मराठा आरक्षण | भाजपच्या काळातील वकीलच सुप्रीम कोर्टात लढवत आहेत | तरीही जाणीवपूर्वक...
सातारा, १ डिसेंबर: मराठा व धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरून सातारच्या गादीचे वारसदार आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले (BJP MP Udayanraje Bhonsale) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. फडणवीसांच्या कार्यकाळात मराठा आणि धनगर समाजाचे आरक्षणासाठी मोर्चे निघाले होते. तेव्हा फडणवीसांनी हे प्रश्न मार्गी का लावले नाहीत, असा प्रतिप्रश्न पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज आमदार शशिकांत शिंदे (NCP MLA Shashikant Shinde) यांनी उपस्थित केला आहे.
महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देता येत नसेल तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता द्या. मराठा समाजाला आरक्षण (Maratha Rseervation) देण्याची हमी मी देतो, असे जाहीर वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अलिकडेच केले आहे. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिप्रश्न करून सडेतोड उत्तर दिलं आहे.
भारतीय जनता पक्षाच्या काळात मराठा आरक्षणासाठी नेमण्यात आलेले संबंधित वकीलच आता देखील हा खटला सुप्रीम कोर्टात लढवत आहेत. मात्र तरी देखील याप्रश्नी जाणीवपूर्वक राजकारण करण्यात येते. मराठा आरक्षणाचा प्रश्न वाढावा आणि चिघळवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात असून भारतीय जनता पक्ष देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोप देखील आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे.
News English Summary: Concerned lawyers appointed for Maratha reservation during the Bharatiya Janata Party are still fighting the case in the Supreme Court. But even then, the issue is deliberately politicized. MLA Shashikant Shinde has also made a serious allegation that the Bharatiya Janata Party (BJP) is trying to create instability in the country by deliberately trying to increase and simmer the issue of Maratha reservation.
News English Title: NCP MLA Shashikant Shinde asks question to MP Udayanraje Bhosale over Maratha Reservation and Dhangar reservation News updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News