महत्वाच्या बातम्या
-
पोटाला चिमटा बसल्यावरच शेतकरी रागानं रस्त्यावर येतो - उपमुख्यमंत्री
मागील काही दिवस शेतकरी मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदलोन करत आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Sha and Farmers Leaders meeting on Farm Bills) यांच्यात सुरू असलेली बैठक देखील कोणत्याही तोडग्याविना संपल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र केंद्र सरकार या कायद्यात सुधारणांबाबत शेतकऱ्यांना काल (९ डिसेंबर) लेखी प्रस्ताव मिळाला.
4 वर्षांपूर्वी -
दानवेंचा डीएनए हिंदुस्थानचा आहे, की पाकिस्तानचा हे एकदा चेक करा
“रावसाहेब दानवे यांचा डीएनए हिंदुस्थानचा आहे, की पाकिस्तानचा हे एकदा चेक करावे लागेल,” अशी घणाघाती टीक राज्यमंत्री बच्चू कडू (MahaVikas Aghadi Minister Bacchu kadu) यांनी केली. ते मुंबईत बोलत होते. यावेळी त्यांनी रावसाहेब दानवे (BJP MP Raosaheb Danve) यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.
4 वर्षांपूर्वी -
पुढची विधानसभा महाविकास आघाडी एकत्र लढल्यास भाजपचे ५० आमदारही नसतील
राज्यात पार पडलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाची दयनीय अवस्था पाहायला मिळाली. दुसरीकडे सुशिक्षित मतदारांनी भारतीय जनता पक्षाला स्पष्ट नाकारून महाविकास आघाडीला मतदान केल्याने महाविकास आघाडीचा आत्मविश्वास द्विगुणित झाल्याचं पाहायला मिळत आहे. अगदी नागपूर आणि पुण्यात देखील भाजपाला सपाटून मार खावा लागला होता.
4 वर्षांपूर्वी -
ग्लोबल टीचर रणजीत डिसले आणि त्यांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह
ग्लोबर टीचर रणजीत डिसले करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. रणजीत सिंह डिसले यांनी Whats App स्टेटस ठेवून ही माहिती दिली आहे. लक्षणे दिसत असल्याने मी कोविड टेस्ट करुन घेतली आहे. ती पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी करोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन डिसले सरांनी केलं आहे. नुकतीच त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती.
4 वर्षांपूर्वी -
Marathi Jokes | बंडूचा प्रश्न आणि आईला हसू आवरेना
बंडू येताच लोकांच्या सारख्याच प्रकारच्या प्रतिक्रिया पाहून तो चक्रावला आणि आईला कुतूहलाने प्रश्न विचारला…
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | स्थगिती तात्काळ उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार | पुढील सुनावणी 25 जानेवारी
सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला आहे. घटनापीठासमोर आजच हे प्रकरण आलं आहे. त्यावर विचार करण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे. त्यामुळे यावर युक्तिवाद झाल्यावरच निर्णय घेण्यात येईल, असं सांगत घटनापीठाने हा स्थगिती उठवण्यास नकार दिला. तसेच यावर येत्या 25 जानेवारी रोजी पुढील सुनावणी करण्यात येणार असल्याचं घटनापीठाने स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पडळकरांच्या आडून जाणकरांना बाजूला केलं? | फडणवीसांशी भांडण असल्याचंही मान्य केलं
महाराष्ट्रातील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. माझं आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं भांडण आहे. पण मी त्याचा फायदा दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे मी भाजपसोबतच राहणार असल्याचं जानकर यांनी स्पष्ट केलं आहे. जानकर आज बारामतीत एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राला सुप्रीम धक्का | प्रताप सरनाईक कुटुंबियांना ED कारवाईवरून अटक न करण्याचे आदेश
मनी लाँड्रिंग प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena Leader Pratap Sarnike) यांच्यावर अंमलबजावणी संचनालयानं अर्थात (ED) ईडीने कारवाईचा बडगा उगारला होता. पण आता सुप्रीम कोर्टाने प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा देत ईडीला अटक न करण्याचे आदेश दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महाराष्ट्रात ६००० शिक्षणसेवक पदांसाठी भरती
कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणांमावर वित्तीय उपाययोजना करण्यासाठी शिक्षण सेवक पदभरतीस बंदी घालण्यात आली होती. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 3 डिसेंबरला झालेल्या बैठकीतील निर्णयानुसार पदभरती बंदीतून पवित्र प्रणालीव्दारे सुरू असलेली शिक्षक सेवक पदभरती प्रक्रिया वगळण्यात आली आहे, असा शासन निर्णय राज्य शासनाच्या कक्ष अधिकारी कविता तोंडे यांनी सोमवारी जाहीर केला आहे. त्यामुळे ‘पवित्र’ शिक्षक भरती पुन्हा होणार सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात ६ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा | तरुणांना रक्तदान करण्याचं आवाहन
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना लशीबाबत एक गुड न्यूज दिली आहे. कोरोना लशीला अधिकृत परवानगी मिळण्यासाठी सिरम कंपनीने केंद्राकडे परवानगी मागितली, या परवानगीकडे डोळे लागले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (State Health Minister Rajesh Tope) यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 143 पदांची भरती
पीसीएमसी भरती २०२०: पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे यांनी अधिसूचना जारी केली असून १४३ विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र अर्जदार पीसीएमसी भारती २०२० वर ११ डिसेंबर २०२० पर्यंत किंवा तत्पूर्वी अर्ज सादर करु शकतात. वयोमर्यादा, आवश्यक पात्रता आणि पीसीएमसी भरती २०२० साठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे
4 वर्षांपूर्वी -
लोटसचं ऑपरेशन सुरु | भाजपचे मोठे सहकारी पक्ष शरद पवारांच्या संपर्कात?
शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षासोबत त्यांच्या मोठ्या सहकारी पक्षांची देखील चिंता वाढली आहे. जेथे भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला सांभाळून घेतलं नाही तेथे आपला निभाव काय लागणार अशी चिंता सहकारी पक्षांना देखील लागली असावी. महाविकास आघाडीचा देखील आत्मविश्वास दुणावल्याचं पाहायला मिळत आहे. एका धक्क्यातून भारतीय जनता पक्ष सावरण्याआधीच पवार नीती काम करू लागल्याने ‘लोटसचं ऑपरेशन सुरु’ झाल्याचं प्रथम दर्शनी दिसत आहे.
4 वर्षांपूर्वी -
महिलांबद्दल अश्लील कमेंट्स | पोलीस तक्रारीत रुपाली पाटील यांच्याकडून महाराष्ट्र सैनिकांचीही नावं
समाज माध्यमांवर अश्लील भाषा हा रोजचाच खेळ झाला आहे आणि त्यानंतर होणाऱ्या राजकीय पोलीस तक्रारी देखील वाढू लागल्या आहेत. मात्र सध्याच्या प्रकाशझोतात आलेल्या पोलीस तक्रारीत एका महाराष्ट्र महिला सैनिकानेच पुरुष महाराष्ट्र सैनिकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मनसेच्या पुण्यातील उमेदवार रुपाली पाटील यांनी स्वतः पोस्ट टाकून त्याबद्दल माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायद्यांबाबत महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी | फडणवीसांचं टीकास्त्र
‘केंद्र सरकारनं केलेल्या कृषी कायद्यांतील सुधारणांना अनेक विरोधी पक्षांनी वेळोवेळी पाठिंबा दिलेला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये देखील एपीएमसी व्यवस्था मोडीत काढण्याचं सुतोवाच केलं आहे. परंतु, आता वाहत्या गंगेत हात धुवून घेत सरकारला विरोध केला जात आहे. यात निव्वळ राजकारण असून महाविकास आघाडीची दुटप्पी भूमिका आहे,’ असा आरोप महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
चंद्रकांत पाटील देशाचे पंतप्रधान आहेत की कृषिमंत्री? | राष्ट्रवादीचं टीकास्त्र
कृषी कायदा बदलणार नाही, अशी घोषणा करणारे चंद्रकांत पाटील देशाचे पंतप्रधान आहेत की कृषिमंत्री? असा सवाल करतानाच, ते मुद्दाम आगीत तेल ओतत आहेत, असा आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. भाजप सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकास विरोध करण्यासाठी व दिल्लीत शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मनसेचा कृषी कायद्याला पाठिंबा? | मोदी सरकारला मागे न हटण्याची या नेत्याची थेट मागणी
नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करणार्या शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंद दरम्यान ८ तारखेला भारत सकाळपासून संध्याकाळपर्यंत बंद राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. सिंघू सीमेवर जय किसान चळवळीतील योगेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत बंद दरम्यान 8 तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत भारत बंद ठेवण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
अंबानीची जिओ आल्यानंतर BSNL देशोधडीला लागली | तीच अवस्था शेतकऱ्यांची या विधेयकाने होईल
नवीन कृषी कायद्याविरोधात निषेध करत आंदोलन करणार्या शेतकऱ्यांनी ८ डिसेंबरला भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंद दरम्यान ८ तारखेला भारत सकाळपासून संध्याकाळपर्यंत बंद राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. सिंघू सीमेवर जय किसान चळवळीतील योगेंद्र यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत बंद दरम्यान 8 तारखेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत भारत बंद ठेवण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंसाठी सावधानतेचा इशारा | हिंदू शब्दा आडून मोठं अभियान | Fact Check Alert
दहावी आणि बारावीच्या परीक्षा फॉर्ममध्ये हिंदू शब्द वगळल्याने भाजप नेते आक्रमक झाले होते. “ठाकरे सरकारने हिंदू शब्दावरच फुली मारली आहे. सरकारला हिंदू शब्दाचे वावडे आहे,” असा आरोप मुंबई भाजपचे प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर केला होता आणि त्याला मराठीसहित हिंदी प्रसार माध्यमांमध्ये मोठी प्रसिद्धी मिळाली होती.
4 वर्षांपूर्वी -
विनायक मेटे साहेब फोर्ड गाडी घेतल्याबद्दल अभिनंदन | आता उधारी द्या | जाहिरातच छापली
उधारीचा पर्याय हा अनेक उद्योगांच्या डबघाईला जाण्याचं कारण ठरतो. त्यात राजकीय नेत्यांवर भरोसा ठेऊन उधारीने उद्योग रेटने म्हणजे विषाचीच परीक्षा घेण्यासारखं आहे. तसाच एक उदाहरण समोर आलं असून, राजकीय नेत्यांसोबत कधीही उधारी करून व्यवसाय करू नये असंच तुम्ही देखील म्हणाल.
4 वर्षांपूर्वी -
लोटसचं ऑपरेशन | अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये भाजपचा मोठा नेता फोडून स्पर्धक संपवले
राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे निकाल लागले आणि भारतीय जनता पक्षाची राज्यातील दशा आणि दिशा दिसू लागली आहे. आमदार फुटले तरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीसमोर पुन्हा निवडून येणे जवळपास अशक्य असल्याचे संकेत महाविकास आघाडीतील आमदारांना देखील मिळले असतील. मात्र भारतीय जनता नेते मंडळींना देखील त्या मिळाले असावेत. परिणामी भारतीय जनता पक्षाचं ऑपरेशन लोटस आता बारगळलं असलं तरी दुसऱ्या बाजूला ‘लोटसचच ऑपरेशन’ सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप स्टॉक 5.23 टक्क्यांनी घसरला; शेअर्सबाबत महत्वाची अपडेट - NSE: TATATECH