One Party One Vote | तामिळनाडू निवडणुकीत भाजप उमेदवाराला एकच मत | घरातील सदस्यांनाही भाजप नकोशी

गांधीनगर, १३ ऑक्टोबर | तामिळनाडूमध्ये हल्लीच झालेल्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या एका उमेदवाराला केवळ एकच मत मिळाले. भाजपाचे पदाधिकारी डी. कार्तिक यांना केवळ एकच मत (One Party One Vote) मिळाले. उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांच्या घरात एकूण पाच सदस्य आहेत. डी. कार्तिक यांना एक मत मिळण्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली.
One Party One Vote. BJP candidate D.Karthik, who had contested the post of a ward member in Periyanaickenpalayam union in Coimbatore district, got just one vote in his name. What is all the more surprising is that D.Karthik belongs to a family comprising of five eligible voters :
कोईंबतूर जिल्ह्यातील पेरियानाइकनपालयम येथील वॉर्ड सदस्यपदासाठी निवडणूक लढणारे डी. कार्तिक यांना केवळ एक मत मिळाल्याच्या बातमीबाबत लेखिका आणि कार्यकर्त्या मीना कंदासामी यांनी ट्विट केले. त्यात त्या म्हणाल्या की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराला केवळ एक मत मिळाले. मला त्यांच्या घरातील चार इतर सदस्यांचा अभिमान आहे. ज्यांनी इतरांना मत देण्याचा निर्णय घेतला.
तर काँग्रेस नेते अशोक कुमार यांनी सांगितले की, वॉर्ड सदस्यपदासाठी निवडणूक लढमाऱ्या भाजपा उमेदवाराच्या घरात पाच सदस्य आहेत. मात्र या भाजपा उमेदवाराला कोईंबतूनमधून केवळ एक मत मिळाले. एका अन्य ट्विटर युझरने सांगितले की, कार्तिक यांनी आपल्या निवडणूक प्रचारासाठी प्रसिद्ध केलेल्या पोस्टरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहा आणि स्वत:सह सात सदस्यांचे फोटो होते. मात्र त्यांना केवळ एक मत मिळाले.
तामिळनाडूमध्यील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ६ आणि ९ ऑक्टोबर रोजी दोन टप्प्यात झाली होती. या निवडणुकीत एकूण २७ हजार ००३ पदांसाठी ७९ हजार ४३३ उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीच्या प्राचारादरम्यान कार्तिक यांनी आपल्या पोस्टरसह पीएम नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहसारख्या मोठ्या चेहऱ्यांचा वापर केला होता. मात्र तरीही त्यांना केवळ एक मत मिळाले.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: One Party One Vote BJP Candidate Got Only One Vote In Local Election of Tamilnadu.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये FD करा, 2 वर्षांनंतर किती परतावा मिळेल पहा