24 April 2024 12:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 24 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Communication Share Price | टाटा कम्युनिकेशन्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून मोठी टार्गेट प्राईस जाहीर Waaree Renewables Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा शेअर! 6 महिन्यात 850% परतावा, तर 1 वर्षात 1250% परतावा दिला Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या कंपनीचा शेअर अप्पर सर्किट तोडतोय, वेळीच खरेदी करा Dynacons Share Price | कुबेर पावेल! हा शेअर खरेदी करा, 15 दिवसात दिला 83% परतावा, यापूर्वी 7657% परतावा दिला Voltas Share Price | टाटा तिथे नो घाटा! व्होल्टास शेअर्सची रेटिंग अपग्रेड, स्टॉक अल्पावधीत 38 टक्के परतावा देईल
x

Health First | कापूर तेलाचे चमत्कारीक फायदे जाणून घ्या । नक्की वाचा

benefits of camphor oil

मुंबई, १३ एप्रिल : कोणताही धार्मिक विधी करताना आरती केली जाते. देवतेच्या फोटो अथवा मुर्तीला कापूर आरती करुन ओवाळले जाते. याच कारणामुळे पूजेच्या साहित्यात हमखास आढळणारा कापूर माणसासाठी अतिशय लाभदायी आहे.डोळे मिटले आणि पापण्यांवर हलक्या हाताने थोडी कापूर पूड (कापूर पावडर) लावली तर थंड वाटते. कारण कापूर अँटिबायोटिक आणि अँटीफंगल आहे. याच गुणधर्मांमुळे कापूरवड्या नारळाच्या तेलात टाकून ते तेल हवाबंद डब्यात भरुन ठेवतात. काही काळानंतर कापराचे गुणधर्म नारळाच्या तेलात उतरतात. या पद्धतीने तयार केलेले कापराचे तेल मानवी शरीरासाठी उपयुक्त आहे.बाजारात कापराचे तेल विकत मिळते. पण अतिशय सोपी पद्धत असल्यामुळे कापूरवड्यांपासून घरच्या घरीही कापराचे तेल तयार करता येते. या तेलाचा अनेक प्रकारे उपयोग शक्य आहे.जाणून घेऊया हे फायदे.

१. कापराच्या तेलाला त्वचेवर लावल्यानं गळू-पुटकळी आणि मुरूम बरे होऊ लागतात. हे मुरुमांना कमी करतंच, त्याशिवाय त्वचेवरील मुरुमांच्या डागाला देखील मुळातून काढून टाकतो.

2. एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात थोडंसं कापराचं तेल घाला. आता काही काळ त्यामध्ये आपले पाय बुडवून बसा. यामुळे आपल्या टाचा देखील स्वच्छ होतील आणि भेगा पडलेल्या टाचा देखील बऱ्या होतील. आपल्या पायात काही बुरशीजन्य संसर्ग झाले असल्यास बुरशीजन्य संसर्ग देखील नाहीशे होतील आणि वेदना पासून आराम मिळेल.

3. कापराचं तेल केसांमध्ये लावल्यानं केस वेगाने वाढतात, बळकट होतात आणि गळणे थांबतात. यासाठी कापराचं तेल दह्यात मिसळून केसांच्या मुळात लावावं आणि एक तासानंतर केसांना धुवावं.

4. त्वचेवर जळण्याचे किंवा फाटण्याचे डाग असल्यास कापराचं तेल त्या जागी लावल्यानं डाग पुसट आणि फिकट होतात.

5. त्वचे चेकोणतेही त्रास असो, कापराचं तेल त्याला नाहीसे करून आपल्याला स्वच्छ, निरोगी, गुळगुळीत आणि डाग रहित त्वचा देतं.

6. अंतर्गत वेदनेमध्ये देखील कापराचं तेल खूप प्रभावी आहे. शरीराच्या कोणत्याही भागात वेदना होत असल्यास कापराचं हे तेल कोमट करून त्या जागी चोळल्यानं वेदनेपासून आराम मिळतो.

7 . ताण कमी करण्यासाठी कापराचं तेल फायदेशीर असत. याला कपाळी लावा किंवा केसात याची मॉलिश केल्यानं तणाव कमी होतो.

8. केस गळत असल्यास किंवा केसात कोंडा झाला असल्यास, कापराच्या तेलानं मालीश करावी. या दोन्ही समस्यांचा निराकरण होईल, केस परत येण्यास मदत मिळेल.

News English Summary: Aarti is performed during any religious ritual. The photo or idol of the deity is waved with Kapoor Aarti. For this reason, camphor found in worship literature is very beneficial for man. If you roll your eyes and lightly apply a little camphor powder on your eyelids, you will feel cool. Because camphor is an antibiotic and antifungal. Due to these properties, camphor is dipped in coconut oil and stored in an airtight container. After some time, the properties of cotton are reduced to coconut oil. Cotton oil prepared in this way is useful for human body. Cotton oil is available in the market. But since it is a very simple method, cotton oil can also be made from kapoorvadas at home. This oil can be used in many ways. Let us know these benefits.

News English Title: Use of Camphor oil is beneficiary news update article.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x