12 December 2024 3:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स
x

Gujarat Fake Development | गुजरातच्या भाजप खासदाराने गुजरातचा विकास दाखवताना न्यूझीलंडचे फोटो शेअर केले

BJP Gujarat MP Rameshbhai Dhaduk

गांधीनगर, ०१ ऑक्टोबर | गुजरातचे पोरबंदर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे भाजपचे खासदार रमेशभाई धाडुक यांनी काल (30 सप्टेंबर) रोजी एक इन्फोग्राफिक (Gujarat Fake Development) ट्विट केली. इन्फोग्राफिकमध्ये चकाचक रस्ते आणि फ्लायओव्हर तसेच दिव्यांची रोषणाई असल्याचं दिसत होतं. त्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं होतं, ‘राष्ट्रीय महामार्ग -२, उमवाडा चौकडी, रामनाथ धाम गोंडल जवळच्या रस्त्यावर अंधार असल्याने, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे उंच दिव्यांचा टॉवर उभारण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावर काम सुरू केल्याबद्दल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे खूप आभार, असं त्यांनी लिहिले होते.

BJP Gujarat MP Rameshbhai Dhaduk shared an image from New Zealand as a renovated freeway in Gujarat and thanked the National Highway Authority :

त्यानंतर त्यांनी शेअर केलेल्या इन्फोग्राफिकचा फॅक्टचेक केला असता सत्य उघड झालं आणि गुजरातचा फेक विकास पुन्हा उघड झाला आहे. फॅक्टचेकमध्ये इन्फोग्राफिकचा रिव्हर्स-इमेज शोध केला सात सत्य उघड झालं. त्यानुसार इन्फोग्राफिक ही न्यूझीलंडमधील ऑकलंड शहरातील आहे हे देखील उघड झालं आहे.

News Title: BJP MP Rameshbhai Dhaduk shares image from New Zealand as renovated freeway in Gujarat.

हॅशटॅग्स

#Gujarat(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x