28 March 2023 2:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
LIC Policy Surrender Value | तुमची LIC पॉलिसी सरेंडर करायचा विचार आहे? पहा नियमानुसार किती रुपये मिळतील Vodafone Idea Share Price | काय म्हणता? व्होडाफोन आयडिया कंपनी बंद होणार? कंपनीचे शेअर्स आणखी खोलात गेले, पुढे काय? TTML Share Price | टाटा ग्रूपच्या टीटीएमएल कंपनीचे शेअर्स कधी वाढणार? आतापर्यंत शेअरची कामगिरी कशी होती? सविस्तर माहिती EPF Interest Rate Hike | नोकरदारांसाठी खुशखबर! ईपीएफ व्याज दर वाढवले, आता किती फायदा मिळणार पहा Income Tax Cash Rules | बापरे! आता 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रकमेच्या खरेदीवर कागदपत्रे द्यावी लागणार VIDEO | भ्रष्टाचार दडविण्यासाठी लोकशाही ताब्यात घेण्याचा प्रयन्त, मोदींच्या मित्राने कायदाच बदलला, इस्रायली पंतप्रधांच्या अटकेसाठी जनता रस्त्यावर IRCTC Confirmed Train Ticket | तिकिटचे टेन्शन नाही! रेल्वेत बुकिंगवेळी कन्फर्म सीट मिळेल, बुकिंग करताना काय करावं पहा
x

IPL 2020 KKR vs DC Live | दिल्लीचा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय

IPL 2020, Kolkata Knight Riders, Delhi Capitals

अबुधाबी, २४ ऑक्टोबर : आयपीएलच्या (IPL 2020) 13 व्या मोसमातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. प्लेऑफ फेरीच्या दृष्टीने आता स्पर्धेत रंगत आली आहे. प्लेऑफसाठीचे पहिले 3 संघ जवळपास निश्चित झाले आहेत. तर 4 थ्या जागेसाठी 4 टीममध्ये कडवी झुंज पाहायला मिळत आहे. दरम्यान आज (24 ऑक्टोबर) आयपीएल स्पर्धेत डबल हेडर सामने खेळण्यात येणार आहेत. या डबल हेडरमधील पहिला आणि स्पर्धेतील 42 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. ही मॅच अबुधाबीत खेळली जाणार आहे.

कोलकाता आणि दिल्ली या दोन संघांमध्ये Sheikh Zayed Stadium, Abu Dhabi येथे सामना खेळला जातो आहे. या सामन्यात कोलकाता या संघाने 1.5 षटकांमध्ये 11 धावा केल्या आहेत. नितीश राणा याने 2 आतापर्यंत धावा केल्या आहेत तर ने आतापर्यंत धावा केल्या आहेत.

 

News English Summary: Kolkata Knight Riders (KKR) are set to face the near-invincible Delhi Capitals (DC) on Saturday in the ongoing IPL 2020 campaign at the Sheikh Zayed Stadium in Abu Dhabi. Eoin Morgan’s KKR will be looking to bounce back after their loss against Royal Challengers Bangalore (RCB) and keep their play-offs hopes alive. Meanwhile, Shreyas Iyer’s DC will be eager to consolidate their position with a win banking on the Shikhar Dhawan-led batting unit. In their previous encounter, Delhi had got the better of Kolkata by 18 runs in a match where close to 440 runs were scored.

News English Title: IPL 2020 Kolkata Knight Riders Vs Delhi Capitals LIVE cricket match updates.

 

हॅशटॅग्स

#IPL2020(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x