27 June 2022 1:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
रविवारी कोर्ट बंद असतं | संध्याकाळी 6.30 वाजता शिंदे गटाची केस सुप्रीम कोर्टात | 7.30 ठरलं उद्या सुनावणी | नेटिझन्सच्या दिलासा चर्चा Multibagger Stocks | छोटे शेअर्स वेगात | या 13 रुपयाच्या शेअरने 1 वर्षात तब्बल 1481 टक्के परतावा दिला Mutual Fund SIP | महीना 1000 रुपयांच्या एसआयपीने तुम्हाला 32 लाख रुपये मिळतील | अधिक जाणून घ्या Eknath Shinde | शिंदे गटाला 'दिलासा' मिळावा म्हणून थेट सुप्रीम कोर्टात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे? Horoscope Today | 27 जून 2022 | तुमच्या राशींनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Diabetes Symptoms | मधुमेह कुठल्याही वयात होऊ शकतो | ही प्राथमिक लक्षणे तुम्हाला आहेत का खात्री करा Multibagger Stocks | हा 39 रुपयांचा शेअर तुमच्यकडे आहे? | फक्त 21 दिवसात 164 टक्के परतावा दिला
x

अमेरिका: ९/११ मधील दहशतवादी हल्ल्यात ३००० मृत्यू झाले होते: मात्र कोरोनामुळे...

Corona Crisis, Covid 19, World Trade Center

वॉशिंग्टन डीसी, १ एप्रिल: कोरोनाव्हायरसमुळे साऱ्या जगात हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. जगात आतापर्यंत ४२ हजार ३२२ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर ८ लाख ५९ हजार ०३२ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीननंतर अमेरिका आणि युरोपात परिस्थिती वाईट आहे.

अमेरिकेत करोनाचे थैमान सुरू आहे. मंगळवारचा दिवस अमेरिकेसाठी काळा दिवस ठरला. करोनाच्या संसर्गाने एकाच दिवसांत तब्बल ९१२ जणांचा मृत्यू झाला. तर, तब्बल २४ हजार नवे रुग्ण आढळले. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अमेरिकन सरकारची चिंता वाढली आहे. करोनाच्या संसर्गामुळे अमेरिकेतील मृतांची संख्या ही चीनपेक्षाही अधिक झाली आहे.

येथील जॉन्‍स हॉपकिन्‍स यूनिवर्सिटी कोरोना वायरस रिसोर्स सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल ४००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास १,९०,००० लोक संक्रमित झाले आहेत.

अल कायदाच्या दहशतवाद्यांनी ९ नोव्हेंबर २००१ रोजी अमेरिकेवर मोठा दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात जवळपास ३००० निष्पाप अमेरिकन नागरिकांचा जीव गेला होता. आता अमेरिकेत मरणारांची संख्या चीनपेक्षाही अधिक झाली आहे. ज्या चीनमध्ये कोरोना व्हायरस जन्माला आला त्या चीनमध्ये आतापर्यंत ३३१० लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. तर संपूर्ण जगाचा विचार करता तब्बल ८,६०,००० हून अधिक लोकांना याची लागण झाली आहे. तर 42,000 लोकांचा यामुळे मृत्यू झला आहे.

 

News English Summary: According to the Johns Hopkins University Corona Virus Resource Center here, Corona has killed more than 4,000 people in the United States so far, and nearly 19,000 people have been infected. On November 9, 2001, al-Qaeda terrorists attacked the United States with a major terrorist attack. About 3,000 innocent Americans were killed in the attack. Now the death toll in the United States is higher than that of China. So far, 3310 people have died in the country where the corona virus was born. So the whole world has infected more than 86,000 people. It killed 42,000 people.

 

News English Title: Story America World Trade Center attack and Corona Crisis dead count News latest updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x