1 May 2025 12:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Multibagger Stocks | या शेअरने 1221 टक्के परतावा दिला, आता 450 टक्के डिव्हीडंड जाहीर, या रेकॉर्ड तारीख पूर्वी खरेदी करा

Multibagger Stocks

Multibagger Stocks | स्टॉक मार्केटमध्ये पदार्पण केल्यानंतर आतापर्यंत एक्सेल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या भागधारकांना 1200 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. आता कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या भागधारकांना 450 टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले आहे.

शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी जेवढे संशोधन नाही ज्ञान आवश्यक आहे, तेवढाच संयमही आवश्यक आहे. गुंतवणुकदारांनी शेअर बाजारात गुंतवणूक करताना संयम बाळगला तर उत्तम फंडामेंटल स्टॉक्स भविष्यात चांगला परतावा नक्की देतात. असेच काहीसे स्मॉल कॅप कंपनी एक्सेल इंडस्ट्रीजच्या शेअर्सबाबतही दिसून आले आहे. स्टॉक मार्केटमध्ये पदार्पण केल्यापासून, या स्टॉकने मागील काही वर्षात आपल्या भागधारकांना 1200 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवून दिला आहे. आता कंपनीने आपल्या भागधारकांना 450 टक्के लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. याबाबतचा अंतिम निर्णय कंपनीच्या संचालक मंडळ वार्षिक सभेत घेणार आहे.

प्रति शेअर लाभांश :
27 मे 2022 रोजी कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीत सांगितले की, ‘ कंपनीच्या संचालकांनी 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रती शेअरवर 22.50 रुपये म्हणजेच शेअर्स वर 450 टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा अंतिम निर्णय कंपनीच्या वार्षिक सर्वसामान्य सभेच्या बैठकीत घेतला जाणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषणेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत सर्व पात्र भागधारकांना हे लाभांश पेमेंट केले जाईल. 9 ऑगस्ट 2022 रोजी, कंपनीच्या संचालक मंडळाने एक्सचेंजला कळवले की लाभांश देण्याची रेकॉर्ड तारीख 17 सप्टेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे.

स्टॉकची कामगिरी :
या चालू वर्षी एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये 48.20 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीच्या शेअर्सने या काळात 917 रुपयांच्या किमतीवरून 1360 रुपयांची पातळी गाठली आहे. मागील एका महिन्यात ह्या शेअर्समध्ये गुंतवणूक केलेल्या भागधारकांना 12.03.टक्के परतावा मिळाला आहे. मागील एका वर्षाची कामगिरी आणि आकडेवारी पाहता कंपनीचा शेअर 22.97 टक्के पर्यंत वधारला आहे. 5 जुलै 2002 रोजी NSE वर कंपनीचा शेअर फक्त 102.90 रुपयेवर ट्रेड करत होता. तेव्हापासून कंपनीच्या शेअर्समध्ये आतापर्यंत 1221.87 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks Excel industries limited share price return on 11 August 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या