अर्नबच्या वकिलांनी कोर्टात म्हटले | न्याय दंडाधिकारी न्यायालय मुद्दाम जामीन सुनावणी लांबवतंय
मुंबई, ७ नोव्हेंबर: अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्येप्रकरणी Republic TV’चे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अटक झाली असून त्यांना स्थानिक न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याविरोधात गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून अर्णब यांच्यावतीने आज ज्येष्ठ वकील हरीश साळवे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मांडत आहेत. तसेच ज्येष्ठ वकील पोंडा अर्णब यांची बाजू मांडत आहेत.
दरम्यान, न्याय दंडाधिकारी न्यायालय जाणीव पूर्वक जामीन सुनावणी लांबवत असल्याचे अर्णब गोस्वामींच्या वकिलांनी कोर्टात म्हटले. अर्णब यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) सुनावणी सुरु आहे. एस.एस.शिंदे आणि एम.एस.कर्णिक यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. काल झालेल्या सुनावणीच्या पुढे सुरू आजच्या सुनावणीचे कामकाज सुरु झालंय.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाचा तपास रायगड पोलिसांनी बंद केला होताय. पुराव्याअभावी ही फाईल बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान तपास बंद करण्याआधी तक्रार दाराला कळवले नाही असे नाईक यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. पुन्हा तपास सुरू करण्यासाठी पोलिसांना न्यायालयाची परवानगी घेणे आवश्यक होते असे वकिलांनी म्हटलंय.
News English Summary: Anvay Naik an architect from Alibag, and Arnab Goswami, editor-in-chief of Republic TV, were arrested on Wednesday in connection with the suicide of his mother and were remanded in judicial custody for 14 days by a local court. Goswami has moved the High Court against this and senior advocate Harish Salve is presenting the case on behalf of Arnab through video conferencing. He is also defending senior lawyer Ponda.
News English Title: Court deliberately postpones bail hearing Arnab Goswami lawyer in court News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH