1 May 2025 9:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

'बेटी'च जगणंच अवघड केलं, ६ महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्कार

इंदूर : चिमुकल्या मुलींसाठी सध्या भयावह स्थिती दिसत आहे. आधीच कथुआ आणि उन्नवमध्ये झालेल्या बलात्कारांमुळे संपूर्ण देश हादरला असताना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका ६ महिन्याच्या चिमुरडीच अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने पुन्हां खळबळ माजली आहे.

त्या चिमुकलीचा मृतदेह राजवाडा भागातील एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला असल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. त्या चिमुकलीच अपहरण करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली असून त्याचं नाव ‘सुनील भील’ असल्याचं समजतंय. सहा महिन्यांच्या चिमुरडीला खांद्यावरुन घेऊन जात असताना सुनील सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलीस तपास करत आहेत.

सीसीटीव्हीत कैद झालेला आरोपी त्या मुलीच्या कुटुंबीयांना ओळखत होता असं पोलिसांना कळविण्यात आलं आहे. शवविच्छेदनात सुद्धा तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर येत आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या