12 December 2024 1:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

Motherson Sumi Share Price | मदरसन सुमी शेअर चार्टवर तेजीचे संकेत, करोडपती बनवणाऱ्या शेअरची टार्गेट प्राईस जाहीर

Motherson Sumi Share Price

Motherson Sumi Share Price | सध्या भारतीय शेअर बाजारात मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. अशा काळात अनेक कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. असाच एक स्टॉक आहे, मदरसन सुमी वायरिंग कंपनीचा. ही कंपनी अनेक OEM सोबत व्यवसाय करत आहे. या कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहन व्यवसायात झपाट्याने वाढ होत आहे. ( मदरसन सुमी वायरिंग कंपनी अंश )

मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 40 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 5 एप्रिल 2024 रोजी मदरसन सुमी वायरिंग स्टॉक 0.14 टक्के वाढीसह 70.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

ब्रोकरेज फर्म एमके ग्लोबलच्या तज्ञांनी मदरसन सुमी वायरिंग कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स अल्पावधीत 80 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. म्हणजेच सध्याच्या किमतीच्या तुलनेत गुंतवणुकदारांना 13-14 टक्के नफा सहज मिळू शकतो. मागील आठवड्यात मदरसन सुमी वायरिंग कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांनी वाढले होते. या स्टॉकमध्ये मागील आठ दिवसांपासून तेजी पाहायला मिळत आहे.

तज्ञांच्या मते, मदरसन सुमी वायरिंग कंपनीच्या शेअरमध्ये निर्माण होणारी वाढ हा प्रवासी वाहनांच्या मागणीत झालेल्या वाढीचा परिणाम आहे. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांमुळे देखील वाहन बाजारपेठ झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांनी मदरसन सुमी वायरिंग स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या स्टॉकवर 80 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे.

मदरसन सुमी वायरिंग कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 75 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 48 रुपये होती. मागील 8 दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स 61 रुपयेवरून वाढून 71 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 8 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 40 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Motherson Sumi Share Price NSE Live 05 April 2024.

हॅशटॅग्स

Motherson Sumi Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x