महत्वाच्या बातम्या
-
Special Recipe | चविष्ठ पनीर चीझ पराठे घरच्याघरी बनवा - पहा रेसिपि
घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही पदार्थ आपण केवळ हॉटेलमध्येच अनिभवतो. पण जर त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेलपेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया चविष्ठ पनीर चीझ पराठे बनवण्यासाठी खास रेसिपी…
4 वर्षांपूर्वी -
चुकीचा इव्हेंट कसा करावा, मग चूक सुधारल्यानंतर त्याचा उत्सव कसा करावा हे केंद्राकडून शिकावं - संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज(११ ऑगस्ट) आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधकांना धारेवर धरलं आहे. महाराष्ट्र ही शिवाजी महाराजांची भूमी आहे. आम्ही तलवार आणि बंदुका घेऊन लढत आलो आहोत. तागडी आणि तराजू कधीच आमच्या हातात आलं नाही, असं सांगतानाच आम्ही सामाजिक न्यायाची आस घेऊन आलो आहोत. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | टेस्टी मूग डाळ डोसा बनवण्यासाठी खास रेसिपी
घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही पदार्थ आपण केवळ हॉटेलमध्येच अनिभवतो. पण जर त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेलपेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया टेस्टी मूग डाळ डोसा बनवण्यासाठी खास रेसिपी…
4 वर्षांपूर्वी -
EPFO तुमच्या EPF खात्यात व्याज जमा करतंय | असा ऑनलाईन PF बॅलेन्स तपासा
कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) लवकरच कर्मचारी भविष्य निधी (EPF) व्याज सुमारे 6 कोटी ग्राहकांच्या खात्यात जमा करणार आहे. ईपीएफओने एका ट्विटद्वारे याची माहिती दिली आहे. ईपीएफओ ग्राहकांनी पोस्ट केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले की, व्याज जमा करण्याची प्रक्रिया पाईपलाईनमध्ये आहे आणि लवकरच त्यांच्या खात्यात दिसू शकणार आहे. ईपीएफओने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, जेव्हाही व्याज जमा केले जाईल, तेव्हा त्याची पूर्ण भरपाई केली जाईल. व्याजाचे नुकसान होणार नाही. ईपीएफओ लवकरच 8.5 टक्के ईपीएफ व्याज जमा करू शकतो.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | पिझ्झा उत्तपा बनवण्यासाठी खास रेसिपी
घरच्याघरी बनवण्यासाठी अनेक स्वादिष्ठ रेसिपी आहेत. त्यात काही पदार्थ आपण केवळ हॉटेलमध्येच अनिभवतो. पण जर त्यातील अनेक पदार्थ घरी बनवणं देखील शक्य असतं आणि ते देखील हॉटेलपेक्षाही अधिक चवदार. चला तर आज पाहूया पिझ्झा उत्तपा बनवण्यासाठी खास रेसिपी…
4 वर्षांपूर्वी -
भाजप आरक्षण विरोधी? | 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याच्या उपसूचनेवर भाजपने दुरुस्तीविरोधात मतदान केलं
102व्या घटना दुरुस्तीच्या मुद्द्यावरून शिवसेनेने भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे. घटना दुरुस्ती विधेयकावर चर्चा करताना आम्ही आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्याची सूचना केली. या उपसूचनेवर संसदेत मतदान झालं. त्याला काँग्रेससहीत इतर खासदारांनी पाठिंबा दिला. पण भारतीय जनता पक्षाने या दुरुस्तीविरोधात मतदान केलं. रावसाहेब दानवे यांनी तर तोंडही उघडलं नाही. त्यामुळे भाजप हा मराठा आणि धनगर आरक्षण विरोधी असल्याचं उघड झालं आहे, असा घणाघाती हल्ला विनायक राऊत यांनी चढवला.
