महत्वाच्या बातम्या
-
Eknath Shinde | फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्री बनण्यापेक्षा तुला मुख्यमंत्री बनवतो | उद्धव ठाकरेंची ऑफर
एकनाथ शिंदे 21 आमदारांना घेऊन सुरतमधील हॉटेलमध्ये थांबले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे एकच शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. अखेरीस एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मिलिंद नार्वेकर हे सुरतमध्ये पोहोचले आहे. मिलिंद नार्वेकर यांनी हॉटेलवर जाऊन शिंदे यांची भेट घेतली. पण एकनाथ शिंदे यांची अट आहे की ते थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Shivsena Hijacked | शिंदेना हाताशी धरून गुजरातमध्ये हा धक्कादायक प्रकार घडतोय | फडणवीस सुद्धा हजर
शिवसेनेचे महत्वाचे मंत्री आणि नेते एकनाथ शिंदे हे अनेक आमदारांसह नॉट रिचेबल असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत मोठी फूट पडू शकते परिणामी ठाकरे सरकारलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींकडे आता सर्व देशाचं लक्ष लागलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
Shivsena Hijacked | शिंदेचा प्रस्ताव म्हणजे शिवसेना प्रमुखांना 'नामधारी पक्षप्रमुख' करून पक्ष स्वतःकडे घेण्याची योजना? | अजब मागण्या
शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज होऊन सूरतला निघून गेल्यानंतर राज्यातील राजकारणात भूकंप झाला आहे. शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना फुटीच्या उंबरठ्यावर आहे. शिंदे भाजपामध्ये जाणार का? भाजापाने शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे का? या सर्व चर्चा आता सुरू झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी कोणत्या अटी ठेवल्यात याची महत्त्त्वाची माहिती आता समोर आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | अविश्वास ठरावातून सत्तेत यायचं आणि संपूर्ण शिवसेना भाजपमध्ये आणायची क्रूर राजकीय योजना
विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे 11 आमदारांना घेऊन गुजरातमध्ये पोहोचले आहे. गुजरात सरकारच्या सुरक्षेखाली एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसोबत आहे. आता दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | अविश्वास ठरवासाठी एकनाथ शिंदे ठरवून दिलेल्या 'राजकीय स्क्रिप्ट'प्रमाणेच बोलतील अशी राजकीय चर्चा
विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे 11 आमदारांना घेऊन गुजरातमध्ये पोहोचले आहे. गुजरात सरकारच्या सुरक्षेखाली एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसोबत आहे. आता दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी करत आहेत शिंदें सोबत सेटलमेंट | पण पळालेले आमदार घाबरल्याची माहिती
राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ भाजपने महाविकास आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीत विजयाचे दावे करणाऱ्या महाविकास आघाडी पुन्हा तोंडघशी पडलीये. मात्र, या निकालाने शिवसेना आणि काँग्रेसमधील असंतोष समोर आला आहे. त्यातच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असून, ते नाराज असल्याची माहिती समोर आलीये. दरम्यान, या निकालाने चेक मिळालेल्या उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदारांची तातडीने बैठक बोलावली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Eknath Shinde | संपूर्ण शिवसेना संपविण्याची योजना? | उद्धव ठाकरेंविरोधात मोठी राजकीय खेळी
राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ भाजपने महाविकास आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का दिला. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीत विजयाचे दावे करणाऱ्या महाविकास आघाडी पुन्हा तोंडघशी पडलीये. मात्र, या निकालाने शिवसेना आणि काँग्रेसमधील असंतोष समोर आला आहे. त्यातच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असून, ते नाराज असल्याची माहिती समोर आलीये. दरम्यान, या निकालाने चेक मिळालेल्या उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना आमदारांची तातडीने बैठक बोलावली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Road Rage Video | कपल स्कुटीसकट खाली पडलं | त्यानंतर महिलेचं नाटक पहा | पुरुष नेटिझन्स का संतापले?
रोड रेजचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, व्हिडिओक्लिप प्रत्येक मीम पेजवर पुन्हा अपलोड होत आहे, ज्यामध्ये आपण एक कपल स्कूटीवर जाताना पाहू शकतो आणि मागे बसलेल्या महिला पाहू शकतो, अचानक त्यांची स्कुटी खाली पडली आणि त्यांना किरकोळ दुखापत झाली.
3 वर्षांपूर्वी -
Agnipath Protests | जवानांचा अपमान सुरु | भाजपच्या कार्यालयांना वॉचमन हवा असल्यास अग्निविरांना प्राधान्य देऊ
लष्करात नव्याने भरती झालेल्या सैनिकांपैकी ७५ टक्के सैनिकांना चार वर्षांनंतर निवृत्त करण्यासाठी अग्निपथ योजनेला देशभर सुरू असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही ज्येष्ठ मंत्र्यांची आणि नेत्यांची वक्तव्ये नव्या वादाचे कारण ठरली आहेत. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्या वादग्रस्त विधानांवर सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Agnipath Scheme | मोदी सरकार अग्निपथ योजनेवर ठाम | उमेदवारांवर गुन्हे दाखल असल्यास संधी मिळणार नाही
केंद्र सरकारने जाहीर केलेली अग्निवीर भरती प्रक्रिया तातडीने सुरू होणार असून त्यासाठी प्रत्येक युवकाला भरतीआधी हिंसा, तोडफोडीत सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार असल्याची माहिती लष्कराच्या वतीनं देण्यात आली. पोलीस व्हेरिफिकेशन हे शंभर टक्के करावं लागणार, ते असल्याशिवाय अग्निवीरांना सेवा जॉईन करता येणार नाही. सेनेच्या तीनही सेना दलांच्या वतीनं आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये बोलताना लेफ्टनंट जनरल अनिल पुरींनी ही माहिती दिली.
3 वर्षांपूर्वी -
ईडी कारवायांमध्ये अडकलेल्या नेत्यांसोबत भाजपची मतांसाठी सेटलमेंट | भाजपाचा चेहरा उघड होतोय?
राज्यसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात विधान परिषद निवडणुकीचं वारं वाहत आहे. येत्या २० तारखेला १० जागांसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात मताची जुळवाजुळव सुरु आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याच विधान परिषद निवडणुकीवरुन विरोधकांवरती गंभीर आरोप केले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Driving Licence New Rule | ड्रायव्हिंग लायसन्स नवा नियम | घरी बसून तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स असे रिन्यू करू शकता
आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे आणि त्याच्या नूतनीकरणाची तारीख जवळ येत आहे. म्हणून आपल्याला अंतिम तारखेपूर्वी ते श्रेणीसुधारित करणे आवश्यक आहे. हे केवळ वाहन चालवताना आपल्याला कायदेशीररित्या सुरक्षित ठेवत नाही तर आपण परवानाधारक चालक असल्याची पुष्टी देखील करते. वाहन चालवण्याचा कायदेशीर अधिकार तुम्हाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Agnipath Scheme | तरुणाईने प्रचंड विरोध करत मोदी सरकारला झुकवलं | अग्निवीर मध्ये केले बदल
मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी लष्कराच्या तिन्ही विभागात सैनिक भरतीसाठी ‘अग्निपथ’ ही नवी योजना जाहीर केली होती. देशातील अनेक राज्यांमध्ये या योजनेला होणारा विरोध लक्षात घेऊन सरकारने त्यात पहिली दुरुस्ती केली आहे. यापूर्वी या योजनेत केवळ 21 वर्षांचे उमेदवार अर्ज करू शकत होते, जे आज 23 वर्षे करण्यात आले आहे.
3 वर्षांपूर्वी -
Viral Video | आईनं बाळासाठी केला असा 'जुगाड' | समाज माध्यमांवर होतंय कौतुक
आई कितीही बळजबरी आणि व्यग्र असली तरी ती त्या मुलाला सांभाळण्याचा आणि त्याला जवळ ठेवण्याचा काही मार्ग शोधून काढते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्याचं लोक खूप कौतुक करत आहेत. आईला बहुधा कामावर जावं लागलं असावं, म्हणून तिनं सायकलच्या मागे असलेल्या मुलांसाठी आरामदायी आसनाची व्यवस्था केली. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी अंकिता शर्मा यांनी ट्विट केला आहे.
3 वर्षांपूर्वी -
SBI Recruitment 2022 | एसबीआय बँक मुंबईत 211 पदांसाठी भरती | पगार 60 हजार
स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२२. स्टेट बँक ऑफ इंडियाने अधिकृत भरती अधिसूचना जारी केली असून 211 एफएलसी समुपदेशक आणि संचालक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार एसबीआय भरती २०२२ साठी ३० जून २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एसबीआय भरती 2022 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खाली देण्यात आले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
वेश्या व्यवसाय प्रोफेशन म्हणून स्वीकारा असं वक्तव्य | सुषमा अंधारेंचा उत्तर देणारा व्हिडिओ होतोय व्हायरल
देहविक्रय हा पुरातन व्यवसाय आहे. देहविक्रय करणाऱ्या महिलांमुळेच समाजात बॅलन्स टिकून आहे. देहविक्रय करणाऱ्या महिला या समाजाच्या अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे या महिलांना समाजात मानाचे स्थान मिळायला हवे, असं मत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले होते.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | भारतीय सैन्य दलात 46000 पदाची भरती | पगार 40 हजार | 4 वर्षानंतर 12 लाख मिळणार
केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची नुकतीच घोषणा केली असून 4 वर्षांसाठी सैनिकांच्या तीन टीमची भरती करण्यात येणार आहे. ४६ हजार अग्निस्वीर पदासाठी ही भरती असून, हा भरती विभाग घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना लष्कराच्या कोणत्याही तीन पथकांमध्ये काम करण्याची संधी आहे.
3 वर्षांपूर्वी -
Brahmastra Trailer Review | बहुप्रतिक्षित ब्रह्मास्त्र या चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांना आवडला | पण एक प्रश्न विचारत आहेत
अयान मुखर्जीच्या बहुप्रतिक्षित ब्रह्मास्त्र चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. बराच वेळ चाहत्यांना तो पाहण्यासाठी उत्सुकता लागून राहिली होती आणि आता शेवटच्या चाहत्यांना ट्रेलर पाहायला मिळाला. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
3 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | लोकसभा निवडणुका १८ महिन्यावर | अखेर मोदी सरकार रोजगारावर बोलले | सरकारी नोकरीचं गाजर?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एक मोठी घोषणा केली. मिशन मोडमध्ये काम करताना सरकार येत्या दीड वर्षात 10 लाख लोकांना रोजगार देणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व विभाग आणि मंत्रालयांमधील मनुष्यबळ परिस्थितीचा आढावा घेतला आणि सर्व विभाग आणि मंत्रालयांना पुढील दीड वर्षात मिशन मोडमध्ये 10 लाख लोकांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले.
3 वर्षांपूर्वी -
DCM Ajit Pawar | आता ही स्क्रिप्ट कोणी लिहिली? | संतांच्या देहूत सुद्धा 'राजकीय द्वेषाचं' राजकारण राज्यानं पाहिलं
आज देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात भाषण करू न दिल्याच्या मुद्द्यावरून नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पणाच्या कार्यक्रमात अजित पवारांचं भाषण झालं नाही. यावरून राष्ट्रवादीने गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधान कार्यालयानेच अजित पवारांच्या भाषणाला परवानगी दिली नाही, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL