13 August 2022 3:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
अजब! स्वतःच भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या यामिनी जाधव, यशवंत जाधवांना सोबत घेऊन मुंबईतील भ्रष्‍टाचारी व्यवस्थेला तडीपार करणार? भाजपने जो घाबरेल त्याला घाबरवलं आणि जो विकला जाईल त्याला खरेदी केलं, तेजस्वी यादवांनी अनेकांची लायकीच काढली Mutual Fund Top Up | म्युच्युअल फंड टॉप-अपचा दुहेरी फायदा कसा घ्यावा, मजबूत नफ्यासाठी संपूर्ण माहिती जाणून घ्या Viral Video | ती चालत्या गाडीच्या खिडकीबाहेर बॅलेन्स टाकून नाचत होती, पण तिच्यासोबत असं काही धक्कादायक घडलं Horoscope Today | 13 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Small Saving Schemes | गुंतवणूकदारांना दुहेरी लाभ, या लहान बचत योजनांमध्ये पैसे गुंतवून चांगला नफा आणि टॅक्स सूट मिळवा Numerology Horoscope | 13 ऑगस्ट, अंकशास्त्रानुसार शनिवारसाठी तुमचा लकी नंबर, शुभ रंग आणि दिवस कसा असेल जाणून घ्या
x

कोरोनाविरोधातील लढाईसाठी अक्षय कुमारकडून २५ कोटींची मदत

Corona Crisis, Corona Virus, Actor Akshay Kumar

मुंबई, २८ मार्च: जगभरात करोना विषाणूने हाहाकार माजवला असून जगभरात २४ हजारांहून अधिक रुग्णांचा बळी गेला आहे. भारतातही या विषाणूचा संसर्ग वाढत असून आतापर्यंत भारतात साडेसातशेहून अधिक लोकांना करोनाचा लागण झाली आहे. लॉकडाऊनचा आज चौथा दिवस असून करोनाची आज काय स्थिती आहे, याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, टाटा कंपनी आणि ग्रुप्सने यापूर्वीही देशावरील संकटात आपलं योगदान दिलं आहे. आताही, देशसेवेत योगदान देण्याची हीच ती वेळ आहे. सध्याच्या काळाजी गरज आणि इतर वेळेपेक्षा आपलं योगदान देण्याची हीच ती वेळ असल्याचे टाटा यांनी सांगितले आहे. टाटा समूहाकडून वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या खरेदींसाठी ५०० कोटी रुपये देण्यात येत आहेत, असे पत्र रतन टाटा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलं आहे.

त्यानंतर कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वोतपरी प्रयत्न सुरु आहेत. अशामध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारने कोरोनाविरोधातील लढाईसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. अक्षय कुमारने २५ कोटींची आर्थिक मदत करणार असल्याचे सांगितले. कोरोना रोखण्यासाठी बॉलिवूड कलाकारांनी दिलेल्या आर्थिक निधीपेक्षा अक्षय कुमारकडून देण्यात येणारी रक्कम मोठी आहे.

 

News English Summary: Meanwhile, Tata companies and groups have already contributed to the crisis in the country. Even now, this is the time to contribute to the country service. This is the time to contribute to the needs of the present and to contribute more than any other time, Tata said. Ratan Tata has shared a letter from his Twitter account that Tata Group is giving Rs 500 crore for medical equipment and important purchases in the medical field. Thereafter, the central government is trying its best to win the war against Corona. Bollywood superstar Akshay Kumar has joined hands in the fight against Corona. Akshay Kumar said that he would provide financial assistance of Rs 25 crore. The amount paid by Akshay Kumar is bigger than the financial funds provided by Bollywood actors to prevent Corona.

 

News English Title: Story Corona Virus Bollywood actor Akshay Kumar donated 25 crores Prime Minister Cares Fund News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x