4 August 2020 1:27 PM
अँप डाउनलोड

शेर बहाद्दूर देबुआंचा नेपाळच्या पंतप्रधानपदाचा तडकाफडकी राजीनामा.

काठमांडू : आधीच राजकीय अस्थिरतेचा सामना करणाऱ्या नेपाळ मध्ये शेर बहाद्दूर देबुआं यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्याने राजकीय पेच अजूनच वाढला आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

शेर बहाद्दूर देबुआं हे नेपाळचे ४० वे पंतप्रधान होते आणि आता त्यांची जागा खडगा प्रसाद ओली हे घेणार आहेत. त्यासाठी त्यांच्या शपथविधी कार्यक्रमाची जोरदार तयारी चालू आहे.

गेल्यावर्षीच पुष्पा कमल दहल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन त्यांच्या जागी शेर बहाद्दूर देबुआ यांनी घेतली होती. परंतु वारंवार होणाऱ्या या राजकीय भूकंपाने नेपाळमध्ये राजकीय पेच वाढताना दिसत आहेत. या राजीनाम्याबद्दलचे ट्विट स्वतः शेर बहाद्दूर देबुआं यांनी केले आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Nepal(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x