26 April 2024 2:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला
x

आत्मनिर्भर बोलताही येत नाही, ते देशाला आत्मनिर्भरता शिकवू शकतात का? - काँग्रेस

Amit Shah, Atmanirbhar Bharat Pronounce

मुंबई, १ जून: लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था रुळांवर आणण्यासाठी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आत्मनिर्भर पॅकेजच्या आकडेवारीबाबत मोदी सरकारकडून दिशाभूल केली जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Aatmanirbhar package 20 लाख कोटींचे असेल, असे सांगितले होते. हे प्रमाण देशाच्या एकूण जीडीपीच्या १० टक्के इतके असल्याचेही मोदींनी म्हटले होते.

मात्र, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी Aatmanirbhar package चा तपशील जाहीर केल्यानंतर आकडेवारीतील घोळ समोर आला होता. केंद्र सरकारने केवळ ३.२२ लाख कोटींचीच आर्थिक मदत केली असून हे प्रमाण एकूण जीडीपीच्या अवघे १.६ टक्के इतकेच असल्याचा दावा, काँग्रेसने केला होता.

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसने केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. अमित शाह यांनी आज तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधील हा व्हिडिओ असल्याचे दिसतेय. या व्हिडिओत अमित शाह आत्मनिर्भर भारत बद्दल बोलत आहे. मात्र, याच शब्दाचा उच्चर करताना अमित शाह अडखळले. आत्म भारत निर्माण असा उच्चार दोन ते तीन वेळा करतात. काँग्रेसने हा व्हिडिओ शेअर करताना लोकांना प्रश्न विचारलाय की, ‘ज्यांना आत्मनिर्भर बोलताही येत नाही, ते देशाला आत्मनिर्भरता शिकवू शकतात का?’ महाराष्ट्र काँग्रेसने व्हिडिओ शेअर केल्यानंतर नेटकरऱ्यांनीही यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी काँग्रेसवर टीका केली तर काहींनी भाजपाला लक्ष केलं.

 

News English Summary: Self-reliant India is being presented to the people. Similarly, Union Home Minister Amit Shah, while giving information about self-reliant India, mispronounced the same word self-reliant. The video is currently going viral on social media.

News English Title: Maharashtra Congress Share Union Home Minister Amit Shah Video On Twitter News latest updates.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x