22 September 2023 10:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रने नवीन सुविधा सुरु केली, तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना दिला महत्वाचा सल्ला, किती फायदा होईल? Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट, शेअर्समध्ये मजबूत तेजी येणार, नेमकं कारण काय? Stocks in Focus | गुंतवणुकीसाठी हे टॉप 3 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 35 टक्के परतावा सहज मिळेल, फायदा घ्या Numerology Horoscope | 22 सप्टेंबर 2023 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांच्या DA आणि पगार वाढीबाबत लेटेस्ट अपडेट, तारीख आणि आकडेबाबत माहिती दिली Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 22 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Suzlon Share Price | सुझलॉन शेअरमध्ये नेमकं चाललंय काय? म्युच्युअल फंडस् एवढा पैसा का गुंतवत आहेत? शेअर सुपर मल्टिबॅगर?
x

कोरोनामुळे ईडी'चं कार्यालय सील; ५ अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

ED Office Seal, ED Officer Corona positive

नवी दिल्ली, ६ जून: सक्तवसुली संचालनालयातील (ईडी) पाच अधिकाऱ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलं आहे. दिल्लीच्या खान मार्केट परिसरात असलेल्या ‘लोक नायक भवन’ या ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, काल(दि.५) ईडीच्या मुख्यालयातील पाच अधिकाऱ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मुख्यालय सील करण्यात आलं असून उद्यापर्यंत हे कार्यालय सील असणार आहे. तर, कोरोनाची लागण झालेल्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या काही कुटुंबियांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

शुक्रवारी ईडीच्या मुख्यालयाचं निर्जंतुकिरण करण्यात आलं असून ते रविवारपर्यंत सील असणार आहे. तसंच कोरोनाची लागण झालेल्या अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांना सध्या क्वारंटाईन करण्यात आलं आहे. दरम्यान, सलग दोन दिवस देशातील कोरोनाबाधितांची संख्या ९ हजाराहून अधिक नोंद केली जात आहे. तर काल २९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा हा २ लाखांच्या पार गेला आहे. यात भारताने इटलीला देखील मागे सोडलं असून सार्वधिक कोरोनाचे रुग्ण असलेल्या देशांत भारत सहाव्या स्थानी आहे.

 

News English Summary: Five officers of the Directorate of Recovery (ED) have been found to be infected with the corona virus. Five officers at the Lok Nayak Bhavan ED headquarters in Delhi’s Khan Market area have tested positive for corona News Latest Updates.

News English Title: Five officers at the Lok Nayak Bhavan ED headquarters in Delhi Khan Market area have tested positive for corona News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x