गुजरात | वाढत्या कोरोनामुळे वीकेंड लॉकडाऊन किंवा ३-४ दिवसांचा कर्फ्यू लावा - हायकोर्ट

गांधीनगर, ८ एप्रिल: देशभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना दिसत आहे. बुधवारी देशात विक्रमी 1 लाख 26 हजार 265 लोक संक्रमित आढळले. गेल्या वर्षी महामारी सुरू झाल्याच्या नंतरपासून आतापर्यंत पहिल्यांदाच एका दिवसात एवढे लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यापूर्वी 6 एप्रिलला एका दिवसात 1.15 लाख लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.
या व्यतिरिक्त बुधवारी 684 रुग्णांचा मृत्यू झाला आणि 59 हजार 129 लोक रिकव्हर झाले. यासोबतच कोरोना संक्रमितांचा आकडा आता 1.29 लाखांपेक्षा जास्त झाला आहे. यामध्ये 1.18 लाख लोक बरे झाले आहेत. तर 1.66 लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 9 लाख 5 हजार रुग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान गुजरातमध्ये देखील परिस्थिती गंभीर होतं असल्याचं चित्र आहे. यासंदर्भात स्वतः मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री विजय रूपाणी म्हणाले की, अशाप्रकारे माझ्या मुलाच्या लग्नाबाबत कोणतं नियोजन नाही. समाज माध्यमांवर सुरू असणाऱ्या या बातम्या अफवा आहेत. सध्या माझं आणि माझ्या सरकारचं उद्देश गुजरातमधील कोरोना व्हायरसचं संक्रमण रोखण्याचं आहे. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता गुजरात हायकोर्टाने सरकारला वीकेंड लॉकडाऊन अथवा ३ ते ४ दिवसांचा कर्फ्यू लावण्याची सूचना केली आहे.
कोर्टाच्या निर्देशावरून उच्चस्तरीय बैठक झाली आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्याबाबत सोशल मीडियावर मेसेज व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये लिहिलं आहे की, मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं लग्न असल्याने लॉकडाऊन लागणार नाही. दुसरीकडे लॉकडाऊन होण्याची शक्यता असल्यानेही लोकांमध्ये दहशत पसरली आहे. लोक आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारात आणि मॉलमध्ये गर्दी करत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे उल्लंघन सर्रासपणे सुरू आहे. त्यानंतर माहिती देताना रुपानी यांनी सविस्तर माहिती देताना इतर अफवा फेटाळून लावल्या आहेत.
News English Summary: Chief Minister Vijay Rupani said, “There is no planning for my son’s wedding like this.” There are rumors circulating on social media. Currently, my government and I aim to prevent the spread of corona virus in Gujarat.
News English Title: My government and I aim to prevent the spread of corona virus in Gujarat said Gujarat CM Vijay Rupani news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Moschip Technologies Share Price | 10 रुपयाच्या पेनी शेअरने 3 वर्षात 481 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला, आजही शेअर खरेदीला स्वस्त
-
Expleo Solutions Share Price | एक्स्प्लेओ सोल्युशन्स शेअर तेजीत, 3 वर्षांत गुंतवणूकदारांना 740 टक्के परतावा दिला, फायदा घेणार?
-
Budh Rashi Parivartan 2023 | बुध राशी परिवर्तन होतंय, 7 जूनपर्यंत या राशींना करिअरमध्ये मोठं यश आणि आर्थिक बळ मिळेल
-
HLE Glascoat Share Price | मालामाल शेअर! एचएलई ग्लासकोट शेअरने 4 वर्षात 1600% परतावा दिला, तर 10 वर्षात 10165% परतावा दिला
-
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड शेअरमध्ये तुफानी वाढ, मागील एका महिन्यात 30.18 टक्के परतावा दिला, तेजीचे कारण काय?
-
MM Forgings Share Price | मल्टिबॅगर शेअर! एमएम फोर्जिंग्ज शेअरने तब्बल 4900 टक्के परतावा दिला, प्लस डिव्हीडंड मिळणार
-
Carysil Share Price | मालामाल होण्याची मोठी संधी! 96503 टक्के परतावा देणारा कॅरीसिल शेअर अजून 40 टक्के परतावा देऊ शकतो
-
PCBL Share Price | पीसीबीएल शेअरने 77,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर करोडोचा परतावा, आता अजून 31 टक्के परतावा देईल, डिटेल्स पहा
-
Tega Industries Share Price | टेगा इंडस्ट्रीज शेअरने 1 वर्षात 115% परतावा दिला, तर मागील 1 महिन्यात 31% परतावा दिला, डिटेल्स पहा
-
Brand Rahul Gandhi | दक्षिण भारतानंतर हिंदी पट्ट्यात सुद्धा ब्रँड राहुल गांधी! मध्य प्रदेशात सुद्धा काँग्रेस 150 जागा जिंकत बहुमताने सत्तेत येणार?