4 वर्षांपूर्वी -
देशात ऑक्सिजन टंचाईमुळं रुग्णांचा मृत्यू झाल्याची केंद्राची कबुली | आधी दिला होता नकार
कोरोना काळात ऑक्सिजन अभावी लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. आंध्र प्रदेशात ऑक्सिजनच्या अभावामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत काही लोकांचा मृत्यू झाला होता. काही रुग्ण व्हेंटिलेटरच्या सपोर्टवर होते. दुसऱ्या लाटेत त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयने मंगळवारी संसदेत दिली. केंद्र सरकारद्वारे पहिल्यांदाच याची कबुली देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींचा मतदासंघ पुरामुळे पाण्याखाली | लोकप्रतिनिधी आठवडाभर फिरकलेच नाही | स्थानिकांचा रोष
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत पुराचा जोरदार फटका बसला आहे. राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तेथील धरणातील पाणी सोडण्यात आलं. त्यामुळे उत्तर प्रदेशातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. पूराच्या तडाख्यातून वाराणसीतील गावंही बुडाली आहे. वाराणसीत गंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकिनारच्या गावांचा त्याचा फटका बसला आहे.
4 वर्षांपूर्वी -
वसुंधरा राजे मोदी-शहांना जोरदार धक्का देणार | राजस्थान भाजपमध्ये मोठ्या राजकीय बंडाची तयारी? - सविस्तर वृत्त
राज्यस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सध्या मोदी-शहा यांच्या विरोधात बंड करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. भाजपच्या दिल्लीश्वरांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना धक्का दिल्यानंतर आता वसुंधरा राजे यांचावर लक्ष केंद्रित करण्यापूर्वीच त्या सावध झाल्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
भाजपने आधी जातीनिहाय जनगणनेला विरोध केला, आता भाजपनेच राज्यांना दिला अधिकार | भाजप खासदाराचा सवाल
लोकसभेत मंगळवारी इतर मागासवर्गाशी (OBC) संबंधित दुरुस्ती विधेयक एकमताने मंजूर झाले. सत्तारूढ आणि विरोधी पक्षांच्या सर्व सदस्यांनी विधेयकाला पाठिंबा दिला. १२७ वी घटनादुरुस्ती-२०२१ विधेयकावर चर्चेनंतर मतदान घेण्यात आले. त्याच्या समर्थनार्थ ३८५ मते पडले, विरोधात एकही मत पडले नाही. आता बुधवारी हे विधेयक राज्यसभेत मांडले जाईल. सत्तारुढ आणि विरोधी पक्षांचा पाठिंबा असल्याने राज्यसभेतही चर्चेनंतर हे विधेयक मंजूर होणे निश्चित आहे.
4 वर्षांपूर्वी -
५० टक्क्यांची मर्यादा? | केंद्र सरकार राज्यांना अधिकार देतंय की राज्यांच्या अडचणी वाढवतंय? | केंद्राचा हेतू काय? - सविस्तर वृत्त
संसदेत 127 वे घटनादुरूस्ती विधेयक सोमवारी लोकसभेमध्ये सादर केल्यानंतर भाजपने आपल्या सर्व खासदारांना 10 आणि 11 ऑगस्ट रोजी लोकसभा आणि राज्यसभेत हजर राहण्यासंदर्भात व्हीप जारी केला आहे. 127 व्या घटनादुरूस्ती विधेयकावर 10 तारखेला (आज) लोकसभेत चर्चा होऊन विधेयक बहुमताने मंजूर झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | चविष्ठ तिखट मिठाच्या पुऱ्या - पहा रेसिपी
घरात झटपट बनवण्यासारखे बरेच पदार्थ असतात. त्यातील काही पदार्थ हे बनवायला अत्यंत सोपे आणि चविष्ट असतात आणि त्यापैकी एक म्हणजे चविष्ठ तिखटमिठाच्या पुऱ्या.. चला तर पाहूया चविष्ठ तिखटमिठाच्या पुऱ्या रेसिपी;
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | झटपट मसाला नूडल्स सूप कसे बनवाल - पहा रेसिपी
घरात झटपट बनवण्यासारखे बरेच पदार्थ असतात. त्यातील काही पदार्थ हे बनवायला अत्यंत सोपे आणि चविष्ट असतात आणि त्यापैकी एक म्हणजे मसाला नूडल्स सूप.. चला तर पाहूया मसाला नूडल्स सूप रेसिपी;
4 वर्षांपूर्वी -
युपी निवडणूक | चंद्रकांतदादांना राज भेट नडली? | दिल्लीत ४ दिवस असूनही मोदी-शहांनी भेट दिली नाही
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपचे प्रमुख नेते दिल्लीत आहेत. रविवारी संध्याकाळी देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये बैठक देखील झाली. दरम्यान, चार दिवसापासून दिल्लीत असणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मात्र अमित शहा यांनी भेट टाळल्याची चर्चा सुरु झाली आहे. राज्य पदाधिकाऱ्यांसह चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. मात्र त्यांना वेळ दिली गेली नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | झणझणीत चायनीज चिकन मंचाऊ सूप बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी
चायनीज हा पदार्थ सर्वांच्या जवळीचा आणि अत्यंत आवडीचा पदार्थ. त्यापैकी एक पदार्थ आज आपण बघणार आहोत आणि तो म्हणजेच मंचाऊ सूप
4 वर्षांपूर्वी -
समुद्र सीमा ओलांडणार? | मुंबईसह देशातील ही १२ शहरं ३ फूट पाण्यात जाणार - आयपीसीसी अहवाल
जागतिक हवामान बदलाबाबत आयपीसीसीनं आशिया खंडातील देशांना गंभीर इशारे दिले आहेत. तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढण्याचा इशारा अहवालातून देण्यात आला आहे. आशियातील समुद्राची पातळी जागतिक दरापेक्षा वेगाने वाढत आहे, असं अहवालात सूचित करण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
उमेदवार निवडल्यानंतर 48 तासांत गुन्हेगारी रेकॉर्ड द्या | सुप्रीम कोर्टाचे राजकीय पक्षांना आदेश
सुप्रीम कोर्टाने आज राजकारणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांचा वाटा कमी करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निणर्यानुसार, आता सर्वच राजकीय पक्षांना आपले उमेदवार निवडल्यानंतर 48 तासाच्या आत गुन्हेगारी रेकार्ड द्यावे लागणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, सर्वच राजकीय पक्षांना आपल्या उमेदवाराची माहिती आपल्या संकेतस्थळांवर आणि दोन वर्तमानपत्रात प्रकाशित करावी लागेल. विशेष म्हणजे या आदेशाचा पालन केल्याचा अहवाल 72 तासाच्या आत निवडणूक आयोगाला सादर करावा लागणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोफत LPG गॅस कनेक्शन | कनेक्शनसाठी पत्त्याचा पुरावा गरजेचा नाही | असा करा ऑनलाईन अर्ज
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी व्हिडिओ काँफ्रन्सिंगच्या माध्मयातून उज्ज्वला 2.0 योजनेचे उद्घाटन केले. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 1 कोटी महिलांना मोफत कनेक्शन देण्यासाठी विशेष फंड देखील जारी करण्यात आला आहे. सुरुवातीला उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात असलेल्या एक हजार महिलांना नवीन मोफत LPG कनेक्शन देण्यात आले. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांतच्यासह उपमुख्यमंत्र्यांनी डिजिटल उपस्थिती नोंदवली.
4 वर्षांपूर्वी -
Special Recipe | चविष्ठ मक्याचे दही पकोडे बनवा - पहा रेसिपी
अत्यंत कमी साहित्यात आणि कृतीमध्ये झटपट होणारे पदार्थ फारच कमी आहेत. त्यातही अनेक रेसिपी आपल्या माहिती नसल्याने मोठी अडचण होते. त्यासाठी आज आम्ही दाखवणार आहोत चविष्ट ‘मक्याचे दही पकोडे’
4 वर्षांपूर्वी -
केंद्राने OBC एम्पिरिकल डेटा द्यावा | सुप्रिया सुळेंची संसदेत मागणी | भाजप नेत्यानं म्हटलं टाईमपास...
दिल्लीत सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. सध्या संसदेत आरक्षण आणि घटनादुरुस्तीवरून दावे प्रतिदावे सुरु झाले आहेत. त्यालाच अनुसरून राज्यातील मराठा आरक्षण आणि ओबीसी राजकीय आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO
-
Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN