11 August 2022 7:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Viral Video | सुसंस्कृत चोर बघितला का?, देवीला हात जोडून नमस्कार केला, नंतर दानपेटी घेऊन फरार, व्हायरल व्हिडिओ पहा Viral Video | पायऱ्यांवर एकदा पडला, लगेच कपडे बदलून आला आणि पुन्हा काय झालं त्याचा व्हायरल व्हिडिओ पहा Horoscope Today | 12 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI PPF Account | SBI मध्ये PPF खाते उघडताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, आर्थिक नुकसान टाळून फायद्यात राहा Lucky Numbers | या तारखेला जन्मलेल्या लोकांसाठी 12 ऑगस्टचा दिवस वरदान, नोकरी-व्यवसायात प्रगतीचा योग Short Term Investment | अल्प मुदतीसाठी गुंतवणूक, 1 महिना ते 1 वर्ष मॅच्युरिटी असलेली स्कीम निवडा, 24 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स मिळतात 5G Smartphone Under 15K | 15 हजारांच्या आतील टॉप 5G स्मार्टफोन, फीचर्स चेप करा आणि स्वस्तात निवडा
x

Fake TRP घोटाळा प्रकरण | गुन्हे शाखेकडून आणखी 6 जणांना समन्स

Fake TRP, Mumbai Police, summons Republic TV, India Today

मुंबई, १० ऑक्टोबर : टीआरपी घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिकच्या रिपोर्टरला समन्स बजावलेले असताना आता गुन्हे शाखेकडून टीआरपी स्कॅम केसमध्ये आणखी 6 जणांना समन्स जारी करण्यात आले आहे. त्यामुळे रिपब्लिक चॅनेलपुढच्या अडचणी वाढल्या आहेत.

रिपब्लिकच्या 4 वरिष्ठ पदावरील व्यक्तींना हे समन्स जारी करण्यात आले आहेत. यात हंसा रिसर्च ग्रुपच्या दोघांना गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे. गुन्हे शाखा उद्या (शनिवारी) आणखी 6 जणांची चौकशी करणार आहे.

विकास खानचंदानी (सीईओ रिपब्लिक), हर्ष भंडारी (सीओओ रिपब्लिक), प्रिया मुखर्जी (सीओओ रिपब्लिक) आणि घनश्‍याम सिंग (डिस्ट्रीब्युशन हेड ऑफ रिपब्लिक) यांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे.

 

News English Summary: While the Mumbai Police had issued summons to the reporter of the Republic in the TRP scam case, now the Crime Branch has issued summons to 6 more persons in the TRP scam case. As a result, the problems facing the Republic Channel have increased. The summons were issued to four senior Republicans.

News English Title: Fake TRP Mumbai Police summons to 6 more persons Marathi News LIVE latest updates.

 

 

हॅशटॅग्स

#MumbaiPolice(167)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x