1 May 2025 11:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
x

डीएमकेचे आमदार जे अनबालागन यांचा आज कोरोनामुळं मृत्यू

DMK MLA J Anbazhagan, Dies Of Covid 19, In Chennai

चेन्नई, १० जून : देशात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता कोरोनामुळं एका आमदाराचा मृत्यू झाला आहे. डीएमकेचे आमदार जे अनबालागन यांचा आज कोरोनामुळं मृत्यू झाला. याआधी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर त्यांच्यावर उपाचर सुरू करण्यात आले होते. ६१ वर्षीय जे अनबालागन यांचा आजच ६२ वा वाढदिवस होता.

जे. अन्बझागन यांना ज्या रुग्णालयात ठेवण्यात आले होते, त्यांनी प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे सांगितले होते. पण मंगळवारी रुग्णालयाने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे जाहीर केले. त्यांना आधीपासून किडनीचा त्रास होता. त्यामुळे त्यांची प्रकृती आणखी बिघडली.

जे अनबालागन हे द्रविड़ मुन्नेत्र कड़गम (DMK) पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. मुख्य म्हणजे कोरोनाच्या संकटात लोकांना मदत करण्यासाठी जे अनबालागन विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होते. एवढेच नाही तर त्यांनी पक्षाच्या ‘ओंदरीनाओव्हॉम कॅम्पेआग्न’ (Ondrinaivom Campaiagn) मध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.

 

News English Summary: DMK MLA J. due to corona virus. Anbzagan died Wednesday morning. He was hospitalized a week ago after being infected with corona. He was 61 years old. This is the first case of MLA death due to corona virus in the country.

News English Title: DMK MLA J Anbazhagan Dies Of Covid 19 In Chennai News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या