ब्रह्मास्त्र आपली छाप सोडत आहे. या चित्रपाटासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. दरम्यान, अयान मुखर्जी दिग्दर्शित रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ब्रह्मास्त्र चित्रपट, बॉक्स ऑफसवर चांगली कमाई करताना दिसून येत आहे. या चित्रपटाने 2 दिवसात 160 कोटींचा आकडा पार केला आहे. माध्यमांवर विश्वास ठेवला तर ब्रह्मास्त्र चित्रपटाने KGF Chapter 2 आणि हृतिक रोशन स्टारर वॉरला मागे टाकले आहे. दोन दिवसांच्या कलेक्शन बाबत ब्रह्मास्त्रने नवीन यश संपादन केले म्हणायला हरकत नाही.
2 वर्षांपूर्वी -
Farhan Akhtar | निघाला सायकल राइडसाठी आणि पोहोचला ऑटो राइडने, फरहान अख्तरचा फोटो इंटरनेटवर व्हायरल
Farhan Akhtar | बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांना अनेकदा सामान्यांप्रमाणे जगण्याचा मोह होत असेलच. जेव्हा सिनेस्टार सामान्यांप्रमाणे जगायला जातात तेव्हा त्यांची पंचायत मात्र महखास होते. यावेळी चाहत्यांच्या घेरण्याने तिथे त्यांच्या सुरक्षेशी संबंधित समस्यांनाही उद्भवतात. आता असं म्हणण्यामागील कारण काय, तर फरहान अख्तर रविवारचा आनंद घेण्यासाठी सायकल घेऊन रोडवर उतरला, मात्र यावेळी अभिनेत्याला चाहत्यांनी घेरले नाही तर त्याच्या साकरलनेच घेरले.
2 वर्षांपूर्वी -
Alia Bhatt Video | आलिया भट्टने का मागितली पापाराझींची माफी, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Alia Bhatt | नुकताच रिलीज झालेला आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा चित्रपट सध्या सर्वांना आपल्या चित्रपटामध्ये खिळवून ठेवत आहे. दरम्यान, आलिया प्रेग्नंट असल्याने सध्या ती चर्चेत आहे. 9 सप्टेंबर रोजी ब्रम्हास्त्र चित्रपट रिलीज झाला. आलिया प्रेग्नंट असूनही सर्व क्रुसोबत प्रमोशन साठी पुढे असते. आलिया धर्मा मुव्हीजच्या ऑफिसमध्ये स्पॉट झाली, जिथे अभिनेत्रीच्या स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली.
2 वर्षांपूर्वी -
Brahmastra Collection | बॉयकॉटच्या वादळात 'ब्रह्मास्त्र' निखरला, तिसऱ्या दिवशी 100 कोटींच्या पुढे कलेक्शन
Brahmastra Third Day Collection | काही वेळापासून असे पहायला मिळत आहे की, सर्व चित्रपट बॉयकॉट होत आहेत मात्र निकताच रिलीज झालेला आलिया आणि रणबीर कपूरचा चित्रपट बॉयकॉट लिस्टमध्ये झळकला नाही मात्र ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीजच्या पहिल्याच रात्री ऑनलाईन लीक झाला. आता याचा परिणाम या बीग बजेट चित्रपटावर होताना दिसत आहे. 9 सप्टेंबर रोजी रिलीज झालेला चित्रपट बॉयकॉटच्या वादळातून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Aashiqui 3 | छोट्या पडद्यावरून फेमस झाली जेनिफर विंगेट, आशिका 3 मध्ये कार्तिक आर्यन सोबत स्क्रिन शेअर
Aashiqui 3 | ‘बेहद’ सीरियल मिळे चाहत्यांच्या मनामध्ये घर करणारी जेनिफर विंगेट लवकरच चित्रपटामध्ये झळकणार आहे. दरम्यान, आशिकी आणि आशिकी 2 या सुपरहिट चित्रपटांनंतर दिग्दर्शक अनुराग बासू यांनी ‘आशिकी 3’ घोषणा केली आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भुमिकेमध्ये दिसून येणार आहे तर आर्यनसोबत कोण दिसणार ? याचा खुलासा अजून करण्यात आलेला नाहीये. असे म्हटले जात आहे की या चित्रपटामध्ये कार्तिक सोबत जेनिफर त्याच्या सोबत मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहे.
2 वर्षांपूर्वी -
Yashoda Teaser Out | साऊथची सुपरस्टार समंथा प्रभुच्या 'यशोदा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, फुल ऑफ अॅक्शन थ्रिल
Yashoda Teaser Out | साऊथची सुपरस्टार समंथा प्रभुची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत चालली आहे. साऊथ म्हणता म्हणता आता हिंदी पट्ट्यातील प्रेक्षक वर्गही वाढत चालला आहे. पुष्पा आणि ‘द फॅमिली मॅन’ चित्रपटामुळे समंथा हिंदी इंडस्ट्रीतही फेमस झाली आहे. लवकरच समंथाचा ‘यशोदा’ चित्रपट भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.
2 वर्षांपूर्वी -
Brahmāstra Movie Leaked | रिलीज झाल्याच्या काही तासांनंतरच 'ब्रह्मास्त्र' चित्रपट ऑनलाइन लीक, पहिल्या दिवशी 30 कोटींचा गल्ला
Brahmāstra Movie Leaked | रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा नुकताच आलेला ब्रह्मास्त्र चित्रपट जास्त वेळ सनेमागृहांमध्ये राहिला नाही. आता असं म्हणण्यामागील कारण काय असा तुम्हाला प्रश्न पडेल, याचं करण म्हणजे संपुर्ण काळजी घेऊनही चित्रपट लीक झाला आहे. सोशल मीडियावर रणबीर आणि आलियाच्या चित्रपटाचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत. बीग बजेट चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, मात्र रिलीज झाल्याच्या काही तासांनंतरच चित्रपट ऑनलाइन लीक झाला. याबाबत माध्यमांमधून माहिती समोर येत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Arbaaz Khan Girlfriend | अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियाचा बोल्ड अंदाज, जॉर्जिया एंड्रियानीचा पावसामधील व्हिडीओ व्हायरल
Arbaaz Khan Girlfriend | बॉलिवूडमधील अफेर ही काही नवीन गोष्ट नाही. सलमान खानचा भाऊ अरबाज खान याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी खूप बोल्ड आहे. याचा पुरावा म्हणजे जॉर्जिया एंड्रियानी आपले बोल्ड फोटोज सोशल मीडियावर अपलोड करत असते. तिच्या सोशल मीडिया अकाऊंट हॉट आणि बोल्ड फोटोज व्हिडीओने भरलेला आहे. दरम्यान, तिने नुकताच तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती पावसात भिजताना दिसून येत आहे. तिने पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातला आहे आणि ती पावसात भिजत आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Kanika Maan Video | इतर अभिनेत्री सुद्धा उर्फी जावेदची कॉपी करू लागल्या, कनिका मान'चा अजब फॅशनचा व्हिडिओत व्हायरल
Video Viral | बॉलिवूडमधील बोल्ड अंदाजामध्ये दिसून येणारी, उर्फी जावेद कायमच तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. उर्फीच्या ड्रेसिंग सेन्सची कॉपी करणे कोणत्याही सुंदरींसाठी थोडे कठीण असू शकते. मात्र या उलट काही तरी घडले आहे एका टीव्ही अभिनेत्रीने ब्लाउजशिवाय साडी अंगावर अशा प्रकारे गुंडाळली की लोक तिची तुलना उर्फी जावेदशी करू लागले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, या व्हिडीओमध्ये अभिनेत्री गोल्डन कलरच्या साडी मध्ये ब्लॉऊज लेस दिसून येत आहे.
2 वर्षांपूर्वी -
Mira Rajput | 'तु माझ्या साठी काय आहे हे तुला...' फोटो शेअर करत मीरा राजपूतने मानले शाहिद कपुरचे आभार
Mira Rajput | बॉलिवूडमधील चॉकलेट बॉय शाहिद कपूर आणि त्याची बायको मीरा राजपूत एवढ्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून सोशल मीडियावर झळकत आहेत. या दोघांना आपण प्रेमळ जोडपे म्हटलं तरी वावग ठरणार नाही. नुकताच मीरा राजपूतने इंस्टाग्रामवर शाहिदवरील तिचे प्रेम व्यक्त केले. वाढदिवसानिमित्त तिने एक फोटो शेअर केला आहे जो थोडा ब्लर दिसत आहे मात्र तिच्या भावना यामधून स्पष्टपणे झळकत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Hrithik Roshan Video | चाहत्याची सेल्फीसाठी अभिनेता हृतिकसोबत धक्काधक्की, गैरवर्तनावर हृतिकने असं रागावर कंट्रोल केलं, व्हिडिओ व्हायरल
Hrithik Roshan Video | बऱ्याचदा असे झाले आहे की, दिग्गज कलाकार कामा निमित्ताने बाहेर पडतात आणि त्यावेळी चाहत्यांचा लोढां त्यांना चारही दिशेने वेढा घालतात. असंच काहीस तरी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सोबत झालं आहे. बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन त्याचा आगामी चित्रपट ‘विक्रम वेधा’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेमध्ये आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा रिलीज झाला आहे. या ट्रेलरला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. रणबीर कपूर-आलिया भट्ट यांचा नुकताच आलेला ब्रह्मास्त्र चित्रपट पाहण्यासाठी हृतिक रोशन आपल्या मुलांसोबत आला होता यावेळी पापाराझींनी त्याला हेरले.
