2 May 2025 7:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

GK - भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन

स्पर्धा परीक्षांमधील महत्वाची माहिती म्हणजे भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन. सदर विषयाला अनुसरून तुम्हाला सविस्तर माहिती असल्यास त्या संबंधित प्रश्नांची उत्तरं देणं देखील सोपं होऊन जाईल. त्यासाठी जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची प्रामाणिकपणे तयारी करत असाल तर भारतात समुद्रमार्गे येणाऱ्या यूरोपियन बद्दलची सविस्तर माहिती नक्कीच जाणून घ्या आणि लक्षात देखील ठेवा.

भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन

यूरोपियन – कोलंबस

  • राष्ट्र – स्पेन
  • वर्ष – 1493
  • वखारी – त्याने वेस्ट इंडिज बेटाचा शोध लावला.

यूरोपियन – वास्को-डी-गामा

  • राष्ट्र – पोर्तुगल
  • वर्ष – 1498
  • वखारी – कलिकत (भारतात येणारा पहिला यूरोपियन)

यूरोपियन – कॅप्टन हॉकीन्स

  • राष्ट्र – ब्रिटिश
  • वर्ष – 1607
  • कंपनी – ईस्ट इंडिया कंपनी
  • वखारी – पहिली वखार सूरत येथे स्थापन केली.

यूरोपियन – हृहृ

  • राष्ट्र – डच
  • वर्ष – 1602
  • कंपनी – युनायटेड ईस्ट इंडिया
  • वखारी – सूरत, मच्छलीपट्टणम, नागपट्टणम, वेगूर्ला

यूरोपियन – हृहृ

  • राष्ट्र – फ्रेंच
  • वर्ष – 1664
  • कंपनी – फ्रेंच ईस्ट इंडिया
  • वखारी – सूरत, मच्छलीपट्टणम, पोंडेचेरी, चंद्रनगर, कोरोमंडल इत्यादि ठिकाणी आपल्या वखारी स्थापन केल्या.

 

Subject English Summary: The important information in the competitive exams is the Europeans coming to India by sea. If you have detailed information on this topic, it will be easier to answer the related questions. For that, if you are honestly preparing for the competitive exams, then you must know and remember the detailed information about the Europeans coming to India by sea.

Subject English Searching Title: Bharatat Samudramarge Yenare Yuropian study of competitive exams in Marathi.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या