29 June 2022 6:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कायदेतज्ञांचा सल्ला आणि अनेकांच्या आमदारकी जाण्याची भीती | लवकर फ्लोअर टेस्टच्या मागणीसाठी फडणवीस राजभवनावर फडणवीसच ईडी कारवायांच्या याद्या दिल्लीत देतात | विरोधकांना त्रास देण्यासाठी तेच ईडी ऑपरेट करतात Global Surfaces IPO | ग्लोबल सरफेस कंपनी आयपीओ लाँच करणार | कंपनीचा तपशील जाणून घ्या HTC Desire 20 Pro | एचटीसी डिझायर 20 Pro स्मार्टफोन लाँच | 64 एमपी कॅमेरासह अनेक फीचर्स आदित्य ठाकरेंनी प्रचार-मेळाव्यातून टीकेचा सपाटा लावताच शिंदेंचा जळफळाट? | पहिल्यांदाच दिलं प्रतिउत्तर Horoscope Today | 29 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल शिंदेंचं भाजपसोबत उपमुख्यमंत्री पदासाठी फिक्सिंग झालंय? | मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहानानंतर नकारात्मक प्रतिउत्तर
x

अंकिता भावूक | शेअर केला सुशांतच्या आईचा फोटो

Ankita Lokhande, Sushant Singh Rajput, Mother Usha Singh

मुंबई, ८ ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याला कारण देखील तसचं आहे. अंकिताने सुशांतच्या आईसोबत एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. सुशांतच्या आत्महत्येनंतर बऱ्याच दिवसांनंतर ती पुन्हा आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसत आहे. सध्या अंकिताने सुशांतच्या आईसोबत शेअर केलेला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

Believe you both are together ❤️ #warriors4ssr

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita) on

2002 मध्ये सुशांतसिंग राजपूतची आई उषा सिंग यांचे निधन झाले होते. सतत सुशांत त्याच्या आईविषयी बोलायचा. आईच्या आठणीने व्याकुळ झालेला सुशांतला बर्‍याचदा इंस्टाग्रामवर आईचा फोटो शेअर करताना आणि तिची आठवण करताना पाहिले गेले होते.

सुशांत सिंह राजपूतचे त्याच्या आईवर जीवापाड प्रेम होते. तो त्यांच्या अतिशय जवळ होता. इतकेच नाही तर सुशांतच्या नावातच त्याच्या आईचेही नाव दडले होते. त्यामुळे त्याचे आपल्या नावावरही खूप प्रेम होते. याचा खुलासा स्वतः सुशांतने सोशल मीडियावर एका चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना केला होता. त्याचा स्क्रिनशॉट सध्या व्हायरल होतोय.

 

News English Summary: Actor Sushant Singh Rajput’s ex-girlfriend and actress Ankita Lokhande has once again come under the spotlight. The reason is the same. Ankita posted a photo with Sushant’s mother on social media. Several days after Sushant’s suicide, she is seen expressing her feelings again through social media.

News English Title: Ankita Lokhande Shared Photo Of Sushant Singh Rajput Mother Usha Singh Writes Emotional Post News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x