महत्वाच्या बातम्या
-
Focus Business Share Price | मालामाल शेअर! अल्पावधीत दिला 350% परतावा, 72 रुपयाचा शेअर जबरदस्त तेजीत
Focus Business Share Price | स्मॉल कॅप कंपनी फोकस बिझनेस सोल्युशन्स लिमिटेडचे समभाग सोमवारी व्यापाऱ्यांच्या नजरेत राहू शकतात. फोकस बिझनेस सोल्युशन्स लिमिटेडने आपल्या संचालक मंडळाने बोनस शेअर्स जारी करण्यास मान्यता दिल्याची माहिती दिली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराकडे फोकस बिझनेस सोल्युशन्सचे 5 इक्विटी शेअर्स असतील तर त्यांना 4 बोनस शेअर्स दिले जातील. (Focus Business Solutions Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Tata Mutual Fund | टाटा म्हणजे नो घाटा! टाटा म्युच्युअल फंडाची ही योजना 'मल्टिबॅगर' परतावा देतेय, जरूर विचार करा
Tata Mutual Fund | ‘टाटा डिजिटल इंडिया म्युचुअल फंड डायरेक्ट प्लॅन’ ने मागील पाच वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 199.56 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युच्युअल फंड योजनेची सुरुवात डिसेंबर 2015 मध्ये झाली होती. सध्या मीता शेट्टी या मुख्य निधी व्यवस्थापक म्हणून ही योजना ऑपरेट करत आहेत. या म्युचुअल फंड योजनेने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे तिप्पट वाढवले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
SBI Life Insurance | एलआयसी पॉलिसी विसरा! सरकारी SBI बँकेची सर्वोत्तम पॉलिसी देईल इतके सर्व आर्थिक फायदे, पैसा सत्कारणी
SBI Life Insurance | एसबीआय लाइफ ही भारतातील एक मोठी आणि विश्वासार्ह विमा कंपनी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि फ्रान्सची वित्तीय कंपनी बीएनपी पारिबास कार्डिफ यांनी मिळून एसबीआय लाइफ लाँच केले. विमा कंपनीत एसबीआयची 55.50 टक्के भागीदारी आहे, 2001 मध्ये ही कंपनी सुरू झाली होती. एसबीआय लाइफ अनेक योजना चालवते ज्या पेन्शन, सुरक्षा, आरोग्य आणि बचत उपायांद्वारे लोकांच्या गरजा पूर्ण करतात.
2 वर्षांपूर्वी -
Sat Industries Share Price | सॅट इंडस्ट्रीज शेअरमध्ये मोठी उसळी, 1 दिवसात 10 टक्के परतावा दिला, गुंतवणुकीसाठी स्टॉक तपशील पाहा
Sat Industries Share Price | शेअर बाजारातील चढ उताराच्या काळात शुक्रवारी सॅट इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त उसळी पाहायला मिळाली आहे. सॅट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 100 रुपये किंमत पातळीवर पोहोचले होते. मागील 5 दिवसात सॅट इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 23 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 35 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत सॅट इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 50 टक्के नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी सॅट इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 8.45 टक्के वाढीसह 97.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | पडत्या बाजारात कोणत्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करावी? हे मल्टिबॅगर शेअर्स तुम्हाला मजबूत कमाई करून देतील
Multibagger Stocks | भारतीय शेअर बाजार शुक्रवारी सुरुवातीच्या व्यवहारात विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत होता. सुरुवातीच्या काही तासात बीएसई सेन्सेक्स 134.39 अंकांच्या कमजोरीसह म्हणजेच 0.20 टक्क्यांनी घसरून 65,651.25 पातळीवर पोहचला होता. आणि NSE निफ्टी इंडेक्स 35.55 अंकांच्या कमजोरीसह म्हणजेच 0.18 टक्क्यांनी घसरून 19,461.75 पातळीवर पोहचला होता. मागील काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. शेअर बाजार सध्या आपल्या उच्चांक पातळीवर पोहचला आहे, त्यामुळे काही गुंतवणूकदार प्रॉफिट बुकींग करत आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | हे अत्यंत स्वस्त पेनी शेअर्स तेजीत वाढत आहेत, रोज अप्पर सर्किट तोडत आहेत, त्या पेनी स्टॉकची यादी
Penny Stocks | भारतीय शेअर बाजारात शुक्रवारी किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळाला. सुरुवातीच्या काही तासात बीएसई सेन्सेक्स 134.39 अंकाच्या कमजोरीसह 0.20 टक्क्यांनी घसरून 65,651.25 वर ट्रेड केट होता. त्याचप्रमाणे, NSE निफ्टी 35.55 अंकांच्या कमजोरीसह 0.18 टक्क्यांनी घसरून 19,461.75 अंकावर ट्रेड करत होता. असे काही शेअर्स होते, जे जबरदस्त तेजीत वाढत होते, तर काही शेअर्समध्ये विक्रीचा दबाव वाढला होता. टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये सुरुवातीच्या काही तासात तीन टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. तर अशोक लेलँड कंपनीचे शेअर्स दोन टक्क्यांच्या घसरणीसह ट्रेड कर होते.