2 वर्षांपूर्वी -
Brahmastra Opening Record | 'ब्रह्मास्त्र' सिनेमाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद, पहिल्याच दिवशी 37 कोटींचा व्यवसाय, विकेंड विक्रम मोडणार
Brahmastra Opening Record | 2022 साली बॉलिवूडने तोट्यात चाललेल्या बॉक्स ऑफिसवर आपलं ब्रह्मास्त्र चालवलेलं दिसतंय. मिक्स्ड रिव्ह्यूनंतरही रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर आणि फिल्ममेकर अयान मुखर्जीचा ड्रीम प्रोजेक्ट ब्रह्मास्त्रबद्दल प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. बॉलिवूडशी संबंधित वेगवेगळ्या वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, या सिनेमाने पहिल्याच दिवशी 37 कोटींपेक्षा जास्त बिझनेस केला आहे. त्याचबरोबर शनिवार आणि रविवारी अॅडव्हान्स बुकिंग किंवा तिकीट विक्रीचा ट्रेंड या 2 दिवसांत चित्रपटाची कमाई आणखी वाढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या ब्रह्मास्त्रने कमाईचे अनेक विक्रम पहिल्याच दिवशी मोडीत काढले. आणखी विक्रम आणखी मोडता येतील.
2 वर्षांपूर्वी -
Suriya 42 Video | साऊथ चित्रपटांची क्रेझ संपूर्ण देशात, 'सुर्या 42' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, सुर्या दिसणार योद्धाच्या भूमिकेत
Suriya 42 | साऊथ चित्रपटांची क्रेझ संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. तमिळ सृष्टीमधील हिरो सुर्याचा आगामी चित्रपट ‘सुर्या 42’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वर्षी रिलीज झालेल्या ‘जय भीम’ला चाहत्यांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. ‘सुर्या 42’ चित्रपटाचे मोशन पोस्टर शुक्रवारी रिलीज करण्यात आले आहे. हा चित्रपट थ्रीडीमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवा करणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Thank God Trailer Review | थँक गॉड चित्रपटात अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार एकत्र, या तारखेला होणार प्रदर्शित
Thank God Trailer Review | चित्रपट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सिद्धार्थ मल्होत्रा, अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग लवकरच एकत्र दिसून येणार आहेत. या ती दिग्गज अभिनेत्यांचा थँक गॉड चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या मध्ये स्पष्ट दिसून येते की, अजय देवगण चित्रगुप्ताच्या भूमिकेमध्ये दिसून येत आहे जो सिद्धार्थच्या चांगल्या आणि वाईट कृत्यांची यादी त्याला सांगताना दिसून येतो.
2 वर्षांपूर्वी -
Koffee With Karan 7 | लोकप्रिय शो 'कॉफी विथ करण 7' चॅट शोमध्ये इशान खट्टरचा अनन्या पांडे संदर्भात मोठा खुलासा
Koffee With Karan 7 | चाहत्यांचा सर्वात लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण 7’ जो एक चॅट शो आहे. दरम्यान, याचा पुढील एपिसोड आला आहे. यावेळी करण जोहरच्या शो मध्ये ‘फोन भूत’ची स्टार कास्ट दिसून येणार आहे. यामध्ये कतरिना कौफ, सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टर आपल्या आयुष्यातील लव्ह लाईफबद्दलचा खुसाला करणार आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Bramhastra | KGF 2 नंतर ब्रह्मास्त्र ठरला 2 नंबरचा अॅडव्हान्स बुकिंग चित्रपट, पहिल्या दिवशी 30 ते 50 कोटींचे कलेक्शन अपेक्षित
Brahmastra | गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे काही घडत आले जे गेल्या 100 वर्षांमध्ये घडले नाही. मधल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दर आठवड्याला एक चित्रपट बॉयकॉट होत आहे. चित्रपटाबाबत सोशल मीडियावर हॅशटॅग आणि बॉयकॉटचा ट्रेंड सुरु झाला आहे. असे म्हटले जात आहे की, बॉलिवूड चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन कमी झाले आहे आणि त्यामुळेच प्रेक्षकांचा कल आता साउथ चित्रपटाकडे वळाला आहे.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल
- Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, होईल 45% कमाई, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: HAL