कोरोना काळात दिवाळी आली | चित्रा वाघ यांची मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी

मुंबई, २ नोव्हेंबर: राज्यात अजून लॉकडाउन ५ संबंधित निर्णय निर्णय राज्य सरकारकडून प्रलंबित आहेत. त्यात राज्यात कोरोनामुळे एकूण मृत्यू दरात घट झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी हिवाळ्यात कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. राज्यात सध्या कोरोनामुळे स्थिती चांगली नाही आणि त्यात एकामागे एक सण-उत्सव येत असल्याने सामान्य लोकांचा देखील हिरमोड होतं आहे.
त्यात महत्वाचा असा दिवाळी सण (Diwali Festival) जवळ आल्याने सामान्य लोकांपुढे तो कसा साजरा करावा हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. एकूणच दिवाळीवर देखील कोरोनाचं सावट असल्याने सामान्य लोकांमध्ये चिंता वाढली आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन सामान्य लोकांचं अर्थकारण बिघडलं आहे आणि त्याची सर्वाधिक झळ गरीब आणि मध्यमवर्गीयांना बसली आहे.
त्यामुळे कोरोना आपत्तीत राज्यातील गरीब जनतेची गोड जावी आणि सामान्य लोकांना दिवाळी साजरी करता यावी तसेच घरात काही गोडधोड करता यावं यासाठी भाजपच्या नेत्या नेत्या चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून सामान्य लोकांच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाची मागणी केली आहे.
सदर पत्रात दिवाळी सणासाठी सामान्य जनतेला रवा, मैदा, साखर, तेल व तूप हे स्वस्त धान्य दुकानात (रेशनिंग वर) स्वस्त दरात राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावे. अशी मागणी त्यांनी केली आहे. सदर विषयाच्या अनुषंगाने चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.
काय आहे ते नेमकं पत्र;
सन्माननीय मुख्यमंत्री महोदय,
राज्यातील गोरगरीब जनतेची दिवाळी गोड व्हावी यासाठी स्वस्त धान्य दुकानात
(रेशनिंग वर)गहू,तांदूळ चणाडाळ सोबतचं रवा,मैदा,साखर,तेल,तूप रास्त भावात उपलब्ध करून द्या.@CMOMaharashtra @ChhaganCBhujbal @Dev_Fadnavis @mipravindarekar pic.twitter.com/0s6caCdz6H— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 2, 2020
News English Summary: Unlock 5 lockdown related decisions in the state are pending from the state government. Although the state has seen a decline in the total death rate due to corona, experts have expressed the possibility of a resurgence of corona outbreaks in the winter. The situation in the state is not good at present due to corona and the common people are also getting tired of it as one festival after another is coming up.
News English Title: BJP Leader Chitra Wagh wrote letter to CM Uddhav Thackeray over Diwali News Updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE