पिंपरी चिंचवडचे उपमहापौर केशव घोळवे यांचा राजीनामा
पिंपरी, ०६ मार्च: राज्यातील महत्वाच्या पिंपरी चिंचवड महापालिकेत राजकारणाने अचानक वेग धरला आहे. कारण महापालिकेचे उपमहापौर केशव घोळवे यांनी काल (शुक्रवार, 5 फेब्रुवारी) तडकाफडकी राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या राजकीय वर्तुळात अनेक उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. केशव घोळवे यांनी मात्र प्रसारमाध्यमांशी बोलताना ‘वैयक्तिक कारणावरुन आपण राजीनामा दिला आहे’ असे सांगितले. त्यामुळे घोळवे यांनी राजीनाम्याचे कारण व्यक्तिगत असल्याचे जरी सांगितले असले तरी, नेमके कारण काय याबाबत उत्सुकता कायम आहे. (Pimpri Chinchwad Municipal Corporation Deputy Mayor Keshav Gholave resigned yesterday)
अत्यंत महत्वाच्या पिंपरी चिंचवड शहरावर सध्या भाजपाची एकहाती सत्ता आहे. सहा नोव्हेंबर या दिवशी भारतीय जनता पक्षाने महापौर पदाची केशव घोळवे यांच्या नावाची घोषणा करत त्यांची निवड केली. महत्त्वाचे असे की घोळवे ज्या पदावर उपमहापौर म्हणून आले त्याच पदावर असलेल्या तत्पूर्वीचे उपमहापौर तुषार हिंगे यांना भारतीय जनता पक्षाने डच्चू दिला होता. तुषार हिंगे यांचा पक्षाने मुदतीपूर्वीच राजीनामा घेतला होता.
केशव घोळवे हे एक संघर्षशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. ते उसतोड कामगाराच्या कुटुंबातून येतात. त्यांच्या संघर्षाकडे पाहून पक्षाने त्यांना महापौर केले. परंतु, आता मुदत संपण्यापूर्वीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. अवघ्या चारच महिन्यात त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
News English Summary: Politics has suddenly picked up speed in the important Pimpri Chinchwad Municipal Corporation in the state. Municipal Corporation Deputy Mayor Keshav Gholave resigned yesterday (Friday, February 5). His resignation has sparked a heated debate in the political circles of Pimpri-Chinchwad. However, Keshav Gholave while talking to the media said that he has resigned due to personal reasons. Although Gholave said the reason for his resignation was personal, there is still curiosity as to the exact reason.
News English Title: Pimpri Chinchwad Municipal Corporation Deputy Mayor Keshav Gholave resigned yesterday news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Peel Off Mask | नवरात्रीमध्ये चेहरा चमकेल, केवळ 2 पदार्थांपासून घरीच तयार करा पिल ऑफ मास्क - Marathi News
- Bigg Boss Marathi | बीबी हाऊसमध्ये वाजणार DJ क्रेटेक्स, एलिमिनेशनची टांगती तलवार असणार डोक्यावर - Marathi News
- Face Pack | आता घरीच तयार करा टोमॅटोपासून बनलेले हे 3 फेसस्क्रब, चेहरा उजळून निघेल - Marathi News
- Bigg Boss Marathi | बिग बॉसच्या घरात होणार रीयुनियन, पुन्हा एकदा पाहायला मिळणार अरबाज आणि निक्कीची केमिस्ट्री
- Shardiya Navratri 2024 | शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस माता चंद्रघंटेला असतो समर्पित, अशी गेली जाते देवी चंद्रघंटेची उपासना
- Bigg Boss Hindi 18 | बिग बॉस हिंदीच्या ग्रँड प्रीमियरची जोरदार चर्चा, घराचा आगळावेगळा लुक आला समोर - Marathi News
- Devara Movie on Box Office | देवराने पार केली डबल सेंचुरी, प्रेक्षकांची तुफान गर्दी, हॉलिडेमुळे बंपर कमाई - Marathi News
- Personal Loan EMI | पर्सनल लोन घेऊन वेळेआधीच फेडताय मग या 4 गोष्टींची काळजी घ्या, नुकसान टाळता येईल - Marathi News
- Loan Alert | नोकरदारांनो, 'या' चुकांमुळे कर्जाचा डोंगर डोक्यावरून कधीही उतरणार नाही, या गोष्टी लक्षात ठेवा - Marathi News
- Credit Card Application | पगारदारांनो, सिबिल स्कोर चांगला नसेल तर क्रेडिट कार्ड विसरा, सोबतच आर्थिक नुकसान देखील होईल