महत्वाच्या बातम्या
-
Govt Scheme | फायद्याची सरकारी योजना! 411 रुपयांची बचत देईल 40.68 लाख रुपये परतावा, फायदाच फायदा
Govt Scheme | आजच्या युगात अनेकांना छोट्या बचतीचे महत्त्व सहसा समजत नाही. परंतु ही छोटी बचत कधीकधी भविष्यातील सर्व गरजा पूर्ण करू शकते. आपल्या दैनंदिन खर्चातून काही बचत करून गुंतवणूक केली तर दीर्घ काळासाठी मोठा फंड तयार करता येतो.
11 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | पगारदारांनो! शेअर बाजार नको? या फंडाच्या स्कीम्स 6 महिन्यात 55% पर्यंत परतावा देतील
Smart Investment | शेअर बाजारातील तेजीमध्ये म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनीही भरपूर पैसा कमावला आहे. या वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत अशा अनेक म्युच्युअल फंड योजना आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना 35% ते 55% परतावा दिला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने 2024 मध्ये आतापर्यंत 10 टक्के आणि 11 टक्के परतावा दिला आहे, तर इक्विटी म्युच्युअल फंडाच्या विविध सेगमेंटमधील गुंतवणूकदारांना दुप्पट किंवा तिप्पट परतावा मिळाला आहे.
11 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड-न्यूज, या तारखेला महागाई भत्त्यात वाढ होणार, पण किती?
7th Pay Commission | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जुलै महिना आला आहे. हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात किती वाढ होणार हे या महिन्याच्या अखेरीस कळेल. जुलैपासून महागाई भत्त्यात वाढ होण्याची जोरदार चर्चा आहे.
11 महिन्यांपूर्वी -
NMDC Share Price | PSU शेअर देणार 32% परतावा, टेक्निकल चार्टवर संकेत, कमाईची संधी सोडू नका
NMDC Share Price | एनएमडीसी या नवरत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. एनएमडीसी ही कंपनी भारतातील सर्वात मोठी लोहखनिज उत्पादक कंपनी आहे. ब्रोकरेज हाऊस ICICI Direct ने एनएमडीसी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, एनएमडीसी कंपनीने आर्थिक वर्ष 2030 पर्यंत 100 MT पर्यंत लोहखनिज उत्पादन वाढीचे लक्ष्य निश्चित केले आहे. ( एनएमडीसी कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
IRFC Share Price | IRFC सहित या 3 PSU शेअर्सवर होणार परिणाम, सरकारच्या निर्णयाने फायदा की नुकसान?
IRFC Share Price | मागील एका वर्षात सरकारी कंपन्यांनी आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. सध्या जर तुम्ही सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून कमाई करु इच्छित असाल तर ही बातमी जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. ( इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, देणार मजबूत परतावा, यापूर्वी दिला 600% परतावा
Inox Wind Share Price | आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळत आहे. भारत सरकारने आपले लक्ष अक्षय ऊर्जा क्षेत्राच्या विकासावर केंद्रीत केल्याने पवन ऊर्जा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या आयनॉक्स विंड कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे. भारत सरकार 2032 पर्यंत पवन ऊर्जा क्षमता 75GW पर्यंत वाढवण्याची योजना आखत आहे. आयनॉक्स विंड ही कंपनी एकात्मिक पवन ऊर्जा सोल्यूशन प्रदान करणारी कंपनी आहे. ( आयनॉक्स विंड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
BHEL Share Price | 17 रुपयाच्या शेअरची कमाल, मागील 1 वर्षात दिला 256% परतावा, पुन्हा बंपर तेजी येणार
BHEL Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारी बीएचईएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये बंपर तेजी पाहायला मिळाली होती. आज मात्र हा स्टॉक विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी बीएचईएल स्टॉक तीन-चार टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला 13,300 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. ( बीएचईएल कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, स्टॉकमध्ये तेजी, पुन्हा मल्टिबॅगर स्टॉक होणार?
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. अवघ्या 4 वर्षात या कंपनीचे शेअर्स 1 रुपयेवरून वाढून 28 रुपये किमतीच्या पार गेले आहेत. मागील 4 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 2400 टक्के परतावा कमावून दिला आहे. भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने देखील रिलायन्स पॉवर स्टॉकमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. ( रिलायन्स पॉवर कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
BEL Share Price | मजबूत पैसा देणार हा PSU शेअर, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा
BEL Share Price | बीईएल म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 1 जानेवारी 1999 रोजी बीईएल स्टॉकमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 140513 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहे. 2024 यावर्षात बीईएल स्टॉक 68 टक्के वढला आहे. तर मागील 12 महिन्यांत बीईएल स्टॉक तब्बल 156 टक्के वाढला आहे. ( भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Suzlon Share Price | पॉवर सेक्टर शेअर्स धमाका करणार, सुझलॉन सहित या 3 शेअर्सची तज्ज्ञांकडून BUY रेटिंग
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने नुकताच 50 रुपये किमतीवर ब्रेकआउट दिला आहे. ॲक्सिस सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, सुझलॉन एनर्जी स्टॉक मजबूत वाढू शकतो. तज्ञांनी स्टॉकमध्ये अल्पकालीन पोझिशनल टारगेट प्राइस 58-60 रुपये निश्चित केली आहे. ( सुझलॉन एनर्जी कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Bonus Share News | संधी सोडू नका! ही कंपनी देतेय फ्री बोनस शेअर्स, मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार
Bonus Share News | सीडीएसएल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 2407.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात आहे. ( सीडीएसएल कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Penny Stocks | शेअर प्राईस 82 पैसे! फटाफट परतावा देणारे पेनी शेअर्स, रोज अप्पर सर्किट हिट
Penny Stocks | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसई सेन्सेक्स इंडेक्स 210 अंकांच्या घसरणीसह 79033 अंकांवर क्लोज झाला होता. तर निफ्टी इंडेक्स 34 अंकांच्या घसरणीसह 24010 अंकांवर क्लोज झाला होता. मागील आठवड्यात शुक्रवारी तेजीत वाढणाऱ्या शेअर्समध्ये सीडीएसएल, चोला फायनान्शियल होल्डिंग्स, सीएटी आणि आयआयएफएल फायनान्स कंपनीचे शेअर्स सामील होते. तर मदरसन सुमी, गॉडफ्रे फिलिप्स, एव्हेन्यू सुपरमार्ट आणि पॉलीकॅब इंडिया कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत होते.
11 महिन्यांपूर्वी -
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की Hold करावा?
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स (Jio Financial Services Share Price) मागील आठवड्यात शुक्रवारी 1.32 टक्क्यांच्या वाढीसह 358.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज हा स्टॉक मजबूत विक्रीच्या दबावात ट्रेड करत आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 53.7 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी अंश ) (Jio Financial Share Price)
11 महिन्यांपूर्वी -
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस अपग्रेड, फायदाच फायदा
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. तज्ञांच्या मते, रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉक पुढील काळात 17 टक्क्यांनी वाढू शकतो. जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने रिलायन्स इंडस्ट्रीज स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन 3,580 रुपये टार्गेट प्राइससाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. 28 जून रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची तेजी पाहायला मिळाली होती. मात्र आज हा स्टॉक किंचित घसरला आहे. ( रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
Income Tax on Salary | आई-वडिलांच्या घरी राहूनही मिळू शकते इन्कम टॅक्समध्ये सूट, जाणून घ्या कसे
Income Tax on Salary | प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. शेवटच्या तारखेपूर्वी आयटीआर भरणे चांगले. त्याचबरोबर नोकरदारांना म्हणजेच नोकरी करणाऱ्यांना आयटीआर भरताना एचआरए (Home Rent Allowance) मध्ये इन्कम टॅक्सच्या कलम 10 (13A) अंतर्गत सूट मिळते. भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना ही सवलत उपलब्ध आहे. जर एखाद्या व्यक्तीला याचा फायदा घ्यायचा असेल तर आयटीआर भरताना दावा करावा लागतो.
11 महिन्यांपूर्वी -
Insurance Money Refund | इन्शुरन्स पॉलिसीला कंटाळले आहात? पॉलिसी बिनधास्त रद्द करा, पैसेही रिफंड मिळतील
Insurance Money Refund | इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी ऑफ इंडियाने (IRDAI) इन्शुरन्स पॉलिसीशी संबंधित अनेक नियम अगदी सोपे केले आहेत. याअंतर्गत पॉलिसीधारक काही अटींसह आपली विमा पॉलिसी रद्द करू शकतात. इतकेच नाही तर पॉलिसीधारक विम्याच्या उर्वरित कालावधीचा परतावादेखील घेऊ शकतात. दरम्यान, आयआरडीएच्या नव्या नियमानुसार आता जनरल इन्शुरन्स कंपन्या कागदपत्रांशिवाय क्लेम फेटाळू शकणार नाहीत.
11 महिन्यांपूर्वी -
IPO GMP | आला रे आला IPO आला! ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मिळेल मजबूत परतावा
IPO GMP | सध्या जर तुम्ही शेअर बाजारातील IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला एमक्योर फार्मास्यूटिकल्स कंपनीच्या IPO बाबत माहिती देणार आहोत. ( एमक्योर फार्मास्यूटिकल्स कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
SBI Mutual Fund | पगारदारांनो! या आहेत सरकारी बँकेच्या करोडपती बनवणाऱ्या SIP योजना, यादी सेव्ह करा
SBI Mutual Fund | देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयचा स्वतःचा म्युच्युअल फंड व्यवसाय आहे. एसबीआय म्युच्युअल फंड नावाची ही मालमत्ता व्यवस्थापन कंपनी गुंतवणूकदारांसाठी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये योजना ऑफर करते. एसबीआय म्युच्युअल फंड योजनेचा रिटर्न चार्ट पाहिला तर असे अनेक फंड आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना दीर्घ काळासाठी श्रीमंत केले आहे.
11 महिन्यांपूर्वी -
7th Pay Commission | गुड-न्यूज! सरकारी कर्मचाऱ्यांना जुलैमध्ये मिळणार 18 महिन्यांची थकबाकी! DA आणि पगार वाढही
7th Pay Commission | 2024-25 या आर्थिक वर्षाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर झाल्याने जुलै महिन्यात केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी बातमी मिळणार आहे. जुलै महिन्यात केंद्र सरकारच्या अखत्यारित काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता आणि पगारात वाढ करण्यात येणार आहे. हे दोन्ही फायदे छोट्या कर्मचाऱ्यांपासून मोठ्या पदांवर बसलेल्या अधिकाऱ्यांपर्यंत मिळणार आहेत. याशिवाय 18 महिन्यांची थकबाकीही अपेक्षित आहे.
11 महिन्यांपूर्वी -
Smart Investment | पगारदारांनो! या सरकारी योजनेतून तुमची पत्नी 5 लाखांपेक्षा जास्त कमाई करू शकते, संधी सोडू नका
Smart Investment | अनेकदा आपल्याकडे एकरकमी पैसे असतात, पण नियमित उत्पन्नाचा स्त्रोत नसतो. निवृत्तीनंतर वृद्धापकाळानंतर अनेकदा लोकांना ही समस्या भेडसावते. अशा लोकांना नियमित उत्पन्न मिळावे यासाठी सरकारने विविध योजना तयार केल्या आहेत. यापैकीच एक योजना म्हणजे पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम. योजनेच्या नावावरून तुम्हाला समजले असेल की, ही योजना दरमहिन्याला उत्पन्न मिळवणार आहे.
11 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत मोठी अपडेट, अपसाईड - डाऊनसाइड रिस्क जाणून घ्या - NSE: YESBANK
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | अरिहंत कॅपिटल बुलिश, झटपट मिळेल मोठा परतावा, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
Reliance Share Price | नुवामा बुलिश, जबरदस्त तेजीचे संकेत, गुंतवणूकदारांसाठी अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IREDA Share Price | 163 रुपयांचा शेअर देईल 21 टक्के परतावा, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: IREDA