14 December 2024 10:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर
x

प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन

Urdu Poet Rahat Indori, Passes Away, Covid 19 Positive

भोपाळ, ११ ऑगस्ट : प्रख्यात गझलकार आणि गीतकार राहत इंदौरी यांचं निधन झालं आहे. ते ७० वर्षांचे होते. मध्य प्रदेशातील इंदौरमधल्या रुग्णालयात त्यांना रविवारी दाखल करण्यात आलं होतं. त्यांना करोनाची लागण झाली होती. “त्यांना आज दोनदा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली”, अशी माहिती अरविंदो रुग्णालयाचे डॉक्टर विनोद भंडारी यांनी दिली.

आज सकाळी राहत इंदौरी यांनी ट्विट करुन म्हटलं होतं की, कोविड १९ चे सुरुवातीचे लक्षण दिसल्यानंतर मी कोरोनाची चाचणी केली होती. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ऑरबिंदो रुग्णालयात दाखल आहे. प्रार्थना करा, मी लवकरात लवकर बरा होवो, त्याचसोबत मला आणि घरच्या लोकांना फोन करु नका, माझ्या तब्येतीबद्दल तुम्हाला ट्विटर आणि फेसबुकवर माहिती दिली जाईल असं म्हटलं होतं.

 

News English Summary: Urdu poet Rahat Indori, who had tested positive for coronavirus, passed away at an Indore hospital on Tuesday after suffering two heart attacks, said doctors treating him. He suffered two heart attacks today and could not be saved. He was admitted to hospital on Sunday, said Dr Vinod Bhandari of Sri Aurobindo Hospital.

News English Title: Urdu Poet Rahat Indori Passes Away At The Hospital News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x