महत्वाच्या बातम्या
-
हे मुख्यमंत्री शिंदेंचं भूमिपुत्र प्रेम? | महाराष्ट्रातील बेरोजगारांना धक्का, महाविकास आघाडीच्या प्रयत्नांतून येणारी कंपनी गुजरातला पळवली
Semiconductor Plant | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य गुजरातची निवड वेदांता लिमिटेडने सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी केली आहे. महाराष्ट्र राज्यही या प्रकल्पासाठी मोठा दावेदार आणि स्पर्धकी होती. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांची दखल ना घेता आणि पडद्यामागून गेल्या आठवड्यात झालेल्या चर्चेत गुजरातने महाराष्ट्राकडून हा प्रकल्प राजकीय कुरघोडीतून अक्षरशः ओढून घेतल्याचं वृत्त आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी हे प्रकरण मार्गी लावण्यात आलं असा रिपोर्ट आहे. विशेष म्हणजे यासाठी आयएएस लॉबी सुद्धा कामाला लावण्यात आली हाती आणि राज्यातील मंत्रालयाला ‘ राजकीय स्टॅन्ड बाय’ मोडमध्ये ठेवण्यात आले होते असं खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे राज्यातील भूमिपुत्रांना रोजगारमिळू नये यासाठीच शिंदे-फडणवीस सरकार कामं करतंय का अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
SBI FD Investment | SBI बँकेच्या या योजनेत तुम्ही पैसे केव्हाही काढू शकता, कोणताही दंड आकारला जाणार नाही
SBI FD Investment | एसबीआय मल्टी ऑप्शन ठेव योजना : भारतातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया एक विशेष FD योजना राबवते. ही मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीम आहे. याला SBI MODS असेही म्हणतात. जर तुम्ही या एफडी योजनेत गुंतवणूक केली आणि मुदतीपूर्वी पैसे काढून घेतले तर तुमच्याकडून कोणतेही दंड शुल्क घेतले जाणार नाही.
3 वर्षांपूर्वी -
Government Schemes | या 5 सरकारी गुंतवणूक योजना तुम्हाला भरघोस व्याजासह सर्वोत्तम परतावा देतील, गुंतवणुकीवर सरकारी हमी
Government Schemes | पीपीएफमधील गुंतवणुकीवर तुम्हाला कोणताही आयकर भरावा लागत नाही. आयकर कायदा कलम 80C अंतर्गत, 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज करमुक्त आहे. सध्या या योजनेत गुंतवणुकीवर ग्राहकांना 7.1 टक्के व्याज परतावा मिळतो. पीपीएफवर मुदत ठेवींपेक्षा जास्त व्याज दिले जाते.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | 6 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या हे दोन पेनी शेअर्स गगन भरारी घेणार, भरघोस कमाईला सुरुवात
Penny stocks | संभव मीडिया : मागील 7 दिवसात या पेनी स्टॉकनी गुंतवणूकदारांना दीड पट अधिक नफा कमावून दिला आहे. मागील सप्टेंबर महिन्यात हा स्टॉक NSE वर 3.75 रुपयांवर ट्रेड करत होता. आणि गेल्या ट्रेडिंग सेशन मध्ये हा स्टॉक 5.55 रुपयांवर जाऊन बंद झाला होता. गेल्या एका महिन्यात स्टॉक मध्ये तब्बल 44 टक्केची वाढ पाहायला मिळाली आहे. आणि त्यापूर्वीच्या तीन महिन्यांत ह्या स्टॉकने तब्बल 42 टक्के इतका भरघोस परतावा कमावून दिला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Loan EMI | वाढत्या महागाईमुळे RBI रेपो दरात वाढ करू शकते, तुमच्या कर्जावरील ईएमआय अजून वाढण्याची शक्यता, अधिक जाणून घ्या
Loan EMI | वाढती महागाई आणि अन्य आव्हानांना तोंड देण्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची २८-३० रोजी बैठक होणार आहे. याआधी आरबीआय रेपो दरात आणखी एकाने वाढ करू शकते, जेणेकरुन महागाईवर नियंत्रण मिळवता येईल, अशी अटकळ बांधली जात आहे. पण रेपो दरात वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. कारण यामुळे गृहकर्ज आणि इतर कर्ज महागणार आहे. मात्र, सप्टेंबरनंतर व्याजदरवाढीचा कल थांबेल, असा विश्वास प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अनिता रंगन यांनी व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी 3 मोठी कारणं सांगितली आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Mutual Funds | 5 वर्षात 5000 रुपयांच्या मासिक एसआयपीचे मूल्य 9.31 लाख करणाऱ्या मल्टिबॅगर फंडांची नावं सेव्ह करा
Multibagger Mutual Funds | बाजारात गुंतवणूक करताना केवळ परताव्याचा विचार करणे हे योग्य धोरण नाही. गुंतवणुकीवर अधिक लाभ होतील, उदा., तुम्ही कर वाचवू शकाल किंवा गुंतवणुकीचा खर्च कमी होईल, हेही पाहावे. बाजारात करबचतीचे पर्याय असले तरी लोक सहसा मुदत ठेव (एफडी) किंवा राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) यासारख्या अल्पबचत योजनांवर अवलंबून असतात. वित्तीय सल्लागार म्युच्युअल फंडांच्या ईएलएसएस योजनेलाही एक चांगला पर्याय मानतात. ५ वर्षांच्या परताव्याच्या तुलनेत एलएसएसला एफडी किंवा एनएससीच्या तुलनेत अनेक पट परतावा मिळत आहे. आम्ही येथे उत्तम परतावा देणाऱ्या ईएलएसएस योजनेची माहिती देत आहोत.
3 वर्षांपूर्वी -
Bank Saving Account | बँकेत एकापेक्षा जास्त बचत खाती उघडण्याचे आहेत मोठे फायदे, कोणते फायदे जाणून घ्या
Bank Saving Account | बचत खाते हे बँकेत पैसे ठेवण्याचे साधन आहे. आपण ते कोणत्याही अधिकृत बँकेसह उघडू शकता. बचत बँक खाती लोकांना त्यांचे पैसे सुरक्षित ठेवण्याचा आणि आवश्यकतेनुसार त्वरित खर्च करण्याचा पर्याय देतात. मात्र, अनेक बँकांकडे पर्याय असल्याने त्यांच्यासाठी कोणते बँक खाते सर्वोत्तम आहे, याबाबत ग्राहक संभ्रमात पडू शकतात. हे जाणून घेण्यासाठी थोडे संशोधन करावे लागेल. जास्तीत जास्त लाभ मिळवायचा असेल तर एकापेक्षा जास्त बचत खाती उघडावीत.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | हे दोन 6 रुपयांपेक्षा स्वस्त असलेले शेअर्स 450 ते 500 टक्क्यांपर्यंत परतावा देत आहेत, पेनी स्टॉकची नावं सेव्ह करा
Multibagger Penny Stocks | एक वर्षभरापूर्वी फक्त 1 रुपयावर ट्रेड करणारा शेअर आज 5.80 रुपयेवर गेला आहे. त्याचवेळी 19 पैशांवर ट्रेड करणारा स्टॉक एक वर्षभरात 500 रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. 90 पैशांच्या इम्पेक्स फेरो टेकच्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 401 टक्के परतावा मिळवून दिला आहे. हा पेनी स्टॉकमध्ये मागील 3 महिन्यात 67 टक्क्यांहून अधिक घसरण झाली असली तरी 3 वर्षांपूर्वी ज्यां लोकांनी यात गुंतवणूक केली होती
3 वर्षांपूर्वी -
Income Tax Update | जर तुमच्याकडे गाव-खेड्यात शेतजमीन असेल तर ती विकल्यावर इतका टॅक्स भरावा लागणार
Income Tax Update | कोरोना महामारीनंतर अनेकांनी पैशाच्या समस्येवर मात करण्यासाठी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी शेतजमीन विकून पैसा उभा केला असेल. अशा परिस्थितीत आयकर विभागही या पैशांवर कर वसूल करतो का आणि तो कसा टाळता येईल, असा प्रश्न पडतो. वास्तविक, आयकर कायदा १९६१ नुसार कोणतीही शेतजमीन ही काही तरतुदींची पूर्तता केल्याशिवाय भांडवली मालमत्ता मानली जात नाही. अशा परिस्थितीत तुमची जमीन जर पूर्ण शेतजमीन असेल तर ती विकून मिळणारी रक्कम ही पूर्णपणे आयकरातील तरतुदींच्या बाहेर असेल.
3 वर्षांपूर्वी -
IPO Investment | IPO लिस्ट होण्याआधीच शेअर ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम 220 रुपये किमतीवर पोहोचला, मजबूत नफ्याचे संकेत
IPO Investment | हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल कंपनीचा. या कंपनीचा IPO 14 सप्टेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल आणि 17 सप्टेंबरपर्यंत आपल्यासाठी खुला राहील. हर्षा इंजिनियर्स इंटरनॅशनल कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 314 ते 330 रुपये दरम्यान राहील. या कंपनीची IPO क्षमता 755 कोटी रुपये आहे, जे कंपनी शेअर्स खुल्या बाजारात विकून जमा करणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 100 टक्के परतावा दिल्यानंतर शेअर्सनी गाठला विक्रमी उच्चांक, पुढे मोठी कमाई होऊ शकते
Multibagger Stocks | लेमन ट्री हॉटेलचा स्टॉक 106 टक्के वाढला आहे. ह्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा मिळवून दिला आहे. S&P BSE सेन्सेक्समध्ये या कालावधीत फक्त 3 टक्के वाढ झाली आहे. एप्रिल 2019 पासून हा स्टॉक उच्च पातळीवर ट्रेड करत आहे. यापूर्वी 23 एप्रिल 2018 रोजी स्टॉक 91 रुपये किमतीवर जाऊन पोहोचला होता.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | ज्या स्टॉकची शेअर बाजारात खिल्ली उडवली जायची तो पोहोचला 52 आठवड्यांच्या उच्चांकी किमतीवर, नफ्याचे संकेत
Multibagger Stocks | सिगारेट बनवण्यापासून ते हॉटेल्सच्या उद्योगात सक्रिय असलेल्या ITC कंपनी ने भारतीय स्टॉक एक्सचेंजच्या टॉप-10 क्लबमध्ये पुन्हा प्रवेश केला असून आपले जुने वैभव पुन्हा प्राप्त केले आहे. 12 सप्टेंबर रोजी बीएसईवर ITC कंपनीच्या शेअरनी आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत गाठली आहे. सध्या शेअर 333.35 रुपयेवर ट्रेड करत आहे. या चालू वर्षी आतापर्यंत शेअरमध्ये तब्बल 51 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या शेअरने 230 टक्के पेक्षा जास्त मल्टीबॅगर परतावा दिला, सोबत फ्री बोनस शेअर्स, स्टॉक पुढेही खूप नफ्याचा
Multibagger Stocks | JMD Ventures Limited ही एक स्मॉल कॅप कंपनी असून आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देणार आहे. कंपनीचे नाव आहे जेएमडी व्हेंचर्स लिमिटेड. ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 1:1 या प्रमाणात बोनस शेअर्स वितरीत करणार आहे. म्हणजेच प्रत्येक 1 शेअरसाठी कंपनी 1 बोनस शेअर मोफत देत आहे. JMD Ventures ने 23 सप्टेंबर 2022 ही बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख असेल असे जाहीर केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Google Pay | तुम्ही गुगल पे वापरून अशा प्रकारे अनेक यूपीआय आयडी बनवू शकता, जाणून घ्या सोपी प्रक्रिया
Google Pay | आजच्या काळात, डिजिटल पेमेंट हे पैसे भरण्याचे सर्वात सुलभ आणि गुळगुळीत साधनांपैकी एक आहे. युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआयने भारतात डिजिटल पेमेंट व्यवहारांना चालना देण्यात आघाडीची भूमिका बजावली आहे. आणि पेमेंटचे हे माध्यम वेगाने पुढे सरकत आहे. डिजिटल वॉलेटद्वारे द्रुत आणि त्रास-मुक्त देयके सहजपणे होतात. परंतु, काही वेळा व्यस्त सर्व्हरमुळे पेमेंट अडकण्याचीही समस्या निर्माण होते. ही समस्या टाळण्यासाठी, आपण एकाच यूपीआय ॲपसह एकाधिक यूपीआय आयडी जोडू शकता. जर तुम्ही गुगल पेचे युजर असाल तर आम्ही तुम्हाला गुगल पेमध्ये एकापेक्षा जास्त यूपीआय कसे जोडायचे ते सांगू.
3 वर्षांपूर्वी -
Loan Settlement | तुम्ही कर्जाची सेटलमेंट करणार आहात का?, पण हा पर्याय नुकसानच जास्त करू शकतो, अधिक जाणून घ्या
Loan Settlement | कर्जाचा तगादा कमी करायचा असेल तर घाईगडबडीत हा निर्णय घेऊ नका, तर त्यातील प्रत्येक बाबीचा नीट विचार करा. कर्जमुक्तीचे काही फायदे होऊ शकतात, पण त्यातून होणारे नुकसान कमी नाही. आज आम्ही तुम्हाला कर्ज सेटलमेंटचे फायदे आणि तोटे सांगणार आहोत.
3 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | लागली लॉटरी, या पेनी शेअरने 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 10 कोटी परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स जाहीर
Penny Stocks | बिर्लासॉफ्ट लिमिटेड मिड कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 9,465.58 कोटी रुपये आहे. ही आयटी क्षेत्रातील एक जबरदस्त कंपनी आहे. व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, बिर्लासॉफ्ट लिमिटेड कंपनीवर कोणतेही कर्ज नाही.
3 वर्षांपूर्वी -
CPI Inflation Data | अन्नधान्याच्या वाढत्या किंमतींचा परिणाम, ऑगस्टमध्ये किरकोळ महागाई 7 टक्क्यांवर
Retail Inflation Data | ऑगस्ट महिन्यात देशाच्या किरकोळ महागाई दरात 7 टक्के वाढ झाली आहे. यासह गेल्या तीन महिन्यांपासून देशातील किरकोळ महागाईत झालेली घसरण ऑगस्ट २०२२ मध्ये तुटली. यापूर्वी जुलै २०२२ मध्ये देशातील किरकोळ महागाईचा दर ६.७१ टक्के (वर्षागणिक आधारावर) होता. ऑगस्ट महिन्यात किरकोळ महागाईत झालेली वाढ ही प्रामुख्याने अन्नपदार्थांच्या वाढीला कारणीभूत असल्याचे मानले जाते. सोमवारी, १२ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीत ही बाब उघड झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Money In Emergency | गरजेच्या वेळी पैसे मिळवण्याचे 5 जबरदस्त पर्याय, पैसे लगेच मिळतील आणि नुकसानही होणार नाही
Money in Emergency | निवासी मालमत्तेवर कर्ज : जर तुम्हाला पैशाची अचानक गरज असेल तर तुमचे घर तुम्हाला कर्ज मिळवून देऊ शकते. तुम्हाला तुमच्या घराच्या बाजार भावाच्या 60 ते 70 टक्के कर्ज सहज मिळू शकते. कर्ज परत फेडीचा कालावधी 2 वर्ष ते 20 वर्ष असू शकतो. अश्या प्रकारच्या कर्जावर तुम्हाला 11 टक्के ते 15 टक्के व्याज आकारला जाईल.
3 वर्षांपूर्वी -
Mutual Funds | या 8 म्युचुअल फंडांनी 3 वर्षात 40 टक्के परतावा दिला, 10 हजारांच्या SIP'ने 5.8 लाख रुपये परतावा दिला, यादी सेव्ह करा
Mutual Funds | मिड-कॅप म्युचुअल फंड आहेत, ज्यांनी 30 टक्के किंवा त्याहून अधिक परतावा कमावून दिला आहे. म्युच्युअल फंड एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, जर यापैकी कोणत्याही फंडामध्ये तुम्ही फक्त 10,000 रुपयांची मासिक एसआयपी गुंतवणूक केली असती, तर तुम्हाला 30 टक्के परताव्यासह तीन वर्षांत 5.8 लाख रुपये मिळाले असते. इतकेच नाही तर यापैकी दोन मिड-कॅप म्युचुअल फंडांचा अंदाजे वार्षिक परतावा 40 टक्के पेक्षा जास्त होता.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | छप्परफाड परतावा, गुंतवणूकदारांना केले मालामाल, दुप्पट ते तिप्पट परतावा मिळाला, शेअर्सची नाव जाणून घ्या
Multibagger Stocks | ग्लोबलिन इंडिया : हा स्टॉक मागील एका महिन्यापूर्वी 25.80 रुपये वर ट्रेड होत होता. त्याच वेळी, मागील ट्रेडिंग सेशनमध्ये त्याची किंमत 80.50 रुपये होती. अशाप्रकारे फक्त एका महिन्यात या शेअर मध्ये तब्बल 212.02 टक्क्यांची वाढ झाली आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअर्समध्ये तेजी, गुंतवणूकदारांनी खरेदी, महत्वाची अपडेट नोट करा - NSE: IRFC
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Jio Finance Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मजबूत कमाई करा, मार्केट तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN