22 June 2024 10:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 23 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mutual Fund Scheme | कुटुंबातील लहान मुलांसाठी आहेत या खास म्युच्युअल फंड योजना, बचतीवर मोठा परतावा मिळेल Brand Rahul Gandhi | जो मै बोलता हूं, वो मैं करता हूं! काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी Lease & License Agreement | भाडेकरू कधीही तुमच्या घराचा ताबा घेऊ शकणार नाही, असा तयार करा भाडे करार RVNL Share Price | RVNL ऑर्डर बुकचा आकार अजून वाढला, स्टॉक सुसाट तेजीत वाढणार, पुन्हा मल्टिबॅगर? IREDA Share Price | PSU शेअर रिकव्हरी मोडमध्ये, स्टॉक मोठ्या टार्गेट प्राईसला स्पर्श करणार, फायदा घ्या IRB Infra Share Price | 66 रुपयाचा शेअर खरेदी करा, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, मिळणार मोठा परतावा
x

एनसीबीची मोठी कारवाई | समीर वानखेडेंना आर्यन खान प्रकरणासहीत ५ केसेसच्या चौकशीतून हटवलं

Aryan Khan case withdrawn from Sameer Wankhede

मुंबई, 05 नोव्हेंबर | NCB च्या समीर वानखेडेंना मोठा झटका मिळाला आहे. कारण आर्यन खान प्रकरणासहीत पाच प्रकरणांच्याचौकशीचे अधिकार समीर वानखेडेंकडून काढण्यात आले आहेत. दिल्लीच्या एनसीबी मुख्यालयाने हे अधिकार काढून काढण्यात गेले आहेत. आर्यन खान प्रकरण आणि इतर पाच केसेसची चौकशी कऱण्याचे अधिकार आता समीर वानखेडेंकडून (Aryan Khan case withdrawn from Sameer Wankhede) काढून घेण्यात आले आहेत.

Aryan Khan case withdrawn from Sameer Wankhede. Sameer Wankhede has been deprived of the right to investigate five cases, including the Aryan Khan case. These rights have been revoked by the NCB headquarters in Delhi :

दरम्यान, आर्यन खान प्रकरणाची चौकशी आता संजय सिंग यांच्याकडे देण्यात आली आहे. उद्यापासूनच संजय सिंग या प्रकरणाची तपास करणार येणार असल्याचं सूत्रांनी सांगितले.

काय म्हणाले आहेत एनसीबीचे मुथा अशोक जैन ?
समीर वानखेडे यांना सहा केसेसवरून हटवण्यात आलं आहे. यामध्ये आर्यन खान प्रकरणाचाही समावेश आहे. या प्रकरणांचा तपास आता दिल्ली एनसीबीकडून केला जाईल. हा प्रशासकीय निर्णय आहे असंही स्पष्ट कऱण्यात आलं आहे.

ड्रग्ज क्रूझ केस प्रकरणात २ ऑक्टोबरला कारवाई करून आठ जणांना अटक केली होती. यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली. आर्यन खानला 27 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात रहावं लागलं. यासंदर्भात नवाब मलिक यांनी 6 ऑक्टोबरपासून पत्रकार परिषद घेऊन ही सगळी कारवाई बनाव आहे असं सांगितलं. आता या प्रकरणी समीर वानखेडे यांना चौकशीतून हटवण्यात आलं आहे. सहा केसेसमधून त्यांना हटवण्यात आलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Aryan Khan case withdrawn from Sameer Wankhede said Deputy DG Mutha Ashok Jain.

हॅशटॅग्स

#NCB(37)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x