2 वर्षांपूर्वी -
Cyient DLM IPO | सायंट DLM IPO शेअर लास्टिंग होतोय, कमाईसाठी शेअरची ग्रे मार्केट कामगिरी जाणून घ्या
Cyient DLM IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर सायंट DLM कंपनीच्या IPO मध्ये नक्की गुंतवणूक करा. लवकरच या कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. सायंट DLM या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाशी संबंधित सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीचे IPO शेअर्स गुंतवणूकदारांना प्रचंड नफा कमवून देऊ शकतात.
2 वर्षांपूर्वी -
Talbros Share Price | पैशाचा पाऊस! टॅल्ब्रोस शेअरने 11374% परतावा दिला, मागील 4 महिन्यात 119% परतावा दिला, खरेदी करणार?
Talbros Share Price | टॅल्ब्रोस लिमिटेड या ऑटो पार्ट्स बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये सुसाट तेजी पाहायला मिळत आहे. स्टॉक मध्ये अचानक तेजीचे कारण म्हणजे, कंपनीला बऱ्याच नवीन ऑर्डर्स प्राप्त झाल्या आहेत. शेअर बाजारात मजबूत चढ उतार असताना देखील टॅल्ब्रोस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 15 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. मागील चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत टॅल्ब्रोस लिमिटेड कंपनीच्या शेअरने लोकांना 119 टक्के परतावा कमावून दिला आहे. एवढेच नाही तर या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घ मुदतीत करोडपती बनवले आहे. डॉली खन्ना सारख्या दिग्गज गुंतवणूकदारांनी देखील टॅल्ब्रोस लिमिटेड कंपनीमध्ये मोठी गुंतवणुक केली आहे. डॉली खन्नाने टॅल्ब्रोस लिमिटेड कंपनीचे 14.9 कोटी रुपये मूल्याचे 1,85,715 इक्विटी शेअर्स धारण केले आहेत. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी टॅल्ब्रोस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10.80 टक्के वाढीसह 803.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Praj Industries Share Price | प्राज इंडस्ट्रीज शेअर जबरदस्त तेजीत, IOC मध्ये मोठी भागीदारी, भरघोस खरेदीला सुरुवात
Praj Industries Share Price | भारतातील जैवइंधन उत्पादन क्षमता बळकट करण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीसह प्राज इंडस्ट्रीज कंपनीने करार केला आहे. या सकारात्मक बातमीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 8 टक्के वाढीसह 400 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. प्राज इंडस्ट्रीज कंपनी इथेनॉल तंत्रज्ञान समाधाने आणि जैव इंधन तंत्रज्ञान सेवा प्रदान करणारी भारतातील आघाडीची कंपनी मानली जाते. प्राज इंडस्ट्रीज कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सोबत केलेल्या सामंजस्य करारांतर्गत विविध जैव इंधनांमध्ये शाश्वत विमान इंधन, इथेनॉल, कॉम्प्रेस्ड बायो-गॅस, बायोडिझेल, बायो- बिटुमेन यासारख्या उत्पादने सामील आहेत. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी प्राज इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 7.66 टक्के वाढीसह 399.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
ideaForge Share Price | अबब! लॉटरीच लागली! आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी IPO शेअरने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी 94% परतावा दिला
ideaForge Share Price | आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी या ड्रोन बनवणाऱ्या कंपनीने शेअर बाजारात धमाकेदार लिस्टिंग केली आहे. आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स शुक्रवारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर 1305.10 रुपये किमतीवर सूचीबद्ध करण्यात आले आहेत. आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी कंपनीचे IPO शेअर्स गुंतवणूकदारांना 672 रुपये किमतीवर वाटप करण्यात आले होते. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी या IPO मधून प्रति शेअर 633.10 रुपये लिस्टिंग प्रॉफिट कमावला होता. म्हणजेच गुंतवणूकदारांनी स्टॉक लिस्टिंगवर एका दिवसात तब्बल 94.21 टक्के नफा कमावला होता. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी आइडिया फोर्ज टेक्नोलॉजी कंपनीचे शेअर्स 93.01 टक्के वाढीसह 1,297.00 रुपये किमतीवर लिस्टिंग झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स विक्रमी उच्चांक किमतीवर पोहचले, स्टॉक वाढीचे कारण काय? पुढे तुफान तेजी येणार?
Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरने नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा मोटर्स कंपनीचे शेअर 4 टक्के वाढीसह 624.65 रुपये उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. जून 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीमध्ये टाटा मोटर्स कंपनीने जग्वार अँड लँड रोव्हरच्या विक्रीमध्ये अप्रतिम वाढ नोंदवल्यानंतर गुंतवणुकदारांनी स्टॉक खरेदीला सुरुवात केली. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स 3.68 टक्के वाढीसह 622.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Titan Share Price | टाटा तिथे नो घाटा! टायटन शेअर्समधून झुनझुनवाला कुटुंब बक्कळ पैसा छापत आहेत, असे स्टॉक खरेदी करा
Titan Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी सुसाट तेजी पाहायला मिळाली होती. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स 3 टक्के वाढीसह 3211.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टायटन कंपनीच्या शेअर काल आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. टायटन कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3105 70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. शुक्रवारी एका दिवसात टायटन कंपनीच्या शेअसमध्ये तब्बल 105.40 रुपयाची वाढ पाहायला मिळाली होती. (Titan Company Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Pre Approved Personal Loan | प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोन कोणाला मिळतो आणि त्याचे काय फायदे माहिती आहेत?
Pre Approved Personal Loan | सण सणावळ आली की सगळीकडे एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. अनेक जण या काळात दागिणे, वस्तू, कपडे खरेदी करतात. सणांमध्ये आपला खर्च हा नेहमीपेक्षा जास्तच असतो. त्यामुळे दिवाळसणाला खर्चासाठी बोनस देखील दिला जातो. यासह अनेक वित्त संस्था आणि बॅंका आपल्या कस्टमरसाठी विविध ऑफर देत असतात. अशात या काळात काही नविन सुरू करण्याचा विचार करणा-यांना मोठ्या आर्थिक पाठबळाची आवश्यकता असते. त्यामुळे बॅंक आपल्या विश्वासू ग्राहकांना पूर्व-मंजूर वैयक्तिक कर्ज (प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोन) मंजूर करते. पर्सनल लोन असल्याने या पैशांचा तुम्ही तुम्हाला हवा तेथे वापर करू शकता. मात्र असे कर्ज घेने सुरक्षित आहे का? तसेच बॅंक हे कर्ज नेमके कोणाला देते? अशा काही प्रश्नांची माहिती आज जाणून घेणार आहोत.
2 वर्षांपूर्वी -
Credit Card Bill Payment | तुम्हाला क्रेडिट कार्डच्या बिलावर जास्त व्याज द्यावं लागतंय? अशा प्रकारे सुटका करून घेऊ शकता
Credit Card Bill Payment | आजच्या काळात क्रेडिट कार्डचा वापर सर्रास होऊ लागला आहे. बहुतेक लोक आपला खर्च व्यवस्थापित करण्यासाठी क्रेडिट कार्डद्वारे पैसे देतात. यामुळे पैसे देणे सोपे होते आणि लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढते. त्यामुळे अनेकदा लोक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च करतात, त्यानंतर त्यांना नंतर बिल भरण्यास त्रास होतो.
2 वर्षांपूर्वी -
Subros Share Price | मालामाल होण्याची संधी! सुब्रोस शेअरने अल्पावधीत 49.25 टक्के परतावा दिला, गुंतवणूक करून फायदा घेणार?
Subros Share Price | सुब्रोस लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी सुब्रोस लिमिटेड या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स 9 टक्के वाढीसह 486.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सुब्रोस कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एका सकारात्मक बातमीमुळे पाहायला मिळत आहे. भारत सरकारकडून सुब्रोस लिमिटेड कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. भारत सरकारमधील दिग्गज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्रकच्या केबिनमध्ये एसी बनवण्याचे अनिवार्य करण्याची घोषणा केली होती. या संबंधीच्या अधिसूचनेच्या मसुद्याला भारत सरकारने मंजुरी दिली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Paytm Share Price | पेटीएम शेअरमध्ये मजबूत तेजी, मागील 7 महिन्यांत 100 टक्के परतावा दिला, पुढे किती परतावा मिळणार?
Paytm Share Price | पेटीएम कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही महिन्यांपासून जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. 24 नोव्हेंबर 2022 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 438.35 रुपये या नीचांक किंमत पातळीवर पोहोचले होते. यानंतर पेटीएम कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त सुधारणा पाहायला मिळाली आहे. आता हा स्टॉक 850 रुपयेच्या वर पोहोचला आहे. मागील 7 महिन्यांत पेटीएम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 या वर्षात पेटीएम कंपनीचे शेअर्स 530 रुपयेवरून वाढून 860 रुपयेवर पोहोचले आहेत. म्हणजेच पेटीएम कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्क्यांहून जास्त नफा कमावून दिला आहे. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी पेटीएम कंपनीचे शेअर्स 2.26 टक्के घसरणीसह 850.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
2 वर्षांपूर्वी -
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये पुन्हा तेजीचे संकेत, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, कामगिरी आणि परतावा तपशील पहा
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या नवीकरणीय ऊर्जा कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका वर्षात जबरदस्त तेजी पाहायला मिळाली. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 230 टक्के मजबूत झाले आहेत. (Suzlon Energy Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Sarkari Bank Shares | 3 सरकारी बँकांचे शेअर्स गुंतवणूकदारांचे पैसे अल्पावधीत डबल करत आहेत, बँक FD पेक्षा अनेक पटीत परतावा
Sarkari Bank Shares | मागील एका वर्षात बँकिंग स्टॉकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना जबरदस्त नफा मिळाला आहे. आज हा लेखात आपण असे तीन बँकिंग स्टॉक पाहणार आहोत, ज्यांची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे मात्र त्यांनी एका वर्षात गुंतवणूकदारांना 2.50 पट नफा कमावून दिला आहे. या यादीत UCO बँक, IDFC फर्स्ट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया दिग्गज बँकिंग स्टॉक सामील आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Tata Power Share Price | सुवर्ण संधी! टाटा पॉवर शेअरमध्ये तेजीचे संकेत, आता अजून एक सकारात्मक बातमी, तपशील जाणून पैसे गुंतवा
Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स गुरुवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी 3 टक्के वाढीसह 228.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. टाटा पॉवर कंपनीच्या शेअर्समध्ये ही तेजी एका घोषणेनंतर पाहायला मिळाली आहे. टाटा पॉवर कंपनीने छत्तीसगड राज्यात 1,744 कोटी रुपयेचा स्मार्ट मीटरिंग प्रकल्प उभारण्याचा कंत्राट जिंकला आहे. छत्तीसगड स्टेट पॉवर डिस्ट्रिब्युटर कंपनी लिमिटेडने ही ऑर्डर दिली आहे. टाटा पॉवर कंपनीने जाहीर केलेल्या एका निवेदनात या नवीन ऑर्डरबाबत माहिती दिली आहे. आज शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी 0.59 टक्के घसरणीसह 228.25 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Reliance Industries Share Price | हमखास भरवशाचा शेअर! तज्ज्ञांकडून रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरची नवीन टेरगेट प्राईस जाहीर, शेअर करावा?
Reliance Industries Share Price | कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने नुकताच एक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत काही अंदाज व्यक्त केले आहेत. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या मते रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या वार्षिक नफ्यात 14 टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता आहे. तज्ञांच्या मते रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा नफा जून तिमाहीत 15,417.70 कोटी रुपये पर्यंत येऊ शकतो. (Reliance Share Price)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH
-
Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON