30 April 2025 10:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Pushpa 2 Video | नॅशनल क्रश रश्मिका मंदान्नाने शेअर केला व्हिडीओ, लवकरच होणार पुष्पा 2 च्या शूटिंगला सुरुवात

Rashmika Mandanna

Pushpa 2 Video | दिवसेंदिवस हिंदी चित्रपट प्रमींचा कल साऊथ चित्रपटांकडे वळत आहे. 17 डिसेंबर 2021 रोजी साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि नॅशनल क्रश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रश्मिका मंदान्नाचा ‘पुष्पा – द राइज’ चित्रपट भारतीय बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आणि भरभरून कमाई सुध्दा केली. दरम्यान, चाहते या चित्रपटाच्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

रश्मिका मंदान्नाने शेअर केला व्हिडीओ
रश्मिका आणि अल्लुचा पहिला ‘पुष्पा – द राइज’ चित्रपटाने चाहत्यांवर आपली छाप सोडली आहे. संपूर्ण प्रेक्षकवर्ग या चित्रपटाच्या पुढील भागाची वाट पाहत आहेत. दरम्यान, पुष्पा फेम अभिनेत्री रश्मिका मंदान्नाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्या मधुन तिने एक खुलासा केला आहे.

पुष्पा 2 चे शूटिंग लवकरच सुरू होणार
माध्यमांशी बोलताना रश्मिका मंदान्ना म्हणाली की, ‘ मी माझे स्वप्न जगत आहे. पुष्पा चित्रपटाचे अल्लू अर्जुन सरांसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि गुडबाय चित्रपटामध्ये द ग्रेट अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम केले आहे. लवकरच बिग बी आणि रश्मिका मंदान्ना यांचा गुडबाय चित्रपट 7ऑक्टबरला प्रदर्शित होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Spice (@spicesocial)

रश्मिका गुडबाय चित्रपटामध्ये झळकणार
साऊथची अभिनेत्री अर्थातच नॅशनल क्रश म्हणून जीची जगभरामध्ये ओळख आहे अशी रश्मिका मंदान्ना लवकरच आपला आगामी चित्रपट घेऊन येत आहे. गुडबाय चित्रपटामध्ये ती बिग बी सोबत स्क्रिन शेअर करणार आहे. दरम्यान, चाहते तिच्या पुष्पा 2 चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Rashmika Mandanna Share Video Checks details 8 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Rashmika Mandanna(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या