अमर, अकबर, अँथनीच रॉर्बट शेठला पराभूत करतील | काँग्रेसचा टोला

मुंबई, ८ ऑक्टोबर : “आम्हाला महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात कोणताही रस नाही. राज्यातील हे अमर, अकबर आणि अँथनीचं सरकार एकमेकांच्या पायात पाय घालूनच पडेल”, अशी टीका भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. यावरून आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर खास गाण्यातून टीका केली आहे. “होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी,, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथनी,” म्हणत दानवेंना अनिल देशमुखांनी टोला लगावला.
रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसनंही प्रत्युत्तर दिला आहे. “अमर, अकबर, अँथनी तिघेही रॉर्बट शेठला पराभूत करतील” अशी टीका काँग्रेसनं भाजपावर केली आहे.
“महाराष्ट्रतील सरकार आम्हाला पाडायचं नाही. राज्यात अमर, अकबर आणि अँथनीच सरकार असून, या तिघांचे पायात पाय आहेत. त्यामुळे त्यांचे तेच पडतील,” असं विधान केंद्रीय कृषी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केलं होतं. दानवे यांनी केलेल्या टीकेला काँग्रेसच प्रवक्ते सचिन सावंत यांनी उत्तर दिलं आहे. “अमर, अकबर, अँथनी तिघेही रॉर्बट शेठला पराभूत करतील” असं म्हणत सावंत यांनी भाजपावर टीका केली आहे.
And all the three Amar, Akbar, Anthony will beat Robert Seth i.e @BJP4Maharashtra 😜 https://t.co/4n99ILdSy5
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) October 7, 2020
News English Summary: Union minister Raosaheb Danve on Tuesday termed the Shiv Sena-led dispensation in Maharashtra as the “Amar, Akbar and Anthony” government which he said will fall on its own, and added that the BJP would play the role of a “strong” opposition party. “This is an ‘Amar, Akbar, Anthony’ government. We should not be blamed if this government falls on its own,” the BJP MP told reporters. Besides the Sena, the Congress and the NCP are two other constituents of the Maha Vikas Aghadi (MVA) government.
News English Title: Raosaheb Danve Comment Amar Akbar Anthony Sachin Sawant Maha Vikas Aghadi Maharashtra Politics Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER