1 May 2025 11:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC
x

उपाशी पोटी 'हे' पदार्थ खाऊ नये

आपले आरोग्य निरोगी व उत्तम ठेवण्यासाठी खाणं हे महत्वाचा असतं. तुम्हाला जर उपाशी पोटी काही पदार्थ सेवन करण्याची सवय असेल तर लवकरात लवकर त्यात बदल करावे नाही तर ते तुमच्या आरोग्यास थोडं घातक ठरू शकतं. या गोष्टींचं रिकाम्या पोटी सेवन करु नये.

  1. दही हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. मात्र उपाशी पोटी ते खाणं टाळावे.
  2. टोमॅटोचा वापर अनेक खाद्यपदार्थ तयार करताना केला जातो. तर काहींना कच्च टोमॅटो खाणं खूप आवडत. जर तुम्हाला उपाशी पोटी टोमॅटो खाण्याची सवय असेल तर टाळा. कारण टोमॅटोमध्ये अधिक प्रमाणात अॅसिड असते. त्यामुळे तुम्हाला पोटाचा त्रास होऊ शक्यतो.
  3. व्यायाम करणाऱ्या व्यक्तीला व अन्य इतरांना ही केळं खाण्याची आवड असते. मात्र उपाशी पोटी केळं खाल्ल्यास तुम्हाला शरिराला त्रास होऊ शक्यतो.
  4. काही व्यक्तीणा लेमन सोड्या पिण्याची आवड असते. मात्र लेमन सोडा उपाशी पोटी पिणं टाळा कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोनेट अॅसिड असतं.
  5. अनेक व्यक्ती कामे करताना कॉफी पिणं पसंद करतात. मात्र कॉफीमध्ये कॅफीन असल्याने उपाशी पोटी प्यायल्यास तुमहाला त्रास होऊ शक्यतो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या