13 December 2024 7:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

Piccadily Agro Share Price | बिनधास्त पैसा ओता! दारू कंपनीचा शेअर श्रीमंत बनवतोय, अल्पावधीत दिला 2544% परतावा

Piccadily Agro Share Price

Piccadily Agro Share Price | पिकाडिली अग्रो लिमिटेड या जगातील सर्वोत्तम व्हिस्की बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये अप्रतिम वाढ होत आहे. मागील दोन दिवसांपासून पिकाडिली अग्रो लिमिटेड कंपनीच्या शेअर्समधे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू केली आहे.

मागील दोन दिवसांत पिकाडिली अग्रो लिमिटेड कंपनीची शेअर्सची किंमत 266.10 रुपयेवरून वाढून 294.85 रुपये किमतीवर पोहोचली आहे. शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी पिकाडिली अग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 294.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील दोन दिवसांत पिकाडिली अग्रो लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने दोन वेळा अप्पर सर्किट हीट केला आहे..या कंपनीच्या शेअर्सने सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या गुंतवणुकदारांना 117,840.00 टक्के मग कमावून दिला आहे. 1997 साली पिकाडिली अग्रो लिमिटेड कंपनीचे शेअर्स 25 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 328 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 38.70 रुपये होती.

पिकाडिली अग्रो लिमिटेड कंपनीने आपल्या इंद्री दिवाळी 2023 एडिशन या ब्रँडसाठी जगातील सर्वोत्तम सिंगल माल्ट व्हिस्कीचा किताब पटकावला होता. यानंतर या कंपनीच्या शेअर्समध्ये अफाट तेजी पाहायला मिळाली होती. नंतर मात्र गुंतवणूकदारांनी नफा वसुली केल्याने शेअर्सची किंमत प्रचंड घसरली. आता पुन्हा एकदा हा स्टॉक तेजीत आला आहे.

मागील एका महिन्यात पिकाडिली अग्रो स्टॉक 30 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 332 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात पिकाडिली अॅग्रो स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 556 टक्के वाढवले आहेत. तर मागील 5 वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 2544 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Piccadily Agro Share Price NSE Live 13 January 2024.

हॅशटॅग्स

Piccadily Agro Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x