Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक खरेदी करा, रोज अप्पर सर्किट हीट, पैसे गुणाकारात वाढवा
![Penny Stocks](https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/Penny-Stocks-List.jpg?v=0.941)
Penny Stocks | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 74221 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 इंडेक्स 22598 अंकांवर क्लोज झाला होता. मागील काही दिवसापासून शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. सध्या भारतात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. अशा काळात परकीय गुंतवणूकदार दररोज मोठ्या प्रमाणात नफा वसुली करत आहेत. सध्या शेअर बाजारात सुरू असलेली अस्थिरता तात्पुरती असून निवडणुका संपल्या की शेअर बाजार स्थिर होई शकतो.
शेअर बाजार विक्रीच्या दबावात असताना जर तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 10 पेनी स्टॉक्सबद्दल माहिती देणार आहोत, जे बुधवारी 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. हे शेअर्स पुढील काळात मजबूत वाढू शकतात.
पॅट्रॉन एक्झिम लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 8.82 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
NB फूटवेअर लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 1.99 टक्के वाढीसह 6.31 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 6.34 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ओंकार स्पेशॅलिटी केमिकल्स लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 7.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.08 टक्के वाढीसह 7.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
आशीर्वाद कॅपिटल लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 7.17 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.92 टक्के घसरणीसह 7.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
Khoobsurat Ltd :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 1.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.070 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
क्रोइसन्स लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.96 टक्के वाढीसह 4.44 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.72 टक्के वाढीसह 4.73 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
EPIC Energy Ltd :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 9.33 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 9.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
कुश इंडस्ट्रीज लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के वाढीसह 9.54 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 10.51 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
वेलक्योर ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 5.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.95 टक्के घडारणीसह 5.37 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
बिट्स लिमिटेड :
बुधवारी या कंपनीचे शेअर्स 4.93 टक्के वाढीसह 3.19 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.79 टक्के वाढीसह 3.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Penny Stocks To Buy for investment 24 May 2024.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Reliance Share Price | रिलायन्ससहित टॉप कंपन्यांचे शेअर्स स्वस्तात खरेदीची संधी? किती फायदा होईल?
-
Rajnish Retail Share Price | स्टॉक प्राईस 83 रुपये, दिला 12000% परतावा, श्रीमंत करतोय हा शेअर
-
Salary Saving | नोकरदारांनो! पगारवाढ 5-10% झाली तरी काळजी करू नका, स्मार्ट बचत देईल मोठा परतावा
-
JP Associates Share Price | स्टॉक प्राईस 11 रुपये, यापूर्वी दिला 705 टक्के परतावा, शेअर 'BUY' करावा की 'Sell'?
-
RVNL Share Price | PSU शेअरने 1 महिन्यात दिला 42% परतावा, स्वस्तात खरेदी करा, मोठा फायदा होईल
-
RVNL Share Price | पटापट परतावा देतोय RVNL स्टॉक, 1 महिन्यात दिला 35% परतावा, वेळीच खरेदी करा
-
Nandan Denim Share Price | शेअर प्राईस रु. 45, 2 दिवसात दिला 16% परतावा, स्टॉक स्प्लिटच्या अपडेटने तुफान खरेदी
-
RVNL Share Price | PSU स्टॉक खरेदी करा, 1 महिन्यात दिला 33% परतावा, पुढे पुन्हा मल्टिबॅगर?
-
NMDC Share Price | NMDC शेअरची रेटिंग अपग्रेड, अल्पावधीत मिळेल मजबूत परतावा, खरेदीला गर्दी
-
PM Kisan | शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'या' तारखेला खात्यात येणार पैसे, फायद्याची अपडेट जाणून घ्या