15 December 2024 8:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

कर्नाटक निवडणुक, काँग्रेसने 50 वर्षांपूर्वी राबविलेल्या व्याघ्र प्रकल्पात मोदींचा खास फोटोशूट इव्हेन्ट, काँग्रेसने म्हटलं, फक्त अदाणींना विकू नका!

PM Narendra Modi

PM Narendra Modi in Karnataka | पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे इव्हेन्टचे गुरु असं समाज माध्यमांवर पुन्हा म्हटलं जातंय. विशेष करून ज्या राज्यात निवडणुका असतात तेथे कोणते इव्हेन्ट करून प्रसिद्धी मिळवता येईल यांची त्यांच्या टीमकडे संपूर्ण यादीच असते. इव्हेंटची कारणं आधीच तयार केली जातात. नंतर ठरल्याप्रमाणे मोदी वेशभूषा करून विशेष पोज देत फोटो सेशन करतात आणि ते प्रसार माध्यमांकडे पोहिचवलं जातं. आता कर्नाटकात देखील तेच पाढा पुन्हा वाचला जातं आहे. त्याची नेटिझन्स आणि काँग्रेसने देखील खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळतंय.

म्हैसूरच्या प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. बांदीपूर नॅशनल पार्कनंतर मदुमलाई व्याघ्र प्रकल्पालासुद्धा मोदी भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक दौऱ्यात बांदीपूर नॅशनल पार्कला भेट दिली. यावेळचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लूक चर्चेत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कर्नाटक दौऱ्यात बांदीपूर नॅशनल पार्कला भेट दिली. यावेळचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लूक चर्चेत आहे. बांदीपूर नॅशनल पार्कनंतर मदुमलाई व्याघ्र प्रकल्पालासुद्धा मोदी भेट देणार आहेत. म्हैसूरच्या प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मोदी कर्नाटक दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदुमलाई व्याघ्र प्रकल्पात असलेल्या थेप्पाकडून इथल्या हत्ती कॅम्पला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हत्ती कॅम्पला भेट दिली तेव्हाचे फोटोही समोर आले आहेत.

काँग्रेसने ट्विट करून आठवण करून दिली :
काँग्रेसने ट्विट करताना म्हटले की, “काँग्रेसने ७० वर्षे काय केले? नरेंद्र मोदीजी, १९७३ साली काँग्रेस सरकारनेच बांदीपूर व्याघ्र संवर्धन प्रकल्प राबवला, जिथे आज तुम्ही मजा करत आहात, तो त्याच व्याघ्र संवर्धन प्रकल्पाचा परिणाम आहे. आज वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. तुम्हाला खास आवाहन, अदानींना बांदीपूर विकू नका!

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PM Narendra Modi event in Karnataka then congress reply check details on 09 April 2023.

हॅशटॅग्स

#PM Narendra Modi(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x