14 December 2024 4:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Multibagger Stocks | गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांनी निवडलेले 5 मल्टिबॅगर शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 100 टक्क्याहून अधिक परतावा मिळतोय

Multibagger Stocks

Multibagger Stocks| अनेकांना शेअर बाजारात गुंतवणूक करून कमाई करण्याची इच्छा असते, मात्र ते ते जोखीम जास्त असल्याने शेअर बाजारात पैसे लावण्यास घाबरतात. मात्र तज्ञ नेहमी काही चांगले स्टॉक्स निवडून गुंतवणूकदारांना खरेदी करण्याचा सल्ला देत असतात. हे शेअर्स अल्पावधीत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करु शकतात. आज या लेखात आपण असेच पाच स्टॉक पाहणार आहोत, ज्यांनी या आर्थिक वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना केवळ अडीच महिन्यांत 100 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

Ddev Plastiks
ही कंपनी व्हाईट गुड्स, AC, डिशवॉशर, ड्रॉइंग कॅबिनेट, फ्रीझर, किचन स्टोव्ह आणि वॉटर हीटर, ऑटोमोटिव्ह आणि इलेक्ट्रिकल उपकरणे उद्योगामध्ये अभियांत्रिकी प्लास्टिक बनवण्याचे काम करते. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 163.30 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील अडीच महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 108 टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे.

Aurionpro :
ही कंपनी आपल्या ग्राहकांना एका प्लॅटफॉर्मवर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सेवा प्रदान करण्याचे काम करते. या आर्थिक वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 210 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1,001.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील अडीच महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तीन पट अधिक नफा मिळवून दिला आहे.

पेनिनसुला लँड
रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या पेनिनसुला लँड कंपनीचे शेअर्स या आर्थिक वर्षात 11.95 रुपयेवरून वाढून 24 रुपयेवर पोहचले आहेत. या काळात गुंतवणूकदारांनी 101 टक्के परतावा कमावला आहे. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 24.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 25.33 टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे.

रेफेक्स इंडस्ट्रीज
ही कंपनी फ्रीजमध्ये वापरला जाणारा गॅस बनवण्याचे काम करते. या आर्थिक वर्षात अवघ्या अडीच महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 119 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील काही काळापासून या कंपनीच्या स्टॉकच्या हालचालीवर स्टॉक एक्स्चेंजद्वारे निरीक्षण केले जात आहे. या कंपनीला दीर्घकालीन ASM फ्रेमवर्क अंतर्गत पहिल्या टप्प्यात ठेवण्यात आले आहे. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 534.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

डेटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस
डेटामॅटिक्स ही कंपनी आपल्या ग्राहकाना आयटी सल्लागार, IT सेवा, डेटा व्यवस्थापन आणि व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन सेवा प्रदान करणाचे काम करते. या आर्थिक वर्षात पहिल्या अडीच वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 104 टक्के नफा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 556.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

स्वर्ण सिक्युरिटीज
या दिग्गज NBFC कंपनीच्या शेअरने मागील अडीच महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 111 टक्के परतावा मिळवून दिला आहे. 30 मे रोजी या कंपनीचे शेअर्स 165 रुपये या विक्रमी उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 85.45 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks for investment on 15 June 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(458)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x