Health First | धन्याचे पाणी पिण्याचे मोठे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
मुंबई, १९ सप्टेंबर : स्वयंपाकघरात जेवणाची चव वाढवण्यासाठी धने वापरले जातात. जर याचे पाणी नियमित प्यायले तर अनेक आरोग्य फायदे होतात. यामधील पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बॉडीच्या अनेक आरोग्य समस्या दूर करतात. चला तर मग जाणून घेऊ फायदे.
- धन्याचे पाणी गुड कोलेस्टेरॉल म्हणजेच HDL वाढवतात आणि खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच LDL कमी करते. हे नियमित प्यायल्याने हार्ट डिसिजचा धोका टाळता येतो.
- धन्याच्या पाण्यामधील एस्कॉर्बिक ऍसिड नामक अँटिऑक्सिडंट बॉडीची इम्युनिटी वाढवते. यामुळे सर्दी-खोकला आणि व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
- धन्याच्या पाण्यातील फायबर्स आणि इसेन्शियल ऑइल लिव्हर डिसिज टाळते.
- धन्याचे पाणी कोलेजन टिश्यूचे प्रॉडक्शन वाढवते. यामुळे अल्सरची समस्या कंट्रोल होते.
- नियमित धन्याचे पाणी प्यायल्याने बॉडीची ग्लुकोज लेव्हल बॅलन्स राहते. यामुळे डायबिटीसची शक्यता कमी होते.
- धन्याच्या पाण्यामध्ये एक विशेष तत्त्व डोडेनल असते. हे टायफॉइड बॅक्टेरिया नष्ट करण्यात अँटिबायोटिक्सपेक्षा दुप्पट जास्त इफेक्टिव्ह असते.
News English Summary: Coriander is an herb that’s commonly used to flavor international dishes. It comes from the Coriandrum sativum plant and is related to parsley, carrots, and celery. In the United States, Coriandrum sativum seeds are called coriander, while its leaves are called cilantro. In other parts of the world, they’re called coriander seeds and coriander leaves. The plant is also known as Chinese parsley. Many people use coriander in dishes like soups and salsas, as well as Indian, Middle Eastern, and Asian meals like curries and masalas. Coriander leaves are often used whole, whereas the seeds are used dried or ground.
News English Title: Benefits of drinking coriander water health fitness Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News
- Earn Money Through Social Media | सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येईल भरभरून कमाई; जाणून घ्या फायद्याची गोष्ट